एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो.
आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते.
माहिती बद्दल धन्यवाद....
यालाच म्हणतात भ्रमाचा भोपळा
वंदे भारतमध्ये
In reply to वंदे भारतमध्ये by सर टोबी
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ
वंदे भारतचे तिकीट मला महाग
In reply to वंदे भारतचे तिकीट मला महाग by मनो
अगदी बरोबर.
माहितीपूर्ण लेख
दिवस चुकला ...
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा