Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Tue, 03/05/2019 - 10:39
गेले अनेक दिवस मिपावर मराठी टाईप करताना एक ठरावीक अडचण जाणवतेय म्हणजे आपण काही टाईप केले आणि त्यातले काही जर पोस्ट करण्यापूर्वी एडीट करावेसे वाटले आणि आपण ते बॅकस्पेस वापरून डिलीट केले तर नव्या ने टाईप केलेल्या शब्दात भुताटकी व्हावी तशी डिलीट केलेली अक्षरे दिसायला लागतात.,फायर फॉक्स वापरताना ही अडचण येते उदा : हल्क्फ्ल्स्क्फुदा: हा लिहीण्यापूर्वी मी फायर फॉक्स हा शब्द डिलीट केलेला होता. आता दुसरे उदाहरण या इथे सरकार व्यवस्था हा शब्द लिहून तो ब्याकस्पेस वापरुन डिलीट करतो . आणि त्या नंतर त्या जागी इतिहासाचातास हा शब्द लिहीतो इतिहइतिहास्तिइतिसरकारववस्थाइतिहासाचातास आता हे असे दिसायला लागले आहे. सरळ अक्षर असले तर फर फरक पडत नाही मात्र काना मात्रा वेलांटी असेल (तमातो ) ( हा शब्द तर मात्र हा शब्द खोडून त्या ऐवजी तर तो असा लिहायचा प्रयत्न केला) तर तो जाणवतो. तुम्हाला याअद्डचणी ( या अडचणी हा शब्द अदचणी असा होततेतो दुरूस्त करण्यासाठी बॅकस्पेस ने खोडली होती. ) तुम्हाला या अडचणी येतात का? इतर काही अडचणी असतील तर या धाग्यावर लिहूयात. संपादक मंडळ / तांत्रीक मंडळ याची दखल घेईल. वि.सू. : या धाग्यावर सध्या येणार्‍या तांत्रीक अडचणी याबद्दलच लिहावे.
  • Log in or register to post comments
  • 28297 views

प्रतिक्रिया

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 03/05/2019 - 12:30

Permalink

मलाहीअडाचण येतच आहे.

मलाहीअडाचण येतच आहे. नुकतीच एका धाग्यावर त्या संबन्धी कमेंट दिली होती. हे क्रोम वापरून टंकले आहे. क्रोम मध्ये पण अश्याच बारिक सारिक अडचणी येत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Tue, 03/05/2019 - 12:36

Permalink

हो हो मलाही हि अडचण येत आहे.

हो हो मलाही हि अडचण येत आहे. मी क्रोम वापरतो. हि अडचण पूर्वीही आली होती आणि नंतर ते नीट झाल होत, पण ब्राउझर मध्ये काही केलं होत का साईट वर ते आठवत नाही. आत्तासुद्धा बॅकस्पेस दाबावी लागली आणि गोंधळ सुरु झाला शेवटी गूगल इनपुट टूल मध्ये टाइप केले आणि इथं येऊन चोप्या पस्ते केले .
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 03/05/2019 - 13:14

Permalink

टायपिंग

मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत. कॉम्पुटरच्या क्रोममध्ये बॅकस्पेस दाबल्यावर गंडतं खरं, पण आता बॅकस्पेस दिल्यावर स्पेस देऊन लेफ्ट ऍरो की दाबून परत मागे यायचं याची सवय झालीय. आता टाईप करताना हे आपोआप होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 03/05/2019 - 17:02

In reply to टायपिंग by तुषार काळभोर

Permalink

बरोबर.

मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत.
बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Tue, 03/05/2019 - 14:48

Permalink

एक उपाय आहे

Back space दाबल्यावर edit boxच्या बाहेर क्लिक करून पुन्हा लिहायला सुरुवात करा.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 03/06/2019 - 12:36

In reply to एक उपाय आहे by महेश हतोळकर

Permalink

जर माऊसला हात लावायचा नसेल तर

जर माऊसला हात लावायचा नसेल तर प्रथम स्पेस द्या मग नेहमीप्रमाणे बॅकस्पेस वगैरे जे काही वापरायचे असेल ते वापरा. थोडक्यात कधीही, कुठेही केव्हाही बॅकस्पेस देण्याअगोदर स्पेस द्यायची सवय करून घ्या असे सुचवावेसे वाटते. मी संगणक तज्ञ नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 03/06/2019 - 12:41

In reply to जर माऊसला हात लावायचा नसेल तर by शाम भागवत

Permalink

झालं , म्हंजे या

झालं , म्हंजे या दोषांसाठी आपण आपल्या सवयी बदलायच्या !
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 03/06/2019 - 13:48

In reply to झालं , म्हंजे या by चौथा कोनाडा

Permalink

:))

:))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 03/05/2019 - 15:17

Permalink

ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली

ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली असेल तरच येते आहे. मग ब्राऊजर कोणताही असेल तरी येते (फायरफॉक्स, क्रोम, IE) विंडोज १० वर काही अडचण नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 03/08/2019 - 12:38

In reply to ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली by मराठी कथालेखक

Permalink

माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि

माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि आत्ता सुद्धा मला ही अडचण येते आहे. "आहमाझ्याझ्यादे" हे आत्ता टाईपतांना झालेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 03/08/2019 - 13:10

In reply to माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि by राघव

Permalink

पण प्रथम स्पेसबार व नंतरच

पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसअसं करून पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Tue, 03/05/2019 - 16:23

Permalink

माझ्याकडे तर गेले काही महिने

माझ्याकडे तर गेले काही महिने मिपा चा कीबोर्ड चालतच नाही म्हणून त्यावर एक धागा पण काढला, मग तिथल्या प्रतिसादानुसार क्रोम एक्सटेंशन वापरतोय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 03/06/2019 - 12:50

Permalink

इनस्क्रिप्ट

विजुभाऊ ममाझ्या मते तुम्हाला इनस्क्रिप्ट चांगले येत असणार. इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरल्यास वरील प्रॉब्लेम येत नाही. अवघड अक्षरे आरामसे करता येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 03/07/2019 - 13:29

In reply to इनस्क्रिप्ट by अभ्या..

Permalink

स्पीडी टाईपिंगला हा मस्तच.

स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. (मागे मी असच म्हटल होतं कोणीतरी दुखावल होतं. त्यांचेसाठी) हे माझे वैयक्तिक मत आहे. दुसऱ्यांचा मताचाही आदर आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 03/07/2019 - 15:46

In reply to स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. by शाम भागवत

Permalink

तसे नाही

सपीडी साठी असे नाही म्हणू शकत भागवत आण्णा, हात बसलेला असेल तर स्पिडी अन्यथा ह्या कीबोर्ड वर हात बसायला वर्ष लागते. आम्हाला ते श्रीलिपी मुळे सवयीचा झालाय इनस्क्रिप्ट. अन्यथा गमभन बराच म्हणायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 03/07/2019 - 16:37

In reply to स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. by शाम भागवत

Permalink

इन स्क्रिप्टला जोडाक्षरे

इन स्क्रिप्टला जोडाक्षरे कशी टंकायची ?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 03/07/2019 - 20:47

In reply to इन स्क्रिप्टला जोडाक्षरे by चौथा कोनाडा

Permalink

खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने

खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने बनवलेले जीस्ट वापरायचो. त्यावेळी हात बसला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 03/07/2019 - 20:52

In reply to इन स्क्रिप्टला जोडाक्षरे by चौथा कोनाडा

Permalink

पाय मोडायला लागतो. त्यासाठी

पाय मोडायला लागतो. त्यासाठी डी बटण वापरा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 03/07/2019 - 21:10

In reply to पाय मोडायला लागतो. त्यासाठी by शाम भागवत

Permalink

वा, थान्क्स शामजी !

वा, थान्क्स शामजी ! आता करेन सराव इन्स्क्रिप्टचा ! खुप खुप धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 03/06/2019 - 13:08

Permalink

मला ही अडचण येत आहे

मला ही अडचण येत आहे. मी विन्डोज १०, क्रोम आणी फायरफॉक्स वापरतो आहे. ही अडचण पुर्वी नव्हती येत. आता काही दिवसांपासून यायला लागली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रविकिरण फडके on Wed, 03/06/2019 - 14:08

Permalink

Same here...and more too

I too have been facing this problem - for the past several months. The bigger problem however is; English-Marathi transliteration stopped working. That's why I am typing this response in English. This constraint deters me from giving a response because I have to use Google facility, type whatever I want to say, copy-paste it here, format the text if I need to, and then publish. All that is a big hassle. I wrote about it and was given some suggestions by the members as well as by Neelkant but none of those helped. I have accepted this as inevitable and have been living with it.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 03/07/2019 - 09:26

In reply to Same here...and more too by रविकिरण फडके

Permalink

रविकिरण साहेब

रविकिरण साहेब पूर्वी येथे कंट्रोल की + \ हे वापरले की इंग्रजी मराठी लिपीचा बदल व्हायचा. आता तो तसा होत नाहिय्ये.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 03/07/2019 - 12:13

In reply to रविकिरण साहेब by विजुभाऊ

Permalink

Windows 10 मध्ये अजूनही होतो

Windows 10 मध्ये अजूनही होतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 03/07/2019 - 12:47

In reply to Windows 10 मध्ये अजूनही होतो by मराठी कथालेखक

Permalink

हो.

हो. पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो. मग तुम्ही दुरूस्त्या वाक्याच्या शेवटी, मधे किंवा सुरवातीला करा. जोडाक्षरे टाईप करताना त्याच्या मध्यावरसुध्दा हा उपाय लागू होतो. यश मिळतच. इंग्रजी टाईप करताना प्रत्येक अक्षर म्हणजे एक बाईट किंवा आठ बिटस् असते. युनिकोड हे चार बाईटस किंवा बत्तीस बीटस् असते. जेव्हा आपण इंग्रजी अक्षर खोडण्यासाठी बॅकस्पेस वापरतो तेव्हा अख्खा बाईट खोडला जातो. या उलट मराठी खोडताना आपण जरी एक अक्षर खोडत असलो व पडद्यावर जरी ते खोडले जात असताना दिसत असले तरी प्रत्येक वेळेस चारही बाईटस खोडले जातीलच असे नाही. मराठी अक्षर टाइप करताना युनिकोड व्हॅल्यू बदलणे शक्य असते. जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांट्या देण्यामुळे असे होत असते. इग्रजी टाईप करताना मात्र ते अक्षर वन्स फाॅर आॅल असे टाईप होते. जेव्हा आपण स्पेसबार मारतो तेव्हा अगोदरच्या मराठी अक्षराची युनिकोड व्हॅल्यू निश्चीत होते त्यामुळे नंतर बॅकस्पेस मारल्यावर अख्खे अक्षर खोडले जाते. थोडक्यात हा आॅपरेटिंग सिस्टिमचा प्रश्न नसून युनिकोड संबंधीत आहे. हा माझा अनुभवावर आधारित तर्क आहे. कोणत्याही तज्ञाकडून ऐकलेले नाही. आणि मी स्वत: तज्ञ नाही. हेवेसान. :)
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 03/07/2019 - 15:18

In reply to हो. by शाम भागवत

Permalink

माझा अनुभव.

माझा अनुभव. हा प्रकार माझ्याबाबतीतही होत आहे. पण मला वाटते हा प्रकार जी कुठली प्रणाली मराठी टायपिंगसाठी मिपा वापरते आहे त्यात असावा. माझ्याकडे श्रीलिपी ७ आहे. कारण मला पुस्तकासाठी ते लागते. त्यात जर मी युनिकोड हा फाँट घेतला, मिपावर इंग्रजी हे निवडले तर मला काहीही अडचण येत नाही.... मी तज्ञ नाही फक्त एक निरिक्षण व तर्क..
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 03/07/2019 - 15:20

In reply to माझा अनुभव. by जयंत कुलकर्णी

Permalink

पण पूर्वी ही अडचण अजिबात येत

पण पूर्वी ही अडचण अजिबात येत नव्हती हेही खरेच !
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Fri, 03/08/2019 - 09:21

In reply to हो. by शाम भागवत

Permalink

पण प्रथम स्पेसबार व नंतरच

पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो.
हे बरोबर चालतय!!! धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 03/06/2019 - 14:15

Permalink

हो अडचण येत आहे.

फायरफॉक्सात अशी अडचण येत आहे असे वाटते. आपण पुढे शब्द टंकत जातो आणि मागे काहीच्या काही शब्द उमटत जातात. पण हेही कधीतरी होतं असं वाटतं. खफवर येते की प्रतिसाद लिहितांना येते हे काही समजत नाही. अ‍ॅटो गडबड होते असे वाटते. संबंधितांनी लक्ष घालावे असे वाटते. मिपा संस्थळ खासगी आहे, हे मान्य. पण सदस्यांच्या सुविधेकडेही लक्ष दिलं पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 03/06/2019 - 14:19

Permalink

वोक्विक्व

विजुअभभौभभभभव विजुभौ असं टायपलं तर पाहा.... सुरुवातीचा शब्द. पण काही तरी घोळ आहे. आपण परत मागे शब्द टंकायला गेलो की काहीही उमटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चंबा मुतनाळ on गुरुवार, 03/07/2019 - 06:17

Permalink

सेम हियर ,

सेम हियर , सफारी वापरताना पण हाच त्रास होतो
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on गुरुवार, 03/07/2019 - 14:11

In reply to सेम हियर , by चंबा मुतनाळ

Permalink

सफरचंदाची प्रॉडक्ट्स वापरूच नका!

