गेले अनेक दिवस मिपावर मराठी टाईप करताना एक ठरावीक अडचण जाणवतेय
म्हणजे आपण काही टाईप केले आणि त्यातले काही जर पोस्ट करण्यापूर्वी एडीट करावेसे वाटले आणि आपण ते बॅकस्पेस वापरून डिलीट केले तर
नव्या ने टाईप केलेल्या शब्दात भुताटकी व्हावी तशी डिलीट केलेली अक्षरे दिसायला लागतात.,फायर फॉक्स वापरताना ही अडचण येते
उदा : हल्क्फ्ल्स्क्फुदा: हा लिहीण्यापूर्वी मी फायर फॉक्स हा शब्द डिलीट केलेला होता.
आता दुसरे उदाहरण या इथे सरकार व्यवस्था हा शब्द लिहून तो ब्याकस्पेस वापरुन डिलीट करतो . आणि त्या नंतर त्या जागी इतिहासाचातास हा शब्द लिहीतो इतिहइतिहास्तिइतिसरकारववस्थाइतिहासाचातास आता हे असे दिसायला लागले आहे.
सरळ अक्षर असले तर फर फरक पडत नाही मात्र काना मात्रा वेलांटी असेल (तमातो ) ( हा शब्द तर मात्र हा शब्द खोडून त्या ऐवजी तर तो असा लिहायचा प्रयत्न केला) तर तो जाणवतो.
तुम्हाला याअद्डचणी ( या अडचणी हा शब्द अदचणी असा होततेतो दुरूस्त करण्यासाठी बॅकस्पेस ने खोडली होती. )
तुम्हाला या अडचणी येतात का?
इतर काही अडचणी असतील तर या धाग्यावर लिहूयात.
संपादक मंडळ / तांत्रीक मंडळ याची दखल घेईल.
वि.सू. : या धाग्यावर सध्या येणार्या तांत्रीक अडचणी याबद्दलच लिहावे.
वाचन संख्या
28341
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
मलाहीअडाचण येतच आहे.
हो हो मलाही हि अडचण येत आहे.
टायपिंग
बरोबर.
In reply to टायपिंग by तुषार काळभोर
एक उपाय आहे
जर माऊसला हात लावायचा नसेल तर
In reply to एक उपाय आहे by महेश हतोळकर
झालं , म्हंजे या
In reply to जर माऊसला हात लावायचा नसेल तर by शाम भागवत
:))
In reply to झालं , म्हंजे या by चौथा कोनाडा
ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली
माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि
In reply to ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली by मराठी कथालेखक
पण प्रथम स्पेसबार व नंतरच
In reply to माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि by राघव
माझ्याकडे तर गेले काही महिने
इनस्क्रिप्ट
स्पीडी टाईपिंगला हा मस्तच.
In reply to इनस्क्रिप्ट by अभ्या..
तसे नाही
In reply to स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. by शाम भागवत
इन स्क्रिप्टला जोडाक्षरे
In reply to स्पीडी टाईपिंगला हा मस्तच. by शाम भागवत
खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने
In reply to इन स्क्रिप्टला जोडाक्षरे by चौथा कोनाडा
पाय मोडायला लागतो. त्यासाठी
In reply to इन स्क्रिप्टला जोडाक्षरे by चौथा कोनाडा
वा, थान्क्स शामजी !
In reply to पाय मोडायला लागतो. त्यासाठी by शाम भागवत
मला ही अडचण येत आहे
Same here...and more too
रविकिरण साहेब
In reply to Same here...and more too by रविकिरण फडके
Windows 10 मध्ये अजूनही होतो
In reply to रविकिरण साहेब by विजुभाऊ
हो.
In reply to Windows 10 मध्ये अजूनही होतो by मराठी कथालेखक
माझा अनुभव.
In reply to हो. by शाम भागवत
पण पूर्वी ही अडचण अजिबात येत
In reply to माझा अनुभव. by जयंत कुलकर्णी
पण प्रथम स्पेसबार व नंतरच
In reply to हो. by शाम भागवत
हो अडचण येत आहे.
वोक्विक्व
सेम हियर ,
सफरचंदाची प्रॉडक्ट्स वापरूच नका!
In reply to सेम हियर , by चंबा मुतनाळ
माझा गंभीर प्रतिसाद ! )))
असं कसं ?
In reply to माझा गंभीर प्रतिसाद ! ))) by चौकटराजा
या धाग्यावरपण मोदी आले का?
In reply to असं कसं ? by मराठी कथालेखक
ठेविले अनंते तैसेची राहावे
विजुभाऊ, फायरफॉक्स अपडेट केलं का?
नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट
नोट अॅप मध्ये लिहून
In reply to नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट by कंजूस
नोट अॅप मध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं.सध्या त्यावरच भागवून घेतोय.सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे
:)
In reply to सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे by धर्मराजमुटके
;-)
In reply to सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे by धर्मराजमुटके
बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा
माझे मत
मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर
:-)
In reply to मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर by कंजूस
मिपामधे
मोफत का?
In reply to मिपामधे by उपयोजक
आयडिया चांगली आहे.
In reply to मोफत का? by रविकिरण फडके
आयडिया चांगली आहे.
In reply to मोफत का? by रविकिरण फडके
किंवा मिपाला जाहिराती मिळू
In reply to मोफत का? by रविकिरण फडके
मी या अॅपमधे
शंका
In reply to मी या अॅपमधे by उपयोजक
तो प्रकार वापरून विंडोज १०
In reply to शंका by हेमंतकुमार
तो प्रकार वापरून विंडोज १० असलेल्या लॅपटॉप वर ऑफ लाईन टंकन करता येईल का ?गुगल डॉक्स सुरु करा --> मेन मेन्यु (डविकडील वरच्या कोपर्यात असलेल्या तीन समांतर रेषा) उघडा --> सेटिंग्ज उघडा --> (वरून तिसरा असलेला) ऑफलाईन पर्याय स्विकारा ...झाले काम !नाही मंडळी,
In reply to तो प्रकार वापरून विंडोज १० by डॉ सुहास म्हात्रे
मी बराह वापरुन जर फेसबुक च्या
अरे वाह !
आज पुन्हा हा लिपिकार किबोर्ड
अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला
In reply to आज पुन्हा हा लिपिकार किबोर्ड by कंजूस
अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला
मायक्रोसोफ्ट एज वापरले तर