|| माऊली उत्सव ||
विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं
बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं
भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं
जगी नश्वरी नाही, इथे माझा राम
देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम
तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस
मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास
देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी
कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी
मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा
मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा
सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा
चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा
नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा
वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा
मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा
तुका म्हणे तेथे
खंडकाव्य आवडले...
In reply to खंडकाव्य आवडले... by ज्ञानोबाचे पैजार
सहमत :) प्रतिसादासाठी अनेक
In reply to खंडकाव्य आवडले... by ज्ञानोबाचे पैजार
मिपाप्रंप्रा
In reply to मिपाप्रंप्रा by चांदणे संदीप
मी पेज डाऊन ने सर्वात खाली
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी
सगळी स्तुती सुमने उधळण्याची
In reply to सगळी स्तुती सुमने उधळण्याची by कंजूस
गल्ली चुकली ?
In reply to गल्ली चुकली ? by माहितगार
चुकीच्या बाक्सात पडली चिठ्ठी.
लांब पल्य्याचे क्षेपणास्त्र !
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून
ज ब र द स्त!
जबरदस्त!
आस्तिकांच्या भावना दुखावल्या
In reply to आस्तिकांच्या भावना दुखावल्या by गॉडजिला
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता
In reply to अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता by माहितगार
बरखूरदार, कविता श्रद्धेची
In reply to बरखूरदार, कविता श्रद्धेची by गॉडजिला
आस्तिकाची भावना दुखावल्याने
उत्तम दीर्घकाव्य.
In reply to उत्तम दीर्घकाव्य. by चित्रगुप्त
+1
वा, मस्त !
आवडले
मनःपुर्वक आभार