मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्यात घाणेरड्या कल्पना/विचार कुठून येतात ? त्यांचा मूळ स्रोत नक्की काय आहे ?

खिलजि · · काथ्याकूट
मिपाकरांनो , माझा विषय तसं बघायला गेलं तर खूप कठीण आहे आणि कदाचित नाही सुद्धा .. मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो , मला काहीतरी वेगळे लिहायला फार आवडते .. पण ते बऱ्याचदा खूप भयानक असते , इतके कि मी स्वतःच ते फाडून फेकून देतो .. चांगलं फार कमीवेळा सुचते पण वंगाळ मात्र पाचवीला पुजल्यासारखं चिकटलेलं असतं. हे असं का होत ते माहित नाही पण चांगले असे काही सुचतच नाही .. मला हा प्रश्न पडला आहे , कि या वंगाळ कल्पना नक्की येतात तरी कुठून आणि कश्या येतात ? त्या येऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ? विषय तुमच्यासाठी सोप्पं असेल पण माझ्यासाठी नक्कीच कठीण आहे ..

वाचन 23915 प्रतिक्रिया 49