नमस्कार मंडळी,
आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती?
गरजः
- गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल. [आऊटलूक/एक्सेल/स्लॅक/वेबेक्स]
- साऊंड, डिस्प्ले, कॅमेरा आणि ऑपरेटींग परफॉर्मन्स चांगला हवा.
- ब्लॉटवेअर्स शक्यतो कमी
- प्रोसेसर आणि अँड्रॉईड वर्जन: पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-)
बजेट: ३५-४० हजार पर्यंत.
मी स्वतः शोधले तेव्हा सापडलेल्या काही मॉडेल्सचे तपशील चांगले वाटले [5G, 8gb/128gb वेरियंट्स - गूगल/सॅमसंग/मोटोरोला]
अर्थात् अनेक चांगले ऑप्शन्स मी बघीतलेही नसतील. अन् मुळात एवढ्या रेंज मधले फोन कधी वापरलेलेच नसल्याने काही कळतही नाही.
त्यामुळे आपल्या सल्ल्याची नितांत गरज आहे. :-)
वाचने
43133
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढची निदान ५-६ वर्षे
आयफोनच्या भानगडीत सध्या पडत
In reply to पुढची निदान ५-६ वर्षे by श्रीरंग_जोशी
बजेट भरपूर वाढवले आहे तुम्ही.
दहा हजारच्या खालचा फोन वापरत
In reply to बजेट भरपूर वाढवले आहे तुम्ही. by कंजूस
धागा वाचत राहणार
होय ना.. त्याच कारणानं एवढे
In reply to धागा वाचत राहणार by जेम्स वांड
माझ्या मते मोटोरोला किंवा
ओह ओके. रविवारी जंगली महाराज
In reply to माझ्या मते मोटोरोला किंवा by रावसाहेब चिंगभूतकर
सॅमसंगचा अत्यंत वाईट अनुभव
ओक्के. होय, हे माझ्या एका
In reply to सॅमसंगचा अत्यंत वाईट अनुभव by कॉमी
फार महागडा नाही आणि . . .
धन्यवाद कंकाका. मी एज 20 5G
In reply to फार महागडा नाही आणि . . . by कंजूस
मोटोरोला one fusion plus
फोटो
ओक्के, बघतो.
In reply to फोटो by निनाद
नोट रेडमी १० प्रो मॅक्स घ्या.
सहमत.
In reply to नोट रेडमी १० प्रो मॅक्स घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्रास असा काहीच नाही. पण नको
In reply to सहमत. by कंजूस
आता फोन रूट करणे म्हणजे काय
In reply to त्रास असा काहीच नाही. पण नको by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Lineage ट्राय करायचा विचार चाललाय
In reply to नोट रेडमी १० प्रो मॅक्स घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रूट करण्याचे तोटे
In reply to नोट रेडमी १० प्रो मॅक्स घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वन प्लस चा फोन घ्या. उत्तम
हे भारीये. ओळखीच्या कोणाकडे
In reply to वन प्लस चा फोन घ्या. उत्तम by सुबोध खरे
वन प्लस
In reply to हे भारीये. ओळखीच्या कोणाकडे by उत्खनक
हे जुने दिवस गेले
In reply to वन प्लस चा फोन घ्या. उत्तम by सुबोध खरे
One plus चे अगोदरचे फोन्स
One plus चे अगोदरचे फोन्स
हैला.. हेही लक्षात घ्यावे
In reply to One plus चे अगोदरचे फोन्स by कंजूस
5G भारतात येण्याला (आणि
बजेट: ३५-४० हजार पर्यंत.
हा हा हा.. नाही, माझा सध्याचा
In reply to बजेट: ३५-४० हजार पर्यंत. by चौथा कोनाडा
बेष्ट्ये!
In reply to बजेट: ३५-४० हजार पर्यंत. by चौथा कोनाडा
धन्यवाद मिपाकर्स!
फोनचा फोटो पण टाका
In reply to धन्यवाद मिपाकर्स! by उत्खनक
व्वा, उत्खनक खुप भारी.
In reply to धन्यवाद मिपाकर्स! by उत्खनक
फोन घेतलाच आहे पण . .
अजूनही
In reply to फोन घेतलाच आहे पण . . by कंजूस
Net ग्यान
In reply to अजूनही by अनिरुद्ध.वैद्य
बरं झालं लवकर
मीही एक फोन घेतला कालच
Nokia कसा आहे ?
Nokia कसा आहे ?
In reply to Nokia कसा आहे ? by तर्कवादी
नेमकं काय म्हणणं आहे मग ?
In reply to Nokia कसा आहे ? by कंजूस
मी नोकिया चा पंखा आहे !
In reply to नेमकं काय म्हणणं आहे मग ? by जेम्स वांड
धन्यवाद धर्मराजमुटके जी
In reply to मी नोकिया चा पंखा आहे ! by धर्मराजमुटके
इतरांच्या तुलनेत
In reply to नेमकं काय म्हणणं आहे मग ? by जेम्स वांड
धन्यवाद कंजूसजी ,
In reply to Nokia कसा आहे ? by कंजूस
जबरदस्त पण दुर्लक्षित
In reply to Nokia कसा आहे ? by तर्कवादी
आताच्या नोकियाच्या किंमती पाहता . .
In reply to जबरदस्त पण दुर्लक्षित by अनुस्वार
ऑपो रेनो ७ ५जी
४-५ वर्ष खूपच होतात
४-५ वर्ष खूपच होतात
In reply to ४-५ वर्ष खूपच होतात by गावठी फिलॉसॉफर
धर्मराज साहेबांच्या रूपाने
माझ्याकडे चार nokia आहेत.
In reply to धर्मराज साहेबांच्या रूपाने by जेम्स वांड
@जेम्स वांडजी
In reply to धर्मराज साहेबांच्या रूपाने by जेम्स वांड
येस
In reply to @जेम्स वांडजी by तर्कवादी
फोनमधले प्रसेसर चिप आणि रेटिंग
भारी आहे याददी !
In reply to फोनमधले प्रसेसर चिप आणि रेटिंग by कंजूस
कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय
Microsoft ने ओएस लाजंगलात सोडली.
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
Kai OS
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
नोकिया एन९००
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
एका गोष्टीचे थोडे आश्चर्य
किंमत जास्ती.
In reply to एका गोष्टीचे थोडे आश्चर्य by श्रीरंग_जोशी
अनुमोदन
In reply to किंमत जास्ती. by कंजूस
स्मार्ट फोन चे आता
कुणाचा सल्ला न घेता फोन घ्यायला गेलेले गिऱ्हाईक
In reply to स्मार्ट फोन चे आता by सुबोध खरे
सहमत.
In reply to स्मार्ट फोन चे आता by सुबोध खरे