आपल्याला माहीत असलेले काही छान दाक्षीणात्य सिनेमे सुचवावेत. सिनेमाच्या नावासोबत सिनेमाची कथा कशाशी निगडीत आहे हे देखील लिहावे. सिनेमा युट्युब वर असेल तर लिंक द्यावी. हिंदीत ऊपलब्ध आहे का तेही सांगावे.
आधीचे धागे पाहीले त्यात सिनेमांची नावे फार कमी आहेत. साऊथ सिनेमे कसे असतात ह्यावर चर्चा करायला हा धागा नाही. फक्त सिनेमा त्याची कथा कशावर नी लिंक वगैरे.
मी पाहीलेले काही. पहावेत असे सुचवेन.
-राक्षसन (तमीळ) हिंदीत मै हुं दंडाधीकारी - सायको किलर.
-फोरेन्सिक - बालगुन्हेगारी/ सायको किलर.
-सबसे बढकर हम १ - फॅमीली ड्रामा.
-रिअल जॅकपाॅट १ - संस्पेन्स. कथा हिंगलाज देवी मंदीर पाकिस्तान व काबूल ला घेऊन जाते.
-रिअल जॅकपोट २ - आजिबात पाहू नये.
-ह्रदय कळेयम -संपुर्णेश बाबूचा सुपर डूपर हीट सिनेमा. नक्की पहावाच. सिनेमा युगातील नवं काहीतरी. स्पूफ काॅमेडी (ह्याच्या छोट्या
क्लिप्स आपण ईतरत्र पाहील्याच असतील. सिनेमा हिंदीत ऊपलब्ध नाही. तेलूगूत आहे. तरी समजेल मस्ट वाॅच.
- हिरो नंबर झीरो.- स्पूफ कोमेडी. मस्ट वाॅच. (ईकी पीकी पोंकी ह्या गाण्याची क्लिप आपण पाहीलीच असेल नसेल पाहीली तर युट्युबला पहावीच.) हिंदीत ऊपलब्ध.
-दृश्यम २- दृश्यम १ पाहीलाच असेल. अनअधिकृत हिंदी डब युट्युब वर ऊपलब्ध.
वाचने
26739
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॅशिंग डिटेक्टीव
जानू
दृश्यम २ (मल्याळम)
रामे आंडलुम रावणे आंदालुम
बोमारीलू - चांगले घर
सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट
चित्रपट दिग्दर्शक भारताचा
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
हे वाक्य
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये.आवडले !हिंदी डब नाही का?
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
तुनळी वर आहे
In reply to हिंदी डब नाही का? by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
बाकी जेनेलिया ने रितेश ला
In reply to माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी by रावसाहेब चिंगभूतकर
तुझे मेरी कसम
In reply to बाकी जेनेलिया ने रितेश ला by सतिश गावडे
ता.क. हे 35+ काय समजलं नाही.
In reply to माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी by रावसाहेब चिंगभूतकर
Boys चित्रपटातील ए आर
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
बॉईज....!
In reply to सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट by गॉडजिला
(दुसरा रेहना है तेरे दिल में)
In reply to बॉईज....! by तुषार काळभोर
सर्वांचे धन्यवाद. आणखी
आंबला हा विशाल चा असाच एक
अवने श्रीमन नारायण बघीतलाय का
रहस्यमय संगीतिका
In reply to अवने श्रीमन नारायण बघीतलाय का by भीमराव
...
In reply to अवने श्रीमन नारायण बघीतलाय का by भीमराव
डबिंग हॅरी पॉटर
In reply to ... by hrkorde
Wow, मायुस मीना चा आवाज
In reply to डबिंग हॅरी पॉटर by hrkorde
अरे वा!!
In reply to डबिंग हॅरी पॉटर by hrkorde
बाहुबली साठी शरद केळकरचा आवाज
In reply to अरे वा!! by तुषार काळभोर
हे पाहा
यादी
Underrated?
In reply to यादी by कपिलमुनी
पोकिरी
३० दिवसांत कसे प्रेम करावे
.
In reply to ३० दिवसांत कसे प्रेम करावे by वामन देशमुख
सोनू
In reply to . by hrkorde
तेरा मिलना पल दो पल का?..हो
In reply to सोनू by hrkorde
क्या मौसम आया है
In reply to सोनू by hrkorde
बाकी -
बोम्मन गिस्ते…
In reply to बाकी - by वामन देशमुख
आयुष्यातील त्या खास क्षणानंतर
In reply to बोम्मन गिस्ते… by गॉडजिला
आणि हो
ओखा क्षणम मस्त आहे
Lucifer
KGF
यापैकी कधीही कोणताही
सुब्रमणियापुरम् - तमिळ - २००३
छान माहिती..
हो
In reply to छान माहिती.. by संगणकनंद
अभिनेता विक्रम चा
१० का दम पहायला सुरुवात केला
In reply to अभिनेता विक्रम चा by शित्रेउमेश
एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्य
In reply to १० का दम पहायला सुरुवात केला by चौथा कोनाडा
शिवाजी द बॉस चित्रपटात
In reply to एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्य by तुषार काळभोर
आयला भारीच की !
In reply to एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्य by तुषार काळभोर
रंगस्थलम
मस्त धागा!
पूर्वग्रदूषित
In reply to मस्त धागा! by टर्मीनेटर
@ सुरिया FYI...
In reply to पूर्वग्रदूषित by सुरिया
हायला
In reply to @ सुरिया FYI... by टर्मीनेटर
.
In reply to हायला by hrkorde
व्वा, टर्मीनेटररोचक माहिती,
In reply to @ सुरिया FYI... by टर्मीनेटर
*कमी
In reply to व्वा, टर्मीनेटररोचक माहिती, by चौथा कोनाडा
मस्तच
In reply to @ सुरिया FYI... by टर्मीनेटर
उत्तम प्रतिसाद.
In reply to मस्तच by सुरिया
सुरिया, तुमचा वरील प्रतिसाद
In reply to मस्तच by सुरिया
सुर्या
In reply to मस्तच by सुरिया
लाल सेना एकत्र जमायला लागली
In reply to @ सुरिया FYI... by टर्मीनेटर
Cope :)
In reply to लाल सेना एकत्र जमायला लागली by रंगीला रतन
+१
In reply to पूर्वग्रदूषित by सुरिया
happy days
:)
In reply to happy days by नागनिका
अवांतर
आभारी आहे सर सतिश
In reply to अवांतर by सतिश गावडे