2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
प्रतिक्रिया
+१
माझी मासिक उत्पन्नाची स्थिती
माझी मासिक उत्पन्नाची स्थिती ब-यापैकी आहे. माझी नुकतीच पेट्रोल कार केवळ दररोजच्या प्रवासाला पेट्रोल परवडत नसल्यामुळे नुकतीच विकली. काल सहज डिझेलगाडी बघावी म्हणून नेक्सा शोरुमला गेलो त्याला मुद्दामहून विचारले की पेट्रोल गाडी लेना हैहायला, डाक्टर्सायेब, चक्क जुनी गाडि इकून लाखोंची नवीकोरी गाडी इकत घ्येताय आनि त्याबरूबर प्येट्रोलचा भाव दोनचार रुपड्यानी वाडला म्हनून होळी साज्री करू र्हायलात ?! म्हंजे नक्की काय गडबड हाय भाय ?गाडी जुनी झाली असेल आणि
आता आम्ही इंधन कंपन्यावर
पण इनफ्लेशन तर ५ टक्क्याच्या आसपासच आहे
काळा चष्मा लावला कि जग काळं च
डॉक्टर साहेब.
वस्तुस्थिती ना पाहता केवळ
=))
बरोबर!
असं म्हणताय? बरं
डॉक्टर साहेब.
श्री मोदी काही अमरत्वाचा
ती म्हणजे मेंढ्यांच्या कळपाचा प्रमुख सिंह असला तर तो मेंढा प्रमुख असलेल्या सिंहांच्या कळपाला नेहमीच भारी पडतो.
मुद्दा तुम्हाला नेता सिंह हवाय कि (मतिमंद) मेंढा. बाकी पार्टी म्हणाल तर आम्ही केंव्हाही तयार आहोतच. सरकार कोणतेही येवो आमच्या आयुष्यात फार फरक पडणार नाहीये. आजही शून्यापासून सुरु केले तरी आमच्या आयुष्याला पुरेल इतके कधीही मिळवू शकू इतकी शक्ती आजही आमच्या मनगटात आहेच.कमऑन डॉक्टर...
प्रा डॉ. उलटीकडुन सुरुवात
मी काय म्हणतो, नसतील मोदी
अरे वा !!! प्राडॉ !!!
अवांतर : पर्यावरणपूरक म्हणजे ....
एक महत्वाची गोष्ट !!!!!
च्यायला मोदीसेठ इतके वाईट असतील असे वाटले नव्हते....
आता काय धागे काढायचेत .....
१००% सहमत!
माणसं कळायला....
+1
गुंतवणुकीस जागतिक कर्जदारांचा आखडता हात
प्रा डॉ !!!
नेहमीप्रमाणे
ब्लूमबर्ग बघा काय म्हणतंय
बुडत्याला LIC चा आधार !! अर्थात सरकारी कृपा असेल तरच
त्या आय डी बी आय च्या 200
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि
Shareholding Pattern as on March 31, 2018
(A) Fully Paid-up Equity Shares of Rs.10/- each No Name of Shareholder Number % 1 Life Insurance Corporation of India 32,541,123 25.34 2 ORIX Corporation, Japan 30,227,509 23.54 3 IL&FS Employees Welfare Trust 15,407,658 12.00 4 Abu Dhabi Investment Authority 16,129,252 12.56 5 Housing Development Finance Corporation Ltd 11,587,194 9.02 6 Central Bank of India 9,843,386 7.67 7 State Bank of India 8,237,967 6.42 8 UTI - Unit Linked Insurance Plan - UTI Asset Management Co Ltd 1,051,111 0.82 9 India Discovery Fund 1,104,211 0.86 10 Others 2,273,865 1.77 Total 128,403,276 100.00 https://www.ilfsindia.com/media/1989/shareholding-pattern-march-31-2018.pdf ठळक टायपात असलेले सर्व भारत सरकार किंवा जनता यांचे समभाग आहेत आणि ती बेरीज ६० टक्क्याच्या वर जाते आहे. पूर्ण माहितीनिशी आरोप करत चलाएखादा CA किंवा CS गाठा . तिथुन माहिती घ्या या प्रकरणात.
अभिजित भाऊ ,
डॉ सुबोध खरे .. खास तुमच्या करता
आपले म्हणणे सिद्ध करायला
अक्कल चालवुन ( असली तर !! )
त्यातून ज्ञानकण वेचायचे असतात. डॉ खरे आपले चरण कुठे आहेत? चरणधुळीतून काही ज्ञान कण वेचता आले तर आपल्याला गुरु करेन म्हणतो. --/\--पहिल्याच लाईनमध्ये
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि सरळ सरळ खाजगी कंपनी आहे. बुडत असेल तर बुडू द्या. हि माहिती कुठून काढलीत?मी उत्तर दिलंय . पटत नसेल तर सोडून द्या.वाह! काय ते शब्द!
भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली.
डॉ खरे परत एकदा माहितगार लोकांशी बोला.
अर्थशास्त्र हा तुमचा विषय
विमा हि गोष्ट कार मधल्या
विमा हि गोष्ट कार मधल्या एअरबॅगसारखी असावी. वापरली जाऊ नये अशीच इच्छा असावीतुम्ही नक्की कशा बद्दल बोलताय हे समजतय ना ? मी LIC policies विषयी बोलतोय. या वरील वाक्यातून तुमचे बरेच गैरसमज आहेत LIC policy विषयी हे स्पष्ट दिसतंच आहे. पण ते दूर करायची हि जागा नाही. आणि परत मी दूर करायचा प्रयत्न केला तर - मी असं कुठे बोललो आहे ते दाखवून द्या . म्हणून उलट बॉम्ब मारायला तुम्ही मोकळे. त्यामुळे तुम्हीच शोध घ्या या वाक्यात काय चूक आहे. जरा LIC चा चांगला development officer गाठा . तो तुमच्या डोक्यात प्रकाश टाकेल. आता परत बोलू नका माझ्या वाक्यात LIC चे नावच नाही म्हणून. (संपादित)डॉ, आपण लिहिलेल्या लेखांची
दुपारी शांत झोप घ्या.
लुटारू सरकार ?
मग नोटबंदी काय होती?
घोटाळा
नुसते भाजपवाले (?) सांगतात
नोटबंदी हा घोटाळा होता हे
विशुमित आणि गोडसे
Pagination