;)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 03/07/2019 - 17:21

Permalink

माझा गंभीर प्रतिसाद ! )))

कलियुग आहे ! पापं वाढलीत !
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 03/08/2019 - 15:08

In reply to माझा गंभीर प्रतिसाद ! ))) by चौकटराजा

Permalink

असं कसं ?

सध्या तर मोदी सरकार आहे ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 03/08/2019 - 15:15

In reply to असं कसं ? by मराठी कथालेखक

Permalink

या धाग्यावरपण मोदी आले का?

या धाग्यावरपण मोदी आले का? हम्म्. कठीणेय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रविकिरण फडके on गुरुवार, 03/07/2019 - 18:10

Permalink

ठेविले अनंते तैसेची राहावे

मी Google Chrome वापरीत होतो आणि अजूनही वापरतो. एकूण काय, आहे ही परिस्थिती स्वीकारण्यावाचून अन्य काही पर्याय नाही असे दिसते. ठीक आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on गुरुवार, 03/07/2019 - 21:36

Permalink

विजुभाऊ, फायरफॉक्स अपडेट केलं का?

फायरफॉक्स - ६५ वर ही कटकट व्हायला लागली. परत ५६ वर आणल्यावर सगळं पूर्वीसारखं चालायला लागलं - कंट्रोल+\ ने english <-> मराठी हा बदल सुद्धा. पण ६५ वरनं ५६ ला जाणे हा नाईलाज झाला, ईलाज नव्हे !!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 03/08/2019 - 09:40

Permalink

नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट

नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 03/08/2019 - 12:30

In reply to नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट by कंजूस

Permalink

नोट अ‍ॅप मध्ये लिहून

नोट अ‍ॅप मध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं. सध्या त्यावरच भागवून घेतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 03/08/2019 - 13:36

Permalink

सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे

सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे टंकाळ्यात भर पडते. राजकीय धाग्यांवर लोक्स एवढे काय टायपतात ते राहूलजी / मोदीजी जाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 03/08/2019 - 13:59

In reply to सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे by धर्मराजमुटके

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on Fri, 03/08/2019 - 18:48

In reply to सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे by धर्मराजमुटके

Permalink

;-)

;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बांवरे on Sat, 03/09/2019 - 06:33

Permalink

बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा

बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा मग परत शब्द लिहून पहा. तसे होणार नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Sat, 03/09/2019 - 07:05

Permalink

माझे मत

माझ्याकडे विंडोज १० आहे तसेच गुगल ट्रान्सलिटीरेट देखील डाऊनलोड केले आहे. मिपावर मराठीत लिहायचा पर्याय निवडला आहे. मला लिहिताना किंवा दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 03/09/2019 - 10:50

Permalink

मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर

मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर साइट्स) कुठेही टेक्स्ट बॅाक्स उघडून टाइप करत बसण्यापेक्षा इतर ओफलाइन नोट वापरणे हेच उत्तम. हे (बस/ रेल्वे) प्रवासातही उपयोगी पडते. मोठे स्टेशन आले, रेंज आली की ढकलायचे पटकन.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 03/10/2019 - 20:20

In reply to मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर by कंजूस

Permalink

:-)

  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sun, 03/10/2019 - 18:37

Permalink

मिपामधे

तांत्रिक सुधारणा कधी होणार? मिपा हा उपक्रम मोफत आहे.फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत हे मान्य.पण हे बरीच वर्षे सुरु आहे.या तांत्रिक दुर्बलतेमुळे वाचक वाढले पण लेखक कमी झालेत.फेसबुकवर वाढलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रविकिरण फडके on Sun, 03/10/2019 - 20:34

In reply to मिपामधे by उपयोजक

Permalink

मोफत का?

पण हा उपक्रम मोफत का असावा? ह्याच्या सभासदत्वासाठी ५०० रुपये वार्षिक (रक्कम मालक/ संपादक मंडळ ठरवील ती) अशी फी का ठेवू नये?
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 03/10/2019 - 20:40

In reply to मोफत का? by रविकिरण फडके

Permalink

आयडिया चांगली आहे.

  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 03/10/2019 - 20:41

In reply to मोफत का? by रविकिरण फडके

Permalink

आयडिया चांगली आहे.

आयडिया चांगली आहे. याच सभासद फी मध्ये मिपा तर्फे वर्षाला १२ मिपाकट्टे फ्री कॉम्प्लिमेंटरी दिल्यास जबरा।प्रतिसाद लाभेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sun, 03/10/2019 - 23:25

In reply to मोफत का? by रविकिरण फडके

Permalink

किंवा मिपाला जाहिराती मिळू

किंवा मिपाला जाहिराती मिळू शकतील का ? जाहिरातींच्या उत्पन्नचा मिपाने विचार केला नाही का अजून ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com