मिपाकरांनो , माझा विषय तसं बघायला गेलं तर खूप कठीण आहे आणि कदाचित नाही सुद्धा .. मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो , मला काहीतरी वेगळे लिहायला फार आवडते .. पण ते बऱ्याचदा खूप भयानक असते , इतके कि मी स्वतःच ते फाडून फेकून देतो .. चांगलं फार कमीवेळा सुचते पण वंगाळ मात्र पाचवीला पुजल्यासारखं चिकटलेलं असतं. हे असं का होत ते माहित नाही पण चांगले असे काही सुचतच नाही ..
मला हा प्रश्न पडला आहे , कि या वंगाळ कल्पना नक्की येतात तरी कुठून आणि कश्या येतात ? त्या येऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ?
विषय तुमच्यासाठी सोप्पं असेल पण माझ्यासाठी नक्कीच कठीण आहे ..
वाचने
23921
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या डोक्यात जे काही येतंय
एक नंबर उपाय !
In reply to तुमच्या डोक्यात जे काही येतंय by एमी
==)) ==)) ==)) ह्हि ह्हि ह्हि
In reply to एक नंबर उपाय ! by उगा काहितरीच
=))
In reply to तुमच्या डोक्यात जे काही येतंय by एमी
स्तोत्रे
माई तुम्ही वर दिलेली सर्व
In reply to स्तोत्रे by माईसाहेब कुरसूंदीकर
शेम टू शेम अणभव
In reply to माई तुम्ही वर दिलेली सर्व by खिलजि
घाणेरडे म्हणजे काय हे आमालाबी सांगा की राव.
सुंदर प्रोत्साहनपर प्रतिसाद ,
In reply to घाणेरडे म्हणजे काय हे आमालाबी सांगा की राव. by चित्रगुप्त
जबरदस्तच आहे.
In reply to घाणेरडे म्हणजे काय हे आमालाबी सांगा की राव. by चित्रगुप्त
मस्त कविता
In reply to घाणेरडे म्हणजे काय हे आमालाबी सांगा की राव. by चित्रगुप्त
खिलजीन्चा प्रश्न अवघड आहे
In reply to घाणेरडे म्हणजे काय हे आमालाबी सांगा की राव. by चित्रगुप्त
खरंच लय वंगाळ चित्र वाटतेय ..
In reply to घाणेरडे by प्रसाद गोडबोले
Define first, What is
पूर्वी युरोपात वैद्यकीय
In reply to Define first, What is by mrcoolguynice
अहो घाणेरडी कल्पना म्हणजे अशी सुचते राव
ही काय वाईट नाय बुवा..
In reply to अहो घाणेरडी कल्पना म्हणजे अशी सुचते राव by खिलजि
हे असं आहे तर ,, कसं लिहावं
धत्त्तेरी. मोठाच द्वाड निघालास रे तू खिलज्या.
In reply to हे असं आहे तर ,, कसं लिहावं by खिलजि
ह्ही ह्ही ह्ही ह्ही
In reply to धत्त्तेरी. मोठाच द्वाड निघालास रे तू खिलज्या. by चित्रगुप्त
ओके जे घाणेरड्या म्हणजे ओंगळ
काळाजी करु नका
व्वा! झकास व चपखल उत्तर.
In reply to काळाजी करु नका by ज्ञानोबाचे पैजार
हेच म्हणतो.. त्यातून सांगायचं
In reply to काळाजी करु नका by ज्ञानोबाचे पैजार
काही शिकायचे ,करायचे,गाठायचे
:-))
In reply to काही शिकायचे ,करायचे,गाठायचे by कंजूस
एक नंबर पेस्तवली हाय , पै बु
एक सद्गृहस्थ मनोविकार
हा .... हा ..... हा ...... !
In reply to एक सद्गृहस्थ मनोविकार by सुबोध खरे
अहो त्यांचा प्रॉब्लेम वेगळा
In reply to हा .... हा ..... हा ...... ! by चौथा कोनाडा
आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत..
In reply to अहो त्यांचा प्रॉब्लेम वेगळा by आनन्दा
Reddit वर चक्कर मारून या एकदा.
डोक्यावर हात मारलेली स्मायली.
==)) ==)) ==))
असेल हिम्मत तर याचे विडंबन
फार कठीण आहे आणि जोखमीचे पण .
म्हणूनच, मला पण अर्थ वेगळा
In reply to फार कठीण आहे आणि जोखमीचे पण . by खिलजि
ह्ही ह्ही ह्ही
@ आनन्दा
घाण म्हणजे नक्की काय?
चला तुमच्या घाणेरड्या
@ बॅटमॅन
काय म्हणावे ह्या लेखाला शी
=))))))))
------------
In reply to =)))))))) by खिलजि
------------
In reply to =)))))))) by खिलजि
==)) ==)) ==))
In reply to ------------ by अत्रुप्त आत्मा
पिक्चर बघा
आपली आवड असेल तसं आपल्याला सुचत जातं