मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार Fri, 04/30/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू Wed, 07/31/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू Wed, 07/31/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू गुरुवार, 08/01/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

सस्नेह Wed, 07/31/2019 - 21:55
दु दु अगोबाची दु दु बायको कशी काय बॉ झाली ? =))

नाखु गुरुवार, 08/01/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा गुरुवार, 08/01/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु गुरुवार, 08/01/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

In reply to by नाखु

चौकटराजा गुरुवार, 08/01/2019 - 17:21
वि सू -सदर घारेशास्त्री सभागृहाच्या बाहेर फायर ब्रिगेड गाडीची व्यवस्था केली आहे !

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @

पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

(दाराआडचा मुलगा)

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by दुर्गविहारी

पाषाणभेद गुरुवार, 04/04/2019 - 12:11
प्रत्येक गोष्टीचे वर्तूळ असते. चढणे आले अन बुडणे आलेच. पुल म्हणतात त्याप्रमाणे तो विश्वेश्वर घट्ट आहे. त्याला कसलेतरी सोयर नाही अन कसलेतरी सूतक नाही.

अभ्या.. गुरुवार, 04/04/2019 - 17:10
दाराआड लै जण झाले म्हणून धागा न काढता अ‍ॅक्चुअल दाराचा मुलगा इथेच.. . . . एक मुलगा दाराआडून बघतो आहे बॉलीवूड किती ते प्रचंड? फसलेल्या हिरोगिरीचे, नसलेल्या कुवतीचे बिगबॉसच्या बक्षीसाचे, फिक्सिंगच्या अटकेचे... दारा करत असेल का त्याचा विचार? शिकवलं असेल का त्याला कधीतरी. अचाट ताकतीसोबत राखलेला संयम. पौराणिक पात्रे साकारतानाचे संस्कार. मुलगा ते नाही घेऊ शकत. दारा आपले काम करतच राहतो. जब वी मेट चा पूर्ण पिकलेला सरदार मुलाला कामावरची निष्ठा शिकवत राहतो वय हरवलेला मुलगा आता हनुमानाच्या रोलमध्ये दिल्लीत रामलीला करत राहतो....

गोंधळी गुरुवार, 04/04/2019 - 17:15
मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो.... मोबाईलमुळे होणारा दुष्परीणाम सांगीतला आहे.असे वाटते.

In reply to by जव्हेरगंज

नाखु Sun, 04/21/2019 - 13:45
आंघोळ करत असल्याने हा घोळ झाला आहे. त्याने मैत्रीण अंमळ बिनांघोळीची असेल आणि याच्याच आमंत्रण इच्छुक असेल तर नो घोळ नो टोळ. अखिल मिपा पायघोळ ते पांजरपोळ संघाच्या "गुलाबी खुसपुस" या अनियतकालिकाच्या धोत्र्याची फुले या सदरातून साभार

पेरणा एक मुलगा दाराआडून चोरून चोरून बघतो आहे बाहेर किती बाहेर? बाथरुमच्या बाहेर, खोलीमधे जिथे त्याची मैत्रीण बसली आहे मोबाईल वर गेम खेळत त्याचीच वाट बघत, करत असेल का ती ही तिकडून जाण्याचा विचार? समजले असेल का तिलाही तो चोरून तिच्या कडे बघतो आहे, तिच्या जाण्याची वाट बघत ? मुलगा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... कारण तो टॉवेल आणि कपडे खोलीत विसरला आहे, ते नेमके त्या मुलीच्याच शेजारी पडलेले आहेत, मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहत

श्री वडा-पाव स्तोत्र

चामुंडराय ·
इंडियन पोटॅटो बर्गरम् जगप्रसिद्ध स्नॅक डिशम् । बॉइल्ड मॅश्ड बटाटम् स्मॉल गोल आकारम् ।। बेसनस्य बॅटर लपेटम् तेलात डीप डीप फ्रायम् । बर्गर बन सँडविच पावम् मिर्ची चटणी सवे सर्व्हम् ।। मराठी व्हेज फास्ट फूडम् क्रिस्पी वडा अन लादीपावम् । स्वस्त गरीबस्य खाद्यम् सर्वत्र हातगाडीस्य उपलब्धम् ।। तेलात पुनर पुनर तळनम् हायजीनस्य पर्वा न करनम् । वन मोअर वन मोअरम् त्वरित चट्टामट्टा करनम् ।। इति श्री वडा-पाव स्तोत्रम्

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

हुरड्याचे वडे (पोंक वडे)

केडी ·

In reply to by रेवती

केडी Fri, 03/10/2017 - 17:14
नाहीच मिळाले तर मग ह्यात स्वीट कॉर्न घालून, कॉर्न चे बनवून बघा, किंवा मटार घालून, अर्थात हुरड्याची चव वेगळीच ....

In reply to by रेवती

पिलीयन रायडर Fri, 03/10/2017 - 19:05
मिळतो का इथे हुरडा??? फ्रोजन का होईना, पण मिळत असेल तर एक नंबर काम होईल! धाग्यावर हळहळायला आले होते, पण अत्यानंदात परत जात आहे!

एस Fri, 03/10/2017 - 19:41
आता हुरडा कुठे मिळणार पण? कणसं भरली की! :-( बादवे, गौऱ्यांवर हे खरं तर गवऱ्यांवर असं पाहिजे ना?

