तुम्हाला मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.”
पण....
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा.
आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी.
पत्र आवडले...
In reply to पत्र आवडले... by मुक्त विहारि
धन्यवाद मुवि सर _/\_
In reply to धन्यवाद मुवि सर _/\_ by श्रीगणेशा
सर , नका म्हणू ...
In reply to सर , नका म्हणू ... by मुक्त विहारि
नक्कीच, मुवि काका _/\_
चांगलं पत्रं, फक्त
In reply to चांगलं पत्रं, फक्त by रात्रीचे चांदणे
धन्यवाद रात्रीचे चांदणे _/\_
चांगलं पत्र,बरेचदा असे लिखाण
In reply to चांगलं पत्र,बरेचदा असे लिखाण by Bhakti
धन्यवाद भक्ती!
आवडले
In reply to आवडले by हेमंतकुमार
धन्यवाद कुमार सर!
बस का श्रीगणेशाभौ...
धन्यवाद कर्नल साहेब,