लक्षात राहीलेल्या वाक्यांची उत्तरे (स्पर्धा)
लेखनप्रकार
सिनेमात लक्षात राहीलेल्या वाक्यांचा धागा बघितला आणि ही कल्पना सुचली. सुप्रसिद्ध संवाद किंवा वाक्यांची विडंबन उत्तरे लिहिण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. स्पर्धेचे पहिले बक्षिस रुपये.१५१ दुसरे रुपये १०१ तिसरे ५१.
मराठी वा हीदी सिनेमातील संवाद, लक्षात राहीलेले वाक्य घेउन त्याच्यापुढील उत्तराचे विडंबन करावे. हिंदीचे उत्तर मराठी, मालवणी,नागपुरी,पुणेरी मराठी मधे पण चालेल. आजपासुन ४ दिवसाने निकाल जाहीर होईल.
साधारण कल्पना येण्यासाठी उदाहरण देत आहे.
सिनेमा: अमर प्रेम
राजेश खन्ना: पुष्पा आय हेट टीअर्स.
शर्मिला: ठीक आहे. उद्यापासुन नो टीअर्स शॅम्पू लावीन.
_________________________________________________________________
सिनेमा : शोले
गब्बरः अरे ओ सांभा, उठा तो जरा अपनी बंदुक
सांभा: जल्ला तुझा त्वांड. नुसतीच बंदुक उठवुक सांग्तय्स रे. गोळ्या झाडुक कवा सांगणार रे. वाघाने खाल्ला रे तुला. कसलो सरदार रे तु. जरा त्या स्वात मधे बघ. शेंबड्या पोराकडे सुद्दा येले ४७ असते. आणि जरा बसुक जरा बरी जागा दे की रे. करपाटला तुझा कालीज. फोड आले की रं दगडावर बसुन.
जाता जाता: हिंदी सिनेमात आई घरात नोकर नसले तरी "मै ने अपने हाथाँसे गाजर का हलवा बनाया है असे म्हणते. म्हणजे इतर आया काय पायाने बनवतात की काय?
वाचने
5935
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
सिनेमा-
In reply to सिनेमा- by अवलिया
सिनेमा-
In reply to सिनेमा- by परिकथेतील राजकुमार
सिनेमा-
कादरखान वि. गाववाले
शिणेमा-
छोटासा..
तुम्हारा
गब्बर
बसंती
दिवार
In reply to दिवार by एकशुन्य
ही ही ही
और एक
और एक
शिवा
और एक
राजकुमार -
कान खोलके सुन ले
मै
In reply to मै by विजुभाऊ
ओ विजुभौ ...
निकाल
In reply to निकाल by विनायक प्रभू
एस एम एस का
आभारी आहे.
आभार आणि
माझे बक्षीस