✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

टीव्ही वाहिन्यांतील पाहिलेले बदल

द
देवदत्त यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 00:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3775 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 12:55 नवीन

देवा, चांगल

देवा, चांगला आढावा रे! रोज नवनवीन वाहिन्या येत आहेत.. मराठी वाहिन्यांची आणि मराठी बातमीपत्रांच्या वाहिन्यांची संख्या अजून वाढली पाहिजे... तात्या.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 09/11/2008 - 22:42 नवीन

सहमत

मराठी वाहिन्यांची आणि मराठी बातमीपत्रांच्या वाहिन्यांची संख्या अजून वाढली पाहिजे. सहमत... आणि आशा आहे की ती वाढेलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सचीन जी गुरुवार, 09/11/2008 - 16:16 नवीन

तेच ते रद्दड, भरताड चित्रपट

खरे आहे! पण मला चित्रपट वाहिन्यांच्या सुमार पसंतीची कींव करावी वाटते. तेच ते रद्दड, भरताड चित्रपट परत परत दाखवत असतात. प्राईम टाईमला (संध्याकाळी व रात्री) कायम नवीन चित्रपट अनेकदा दाखवले जातात. फारच झाले तर अमिताभचे दळण आहेच! प्रेक्षकांच्या अभिरुचिचा "लसावी" काढुन चित्रपट ठरवले जातात बहुदा! राजेश खन्ना, राज, दिलिप, देव, धरम, जितु, राज कुमार, राजेन्द्र कुमार इ. प्रभुतींचे जुने चित्रपट दाखवायला काय धाड भरते? हे फक्त हिंदि वाहीन्यांवर आहे असे नाही! तर Star Movies आणि HBO सारख्या वाहीन्याही तेच ते नवीन चित्रपट दाखवत राहतात.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 09/11/2008 - 22:51 नवीन

हिदी व इंग्रजी

Star Movies आणि HBO सोबत Zee Studio, Sony PIX ह्यांचे तसे ठीक आहे. त्यांनी सिनेमाकरीता वाहिनी काढली त्यावर सिनेमेच दाखवतात. ह्यात लिहिल्याप्रमाणे त्यांचा साचा तोच आहे. तसेच Star World, Zee Cafe ह्यांना सिनेमांचा जास्त आधार घ्यावा नाही लागला. पण हिंदी वाहिन्यांवर काही नसले की सिनेमा (आणि आता इतर इव्हेंट्स) दाखवतात. आता तर ही वेळ आली आहे 'सहारा वन' वाल्यांना सांगावे लागले की आम्ही अमका-अमका सिनेमा आता दाखविणार नाही म्हणून. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी
स
संदीप चित्रे Fri, 09/12/2008 - 00:05 नवीन

चांगला मागोवा घेतलाय देवदत्त

>> डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला. :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/28/2009 - 22:50 नवीन

असेच वाटते

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
प्राजु Fri, 09/12/2008 - 00:14 नवीन

छान आढावा

घेतला आहे. >> डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला. +१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 04/28/2009 - 21:29 नवीन

बहुतेक

बहुतेक वाहिन्यांचा साचा पुन्हा बदलत चालला. शनिवार रविवार: सिनेमा सिनेमा सिनेमा. रात्री एखादा इव्हेंट कार्यक्रम किंवा मग पूर्ण आठवड्यातील वाहिन्यांचे पुनर्प्रक्षेपण. अर्थात त्या पुनर्प्रक्षेपणाचा फायदा होतो काही वेळा. अरे पण सिनेमाही? शनिवारी दाखवलेलाच सिनेमा पुन्हा रविवारी त्याच वाहिनीवर? एवढ्या वर्षात एवढे सिनेमे आले पण तेच १०/१५ का? कलर्स वाहिनी स्टार प्लस ला मागे टाकून १ल्या क्रमांकावर आली. पण लगेच १ मे पासून ती सशुल्क होणार. :S Star Movies, HBO, Zee Studio ह्यांनी इंग्रजी सबटायटल दाखवणे सुरू केले. त्यांना बहुधा 'बिंदास' ने मस्त स्पर्धा दिली असेल :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 04/28/2009 - 23:00 नवीन

डी.डी.

डी.डी. न्यूज , डी.डी. भारती तसेच अन्य डी.डी. वाहिन्या .. ह्या काही बेरोजगारांना काम देण्याकरता काढल्या आहेत .. डी.डी. न्यूज माझा सर्वांत आवडता चॅणल आहे =))
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 04/28/2009 - 23:11 नवीन

एैका हो एैका

आता लवकरच मिसलपाव नावाचि पन वाहिनी भारतात दिसाय लागनार आहे. ज्येना पाहिज त्येनी पैशे भरायच आनि ज्येना फुकट पाह्यचि त्यानी फुकट पाहावि. मेंम्बर हो गुर्मिंग करुन घ्यावा. तुमी पन झलकनार आहात. > > (खोट वाटत असल तर त्याताना विचारा). */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 04/29/2009 - 11:46 नवीन

मी बातम्या

मी बातम्या सांगणार हं मिपान्यूज मधे ! 8} :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा