Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)

च — चतुरंग, गुरुवार, 09/18/2008 - 01:01

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११) ›

प्रतिक्रिया द्या
6985 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 02:05 नवीन

नेहमीप्रमाणेच..

सुरेख. एक शंका.. दोनों रहते एक न जब तक मस्जिद मन्दिर में जाते, बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला!।५०। इथे : दोघे एक असतात जोपर्यंत ते मंदिर मस्जिद मध्ये जात नाहीत... (अर्थात ते मंदिर मस्जिद मध्ये गेले की, दोघे वेगवेगळ्या धर्मांचे असतात आणि केवळ मधुशालेमध्ये ते एक असतात..) असा अर्थ अभिप्रेत असावा. असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते, याचा अर्थ असा मी घेतला की, जरी ते मंदिर मस्जिद मध्ये जात नसले तरी ते एक आहेत.. काहीतरी चुकतंय असं वाटतं आहे. समजावून द्याल का प्लिज. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 09/18/2008 - 02:14 नवीन

असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते,

असती दोघे एक जरी (जर) ना (नाही) जाती (गेले) मशिदी मंदिरी ते, करड्या रंगातला भाग वाचला की गद्यातून अर्थ नीट स्पष्ट होतो! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 02:16 नवीन

बरोबर..

म्हणजे मी घेतलेला अर्थ बरोबर होता तर.. धन्यवाद. पुढचा प्याला कधी?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय गुरुवार, 09/18/2008 - 03:09 नवीन

मस्त

बढिया! मलाही प्राजुला कठिण गेलेली ओळ अन्वय लावायला कठिण गेली - असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते, ऐवजी असती विभक्त जोवरि दोघे जाती मशिदी मंदिरि ते किंवा नसती दोघे एक जोवरी जाती मशिदी मंदिरि ते असे चालेल का?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 09/18/2008 - 03:21 नवीन

रंगराव ! बहोत अच्छे !

फेस भराभर उसळू द्या अन् काठोकाठ भरा पेला ! चतुरंगाच्या रंगी रंगू, आज लुटूया मधुशाला :-)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/18/2008 - 03:39 नवीन

+१

सहमत आहे. हा भागही आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/18/2008 - 07:44 नवीन

सहमतीशी सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/18/2008 - 12:24 नवीन

क्या बात है!

फेस भराभर उसळू द्या अन् काठोकाठ भरा पेला ! चतुरंगाच्या रंगी रंगू, आज लुटूया मधुशाला सुनीतराव ए १! चतुरंग, हा पेला तर उत्तमच पण मधुशालेतला पुढचा प्याला लवकर भरा,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
फ
फटू गुरुवार, 09/18/2008 - 07:08 नवीन

सुंदर...

खुप छान भावानुवाद केला आहेस रे रंगा !!! (हरिवंशरायजींच्या काव्याचा पंखा) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/18/2008 - 08:33 नवीन

क्या बात

क्या बात है रंगा! प्रत्येक ओळ सुंदर! आज बर्‍याच दिवसांनी तुझी मधुशाला वाचायला मिळाली... जियो...! (मधुशालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 09/18/2008 - 09:06 नवीन

सुंदर

आजची सकाळ काही औरच! अजून चहाचा कप नाही हाती आला तोच धनंजय आणि चतुरंग यानी "पिलवली"!! वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला खूप आवडले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/19/2008 - 03:07 नवीन

मधुशालेच्या सर्व आस्वादकांचे मनापासून आभार!

चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 14:30 नवीन

आवडला...प्य

आवडला...प्याला आवडला... .. पुढचा पण लवकर येऊदे =D> ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 09/19/2008 - 14:48 नवीन

सुंदर ..

सुरेख भावानुवाद ... सवंगड्यांनो वाट पाहण्या मला न किंचित कष्ट तरी, मशिद ना मिळो, मिळो न मंदिर, मिळेल माझी मधुशाला ... छान मुसलमान आणि हिंदू दोघे, एक तरी त्यांचा प्याला, एक असे मदिरालय त्यांचे, असे एक त्यांची हाला, असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते, वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला .... सुंदर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा