माध्यमवेध

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 May 2021 - 9:02 am

२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021

PART I Definitions.—(1)

धोरणवावरतंत्रमाध्यमवेधमदतभाषांतर

स्कीप इन्ट्रो

सुरिया's picture
सुरिया in जनातलं, मनातलं
13 May 2021 - 9:30 pm

कोरोनाने काय दिले? लॉकडाउनात सक्तीने घरी बसायची सजा आणि त्या सजेला सुसह्य करण्यासाठी दिले ओटीटीचे सर्व प्रकारच्या मनोरंजनाने खच्चून भरलेले तास. अर्थात ओटीटी करोनाच्या आधीच घरात आलेला जरी असला तरी कोरोनापूर्व आणी कोरोनाच्या काळातील ओटीटीवर खर्च झालेला वेळ ह्याचे गुणोत्तर ह्याच कालावधीतल्या फरसाणच्या खपातही असणार असा एक प्राथमिक अंदाज आहे. ज्या गोष्टी बाहेर उंडगून साजर्‍या सॉरी...सेलिब्रेट केल्या जायच्या त्या घरच्या घरी कराव्या लागल्या ना. असो.. ते नाही का मराठी म्हण 'नमनाला घडाभर तेल' तसं न करता आता प्रचंड ओळखीचे झालेले स्कीप इन्ट्रो बटन घेऊ आणि मुद्द्याकडे वळू.
.

चित्रपटआस्वादमाध्यमवेध

सध्या मी काय पाहतोय ? भाग ४

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 7:35 pm

स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला... :))) कोण पाहणार हा चित्रपट ? बरं... आधीच या घटनेवर हिट वेब सिरीज येउन गेली असताना त्याच विषयावर चित्रपट तो देखील अभिषेक बच्चनला घेउन काढण्याचा "मटका" कोणी आणि का खेळला असावा ? असा मला प्रश्न पडलाय. :)))

मौजमजाप्रकटनमाध्यमवेधविरंगुळा

कॉम्रेड गोस्वामींचा शेवटचा पराक्रम.

डॅनी ओशन's picture
डॅनी ओशन in जनातलं, मनातलं
24 Jan 2021 - 11:48 am

कॉम्रेड गोस्वामींचा शेवटचा पराक्रम.

बालकथाबालगीतविडंबनमाध्यमवेध

मामलेदार नावाचं गारूड

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
3 Dec 2020 - 12:04 am

काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.

जीवनमानआस्वादमाध्यमवेधविरंगुळा

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
8 Nov 2020 - 9:15 am

0**0**0**0**0

धोरणमांडणीवावरकथासमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादमाध्यमवेधलेखबातमीअनुभवसल्लामाहितीसंदर्भ

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन's picture
डॅनी ओशन in जनातलं, मनातलं
8 Sep 2020 - 8:53 am
हे ठिकाणविडंबनसमाजप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनसमीक्षामाध्यमवेधमतशिफारससल्लावादआरोग्य

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 9:54 am

(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

(प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. )

समाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारमाध्यमवेधलेखअनुभवमाहितीआरोग्य

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
17 Aug 2020 - 10:09 am

सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ

समाजमाध्यमवेधआरोग्य

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
7 Aug 2020 - 8:06 pm

व्यक्तिचित्रप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभव