भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वाचने
193880
वाचनखूण
प्रतिक्रिया
374
In reply to सरकार बँकांना देणार बेचाळीस हजार कोटी by अभिजित - १
चुकीच्या जोड्या जुळवताय
सर्व मोठे रस्ते / हायवे BOT
दूधपुरवठा संकटात
Essar Steel becomes the 1st
हायला, अभिजित - १, तुम्ची गरळ
लोकसत्ता - १२ DEC , पान ३ -
अजून जोरात लूट !! शेवटचे ३ महिने राहिले तरी ??
नितीन गडकरी यांनी केली मल्ल्याची पाठराखण
अभिजित - १ सायेब, जरा सुप्रीम
In reply to अभिजित - १ सायेब, जरा सुप्रीम by गब्रिएल
लपले ...
In reply to अभिजित - १ सायेब, जरा सुप्रीम by गब्रिएल
न्हाय !! न्हाय !!!
In reply to अभिजित - १ सायेब, जरा सुप्रीम by गब्रिएल
तुमीच वाचा कि पेपर !! वाचला
राफेल - घोटाळा नसल्याचा समज चुकीचा
In reply to राफेल - घोटाळा नसल्याचा समज चुकीचा by अभिजित - १
सरकारचा हेतू गेला खड्ड्यात ....
In reply to सरकारचा हेतू गेला खड्ड्यात .... by गामा पैलवान
=))
In reply to =)) by नगरीनिरंजन
न नि साहेब
In reply to न नि साहेब by सुबोध खरे
भारत इझरेली रडार वापरते. MBDA
In reply to भारत इझरेली रडार वापरते. MBDA by अभिजित - १
अवं माह्या पप्या लहान्पणी
In reply to भारत इझरेली रडार वापरते. MBDA by अभिजित - १
@ अभिजित - १
In reply to न नि साहेब by सुबोध खरे
वास्तुनिहाय किमती जाहीर करणे
In reply to न नि साहेब by सुबोध खरे
डॉ साहेब चश्मा लावयला तरी
In reply to न नि साहेब by सुबोध खरे
अच्छा म्हणजे किंमत सांगितली
In reply to =)) by नगरीनिरंजन
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर मागवून अशा विमानांमध्ये जास्तीत जास्त भारी काय सुविधा असू शकतात हे पाकिस्तान सहज माहित करून घेऊ शकते हे तुम्हाला माहित आहे ना?भारत फक्त ३६ विमाने घेत आहे. उद्या पाक / चायना समजा ३०० विमाने घेत असला तरी त्यांना हि माहिती Dassult देणार नाही , कारण त्यांना मोदी काका नि दम दिलाय .. म्हणून !! बघा मोदी ची जगात किती वाट आहे ते ..In reply to दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर by अभिजित - १
मूळ प्रतिसाद हास्यास्पद आहे
In reply to दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर by अभिजित - १
अगदी बरोबर! शिवाय दासोचा एक
In reply to अगदी बरोबर! शिवाय दासोचा एक by नगरीनिरंजन
@ नगरीनिरंजन
In reply to @ नगरीनिरंजन by सुबोध खरे
किंमतीचा आणि रडारच्या
In reply to किंमतीचा आणि रडारच्या by नगरीनिरंजन
परत भंपक प्रतिसाद
In reply to परत भंपक प्रतिसाद by सुबोध खरे
जार्गन का? बरं बरं. मोदींना
In reply to जार्गन का? बरं बरं. मोदींना by नगरीनिरंजन
जे पी सी होवून जाऊद्या
In reply to जार्गन का? बरं बरं. मोदींना by नगरीनिरंजन
कॉंग्रेस पक्षाने ह्या रफाल
In reply to कॉंग्रेस पक्षाने ह्या रफाल by डँबिस००७
+1 समर्थन.
In reply to जार्गन का? बरं बरं. मोदींना by नगरीनिरंजन
मग अहवाल आला की वाचूच
In reply to मग अहवाल आला की वाचूच by सुबोध खरे
फालतू तांत्रिक गोष्टी स्वत:ला
In reply to फालतू तांत्रिक गोष्टी स्वत:ला by नगरीनिरंजन
आहवाल आला की वाचूच आम्ही पामर
आम्ही पामर
हे कोण बोलतंय? बाकी विरोधी पक्ष तर ४ वर्षांपासून मोदींनी राजीनामा द्यावा म्हणताहेत. म्हणून काहीही मागणी केली कि हो म्हणायचं? जनतेची कर्तव्ये वगैरे मोठे मोठे शब्द वापरू नका. साधा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल वाचा सांगितलं तर पापड मोडतोय. आणि एवढा चिडायला काय झालं. तुमचा भंपकपणा दुटप्पीपणा उघड झाला म्हणून? उगी उगी.In reply to मग अहवाल आला की वाचूच by सुबोध खरे
मोदींनी तुम्हाला उत्तर द्यावे
In reply to मोदींनी तुम्हाला उत्तर द्यावे by विशुमित
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर
In reply to दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर by सुबोध खरे
द हिंदूच्या एन राम यांनी
In reply to दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर by अभिजित - १
जुनीच खेळी परत
In reply to जुनीच खेळी परत by ट्रेड मार्क
जाऊ द्या हो
In reply to जुनीच खेळी परत by ट्रेड मार्क
मग किंमत सांगायला घाबरता का ?
In reply to मग किंमत सांगायला घाबरता का ? by अभिजित - १
हायला ! सग्ळं रामायण आयकून
In reply to हायला ! सग्ळं रामायण आयकून by गब्रिएल
रागाचे च्येले आसे वाचावे.
In reply to मग किंमत सांगायला घाबरता का ? by अभिजित - १
अवघड आहे
In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क
जरी किंमत सांगितली तरी
In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क
याचा दुसरा अर्थ - प्लॅन
In reply to याचा दुसरा अर्थ - प्लॅन by मार्मिक गोडसे
परत एकही प्रश्नाचे उत्तर दोघांनीही दिलेच नाही
बाकी प्लानचा हिशोब अधीच केला आहे. तुमचे कथक जरा आवरा/ प्लॅन दिला म्हणून जसा इतर ठिकाणी तुमचा थयथयाट थांबतोकुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक देता का? तुमच्या मते हिशोब म्हणजे इतरांवर वैयक्तिक हल्ले करणे असावे.In reply to याचा दुसरा अर्थ - प्लॅन by मार्मिक गोडसे
परत एकही प्रश्नाचे उत्तर दोघांनीही दिलेच नाही
बाकी प्लानचा हिशोब अधीच केला आहे. तुमचे कथक जरा आवरा/ प्लॅन दिला म्हणून जसा इतर ठिकाणी तुमचा थयथयाट थांबतोकुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक देता का? तुमच्या मते हिशोब म्हणजे इतरांवर वैयक्तिक हल्ले करणे असावे.In reply to परत एकही प्रश्नाचे उत्तर दोघांनीही दिलेच नाही by ट्रेड मार्क
कुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक
In reply to कुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक by विशुमित
सर्वोच्च न्यायालयात हरल्यावर