स्वाती दिनेश Sun, 03/19/2017 - 15:25
फार छान खमंग दिसत आहेत वडे. आता हुरडा कुठे शोधावा म्हणते मी? स्वाती

मदनबाण Sun, 03/19/2017 - 16:13
हुरडा एकदाच खाल्ला होता... तेव्हाच तो इतका आवडला होता तर हुरड्याचे वडे किती भारी लागतील ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI

दही वडा

पल्लवी०८ ·

In reply to by पैसा

पल्लवी०८ Mon, 02/27/2017 - 11:23
नाही तो ब्लॉग माझा नाही, नेट वर शोधाशोधी करताना सापडला म्हणून इथे लिंक दिली, बाकी काही नाही. आणि राहिलाच प्रश्न फोटोचा तर झालं असं की फोटो काढण्याआधीच सगळे दहीवडे फस्त झाले. आमच्याकडे सगळ्यांना कधी एकदा तो वडा तेलातून ताकात पडतोय आणि कधी आम्ही तो खातोय असं झालेलं असतं सगळ्यांना. ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करणे ह्या स्टेप पर्यन्त पोहोचतच नाही.

सही रे सई Sat, 02/25/2017 - 00:59
मला एक शंका आहे. उत्तर भारतात दही वड्यामधे गोड अजिबात न वापरता बनवतात का? दही वडा मला आवडतोच तो या कारणासाठी की तो मस्त आंबट गोड तिखट लागतो. त्यात गोड आणि आंबट्पणाच नसेल तर काय मजा.

In reply to by सही रे सई

माहितगार Fri, 03/03/2017 - 18:07
उत्तर भारतात दही वड्यामधे गोड अजिबात न वापरता बनवतात का?
माझ्या आता पर्यंतच्या विश्वासानुसार दहीवडा उत्तरेतला पदार्थ नसावा असे . (चुभूदेघे) दहीवडा दक्षिणेचाच आणि बहुतांश ठिकाणी बीन गोडाचा (म्हणजे पुण्यातील उपहारगृहात दहीवड्याची ऑर्डर दिली तर सर्वसाधारणपणे श्रीखंडात उडीदवडा असे स्वरुप एवढे ते दही गोड असते) म्हणजे पुण्यातील उपहारगृहातील दहीवड्यात गोड असते तेवढे इतरत्र दक्षिणेत कोणत्या भागातील दहीवड्यात गोड असते ह्याची माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. बीन गोडाचा म्हणजे फक्त खमंगांबट दही वडा खाणार्‍या खवैय्यांची पुण्यातील उपहारगृहात पंचाईत होते हे वेगळे सांगावयास नको.

In reply to by माहितगार

रेवती Sun, 03/19/2017 - 19:52
श्रीखंडातल्या उडीदवड्याशी सहमत. ती पुणेरी सवय आहे. दक्षिणेत मात्र दहीवडा गोड नसतो असे एक दोनदा पाहिले आहे. एका दाक्षिणात्य बाईंनी पाण्यातून पिळून काढलेले हिरवे दहीवडे अतिषय टेस्टी लागत होते म्हणून कृती विचारली तर त्यांनी सांगितले की डाळ वाटताना त्यात ओला नारळ, चमचा चमचा नारळाचे पाणी, भरपूर कोथिंबीर असे केले व दही तयार करताना त्यात अर्धे दही व अर्धे नारळाचे दूध असे घेतले. वरून कढीपत्त्याची फोडणी. नारळाला स्वत:ची गोडी असते त्यामुळे साखर न घालताही जे काय झाले होते ते मऊ, मुलायम, लुसलिशीत वगैरे होते. गुजराथी, राजस्थानी प्रकारच्या दहीवड्याची वेगळी पाकृ समजली. त्यांच्याकडे पारंपारिक दहिवडा बनवण्यासाठी सालीची मूगडाळ वापरतात. डाळ भिजवून साल काढून टाकायची. मग बीनसालीचीच का घेत नाहीत वगैरे प्रश्न अर्थातच विचारले. पण या डाळीमुळे वडे चांगले लागतात म्हणे! त्यांनी नाममात्र मीठ मिरची वापरून डाळ वाटली व मुगाची भजी तळून काढली. ताज्या, गोड दह्यात फक्त मीठ व मिरपूड घालून दही सारखे केले व त्यात ही भजी घातली. त्यावर इमली की चटनी, हरी चटणी वगैरे होते.

In reply to by माहितगार

सूड Mon, 03/20/2017 - 16:21
पुण्यातील उपहारगृहात दहीवड्याची ऑर्डर दिली तर सर्वसाधारणपणे श्रीखंडात उडीदवडा
मुंबईत पण सर्वसाधारण हीच गत असते.

रॉजरमूर गुरुवार, 03/02/2017 - 20:43
परत करायचे ना दहीवडे .. संपले हे कारण झालं का ? फोटो नाही तर काही अर्थ नाही धाग्याला ... तुमचा पहिलाच धागा आहे त्याबद्दल शुभेच्छा ...

मदनबाण Sun, 03/19/2017 - 16:36

जागु Mon, 03/20/2017 - 12:39
छान. दह्यात थोड आल पण चांगल लागत चवीला. पण बारीक किसणीवर किसून घ्यायच.

मधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल पाककृती – वडे- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.