अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?
प्रिय मिपाकरांनो,
ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील.
त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे.
आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच.
आपलाच,
मुवि.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्या लिंक वर काही माहिती
मु वि. फोन करा. ९९२०८८४०६५
http://www.misalpav.com/node/35531 या लिंक वर हि उपयुक्त माहिती
सगळ्यात आधी जर्मनचा क्लास
क्लास लावण्याइतपत ठीक आहे,
बरोबर आहे. व्यवस्थित समजायला,
जनरल प्रतिसाद
एक राहिलेला मुद्दा
फार उपयुक्त माहिती. धन्यवाद.
+१ अनुभवाचे बोल !
गॅरीभाऊंच्या प्रतिसादात थोडी
कारण
जर्मनीत फिरताना हायडेलबर्गमधे