मस्त...
केळीच्या पानावर पंगतीत जेवायची मजा काही औरच आहे... :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
वडे वाढताना एक,दोन असे न वाढता पाच पाच वडे एकदम वाढतात,त्यास पाचुंदा म्हणतात. एकमेकांना किती पाचुंदे खाल्ले अशी विचारणा केली जाते आणि जास्तीत जास्त पाचुंदे खाण्यासाठी पैजा लागतात. तरीही कधी जेवण कमी पडत नाही.
(बहुदा कोकणातच) तेलच्या(तांदुळाचे घावन?) आणि गुळवणीचे(गुळ+दुध) जेवण असल्यावर, तेलच्या वाढतानासुद्धा अशाच ५-५ एकदम वाढतात. त्यालाही पाचुंदा म्हणतात
चांगले वर्णन...
आपला टंकनाचा वेगसुद्धा चांगला आहे...
असेच भराभरा भाग येउद्यात...
वाचत आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
खुप छान खुलवला आहे भाग. एका वेळेस पाच वडे वाढण्याची पद्धत आवडली. केळीच्या पानावर जेवण काही वेगळीच मजा देउन जाते. जळगाव कडे आजही लग्नकार्यात कधी कधी केळीच्या पानावर पंगत होते. मलाही १/२ दा वरणपोळी , वांग्याचे भरीत असा बेत असलेल्या लग्नात जेवण्याचा योग आला. अंगणात मांडी ठोकुन केळीच्या पानावर उठवलेल्या पंगतीची तुलना टेबलावर बसुन वाढण्याआधी चार वेळा 'वाढु का?' म्हणुन विचारनार्या केटरर च्या पंगतीशी कधीच होउ शकत नाही.
माझ्या गावात हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अशीच गावपंगत उठते. शहरीपणाची झुल भिरकावुन चप्पलेवर बसुन मनसोक्त लापशी हादडण्यातली मजा ती खाणार्यालाच माहीत . :D
(गावपंगतीचे आमंत्रण नसतानाही हादड्णारा) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
मी तर माझ्याच गावचे वर्णन वाचतो आहे असे वाटतेय.
माझ्याही गावात गाव देविबरोबर ब्राह्मण देवाचे देऊळ आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते ब्रह्मदेवाचे असू शकते.
त्रिपुरा पौर्णिमेचा प्रसंग तर तंतोतंत उभा केलात काका.
प्रतिक्रिया
जय देवा म्हाराज्या...
वडे
सुरेख
असंच म्हणते
हेच
+१
+१
अप्रतिम!
सुंदर मालिका..
छानच!
होय म्हाराज्या...
वा.. फार
वा !!
वा..
धन्यवाद
उत्तम
६
मी तर माझ्याच गावचे वर्णन