मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत.
नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच.
आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो.
पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ.
मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले.
आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे?
आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही.
मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा.
कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये.
-------------------
इशारा १. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत. २. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही. ३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
वाचने
70906
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो ,
माझ्या एका मित्राने त्याच्या
In reply to मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , by सुहास..
थोडेसे अवांतर होतेय, पण अशा
In reply to माझ्या एका मित्राने त्याच्या by विजुभाऊ
बरोबर आहे
In reply to थोडेसे अवांतर होतेय, पण अशा by गवि
बापरे, म्हणजे त्या मित्राने
In reply to बरोबर आहे by धर्मराजमुटके
तसं नाय ओ
In reply to बापरे, म्हणजे त्या मित्राने by होकाका
हे असं उगाच नाही तिथे इमोशनल
In reply to माझ्या एका मित्राने त्याच्या by विजुभाऊ
बरोबर आहे. एमोतिओनल
In reply to हे असं उगाच नाही तिथे इमोशनल by कवितानागेश
काळजी करु नका..मी पण या
हिम्मत खूप धरून आहे दादा,
In reply to काळजी करु नका..मी पण या by अविनाशकुलकर्णी
आत्महत्येचा विचारही करु नका.
पटले
In reply to आत्महत्येचा विचारही करु नका. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो ,
धन्यवाद दाद, हुरूप आला थोडा
In reply to मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , by विलासराव
जास्ती लिहीत नाही.
In reply to धन्यवाद दाद, हुरूप आला थोडा by संदीप डांगे
डांगे साहेब हे माझे मित्र
In reply to मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , by विलासराव
आत्माहत्या अजिबात करू नका.
देणेकर्यांना आज उद्या करु
तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला मार्ग बरोबरच आहे.
In reply to देणेकर्यांना आज उद्या करु by मृत्युन्जय
ही पण वेळ जाईल, पण केव्हा.
रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत.
In reply to ही पण वेळ जाईल, पण केव्हा. by पिंगू
धंद्यामध्ये कधीसुद्धा वेळेवर
In reply to रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. by संदीप डांगे
आत्महत्या करू नका. इथे येऊन
पाठीशी उभे आहात. बरे वाटते.
In reply to आत्महत्या करू नका. इथे येऊन by रेवती
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत
निर्लज्ज व्हा हा तर सल्ला
५. घर स्वताचे असेल तर बरेच
In reply to निर्लज्ज व्हा हा तर सल्ला by प्रसाद१९७१
घर विकण्याची गरज नाही...
In reply to ५. घर स्वताचे असेल तर बरेच by टवाळ कार्टा
नक्की काय व्यवसाय आहे आणि काय
+१ संपूर्ण प्रतिसादालाच
In reply to नक्की काय व्यवसाय आहे आणि काय by प्यारे१
प्रतिसाद संपादित झालेला असला
In reply to नक्की काय व्यवसाय आहे आणि काय by प्यारे१
संपादित
हो वरील सर्वांशी सहमत
सल्ला देणे सौपे असते,
आत्महत्या हा पर्याय कदापी
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती:
Man...! walk-in क्लायंट नसेल तर पत गेली तरी हरकत नाही
In reply to माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: by संदीप डांगे
असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतोच.
In reply to माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: by संदीप डांगे
मुंबईत नोकरी करायची ईच्छा
In reply to माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: by संदीप डांगे
कर्ज होत फिटत राहिलच
हेही दिवस जातील. निराश होऊ
७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या
In reply to ७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला by arunjoshi123
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन.+१००. सरळ सोपे पण पूर्णपणे वास्तववादी आर्थिक समिकरण फार आवडले.वरील सर्वांशी सहमत. उगाच काही
सहमत
In reply to वरील सर्वांशी सहमत. उगाच काही by शिद
दुरुस्ती
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
जास्त काही बोलणार नाही.व्यनी
सगळ्यात पहिल्यांदा उद्याच्या
:-)
एकाहून एक उत्तम सल्ले आहेत
धंद्यात आर्थिक नुकसान आणि
+१११.
In reply to धंद्यात आर्थिक नुकसान आणि by प्रभाकर पेठकर
धीर सोडू नका
माझेही दोन शब्द
_/\_
In reply to माझेही दोन शब्द by धर्मराजमुटके
+१०० प्रतिसादासाठी _/\_
In reply to _/\_ by खटपट्या
मुटके साहेबान्चा सांगणे अगदी
In reply to +१०० प्रतिसादासाठी _/\_ by डॉ सुहास म्हात्रे
+२००
In reply to +१०० प्रतिसादासाठी _/\_ by डॉ सुहास म्हात्रे
सल्ल्यांशी सहमत
वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच
सल्ला देण्यास मी अपात्र..
वरील सर्वांशी सहमत !!
मी अनुभवाने बराच लहान आहे....
मन मोकळ करण्याकरिता मिपावर
लढा आणि पुढे जा...
आत्महत्त्या किंवा चोरी करणं
अतिशय छान प्रतिसाद दिले सर्वांनी
मुदत मागितल्यावर ती मिळाली तर
आणखी
थोडे
कंडिशन्स अप्लाय....
In reply to थोडे by vikramaditya