✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संध्येच्या व्याकूळ छाया.

D — Deepak Pawar, Sun, 02/22/2026 - 19:46
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa

प्रतिक्रिया द्या
528 वाचन

💬 प्रतिसाद (7)

छान... करून...

गणेशा
Wed, 02/25/2026 - 14:18 नवीन
छान... करून... ____________ कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी --- गणेशा
  • Log in or register to post comments

छान ! लिहित रहा

धर्मराजमुटके
Wed, 02/25/2026 - 19:07 नवीन
छान ! लिहित रहा
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद.

Deepak Pawar
गुरुवार, 02/26/2026 - 14:20 नवीन
गणेशाजी, धर्मराजमुटकेजी मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय. थोडी दुरुस्ती

विजुभाऊ
गुरुवार, 02/26/2026 - 15:20 नवीन
छान लिहीलय. थोडी दुरुस्ती केलीत तर छान घझल होईल
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक धन्यवाद.

Deepak Pawar
Fri, 02/27/2026 - 20:39 नवीन
विजुभाऊजी मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/28/2026 - 14:01 नवीन
सुंदर रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद.

Deepak Pawar
Mon, 03/02/2026 - 12:48 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटेजी मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा