मिपावरच्या धाग्यात लाईक सदृश्य बटण कसे समाविष्ट करावे.
मागे एकदा मिपा वरील धाग्यांना रेटिंग असावे का? अशा प्रकारची चर्चा वाचनात आली होती. त्यावर आलेल्या प्रतिसादांमध्ये रेटिंग नको, परंतु वाचकांना लेखन आवडल्याची पोच देण्यासाठी लाईक सारखे बटण असावे असा सूर होता आणि तो योग्यही वाटला.
मिपावरच्या धाग्यांमध्ये 'Applause Button' ह्या थर्ड पार्टी सर्व्हिसचा वापर करून आपण वाचकांना ती सोय सहज उपलब्ध करून देऊ शकतो. रियल टाईम अपडेट होणाऱ्या ह्या बटणावर क्लिक करून मिपाचे सदस्य नसलेले नित्यवाचकही लॉग इन न करताही आपली पसंती कळवू शकतात.
खाली दिलेला १० ओळींचा छोटा कोड कॉपी करून लेखात सर्वात शेवटी पेस्ट करायचा. त्यातल्या 'लेखन आवडले !' 'च्या ऐवजी ''लेख आवडला' , 'कविता आवडली', 'कथा आवडली', 'पाककृती आवडली', 'माहिती आवडली' 'असे बदल देखील करता येऊ शकतात.
हे बटण धाग्याच्या url वर आधारित असल्याने प्रत्येक धाग्याला मिळालेल्या लाईक्स स्वतंत्रपणे साठवल्या जातात.
चला तर मग आपले लेखन जास्तीत जास्त परस्परसंवादी (Interactive) करण्यासाठी आपल्या धाग्यांमध्ये आजपासून हि सुविधा वापरायला सुरुवात करूया. धाग्यात समाविष्ट केल्यावर ते बटण खालील प्रमाणे दिसेल, टाळी वाजवणाऱ्या हातांवर क्लिक करून वाचक आपली पसंती दर्शवू शकतात.
टर्मीनेटर
<html><meta name="viewport" content="width=device-width, initial-scale=1"> <meta charset="utf-8"> <link rel="stylesheet" href="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.css"> <script src="https://unpkg.com/applause-button/dist/applause-button.js"></script> </head><body> <table><tr><td style="padding:10px;"> लेखन आवडले ! </td> <td style="padding:10px;"><applause-button style="width: 70px; height: 70px;"/></td></tr></table></body></html>
चला तर मग आपले लेखन जास्तीत जास्त परस्परसंवादी (Interactive) करण्यासाठी आपल्या धाग्यांमध्ये आजपासून हि सुविधा वापरायला सुरुवात करूया. धाग्यात समाविष्ट केल्यावर ते बटण खालील प्रमाणे दिसेल, टाळी वाजवणाऱ्या हातांवर क्लिक करून वाचक आपली पसंती दर्शवू शकतात.
टर्मीनेटर
| माहिती आवडली ! |
वाचने
15996
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
हे ठीक आहे पण नियमन करावे
In reply to हे ठीक आहे पण नियमन करावे by कंजूस
एकदा क्लिक केल्यावर बटण फ्रीज
In reply to एकदा क्लिक केल्यावर बटण फ्रीज by टर्मीनेटर
सध्या बिटा आहे.
कुठला सभासद करतो
In reply to कुठला सभासद करतो by हेमंतकुमार
कुठला सभासद करतो ते
उत्तम कल्पना.
In reply to उत्तम कल्पना. by डॉ सुहास म्हात्रे
हा
In reply to हा by अभ्या..
ही "मॉनेटायझेशन" करण्याची
In reply to ही "मॉनेटायझेशन" करण्याची by डॉ सुहास म्हात्रे
पहिले मत फुकटात, दुसर्याला
In reply to पहिले मत फुकटात, दुसर्याला by सतिश गावडे
"कंपूवाले पेटले तर मिपाची
In reply to "कंपूवाले पेटले तर मिपाची by डॉ सुहास म्हात्रे
हायला
In reply to हा by अभ्या..
:-)
In reply to उत्तम कल्पना. by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद डॉक्टर, Applause Button च्या वेबसाईटवर त्यांनी
कल्पना आवडली आणि लाईक करून
In reply to कल्पना आवडली आणि लाईक करून by पद्मावति
धन्यवाद पद्मावातिजी, काही दिवस टेस्टिंग साठी वापरून बघायला
मी लेखनाला लाईक केलं ,तुम्ही माझ्या प्रतिसादाला लाईक करा :)
In reply to मी लेखनाला लाईक केलं ,तुम्ही माझ्या प्रतिसादाला लाईक करा :) by मराठी कथालेखक
आयला ... मस्तच की ..माझ्या
In reply to आयला ... मस्तच की ..माझ्या by मराठी कथालेखक
:) हे बटण url च्या आधारावर चालत असल्याने मूळ धाग्याला मिळालेल्या
रिफ्रेश करून आकडा वाढतोय.
In reply to रिफ्रेश करून आकडा वाढतोय. by तुषार काळभोर
नुसतं रिफ्रेश केल्यावर आकडा नाही वाढणार पैलवानजी.
In reply to नुसतं रिफ्रेश केल्यावर आकडा नाही वाढणार पैलवानजी. by टर्मीनेटर
नाही
In reply to नाही by तुषार काळभोर
रिफ्रेश केल्यावर आकडा वाढतोय.
उत्तम.
अशीच नवीन माहिती देत राहा.
रिफ्रेश केल्यानंतर...
कल्पना आवडली. धाग्यात वापरुन
प्रत्येक वेळी मिपा उघडल्यावर
धन्यवाद प्रचेतस, प्रसाद_१९८२ आणि दुर्गविहारीजी _/\_