कानसेन कोणः भाग १२

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
10 Jul 2010 - 9:01 am

जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय.

अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे यांनी. त्यांचे मनःपूर्वक आभार

पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...

- बहुगुणी

या आधीचे दुवे:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११

*****************
कानसेन क्रमांक ८३: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८४: अतुलजी
कानसेन क्रमांक ८५: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८६: अतुलजी
कानसेन क्रमांक ८७: अतुलजी
कानसेन क्रमांक ८८: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८९: ललिता
कानसेन क्रमांक ९०: प्रदीप
कानसेन क्रमांक ९१ : प्रदीप
कानसेन क्रमांक ९२: प्रदीप
कानसेन क्रमांक ९३: प्रदीप
कानसेन क्रमांक ९४: प्रदीप

*****************

संगीतमौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 9:22 am | अतुलजी

तुम जो मिल गये हो - हसते जख्म
http://www.youtube.com/watch?v=bATsnqxU4tA

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 9:24 am | बहुगुणी

But not quite!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार

आज सोचा तो आसु भर आये
हसते जख्म

http://www.youtube.com/watch?v=skDlgcC17FI

Thanks for the clue

पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 9:52 am | बहुगुणी

बरोबर ओळखलं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद,
आज शनिवार असल्या मुळे चान्स मिळाला, नाहीतर प्रष्ण आणि उत्तर एकदमच पहायला मिळत होते.
आमच नाव तेवढ चुकल बघा, (आम्हाला आमच्या नावाचा अभिमान आहे)
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 9:54 am | बहुगुणी

"हिंदी गाणं, अंतरा" />

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 9:58 am | अतुलजी

आपकी नजरोने समझा-- अनपढ
http://www.youtube.com/watch?v=HKCQZvfOxqA

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:00 am | बहुगुणी

या वेळी पटकावलंच!

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 10:02 am | अतुलजी

अरे व्वा!!

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:03 am | बहुगुणी

हिंदी, मुखडा

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

http://www.youtube.com/watch?v=El4bdeVp2Zk

_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

तुमचं नाव बरोबर केलंय बरंका वरच्या विजेत्यांच्या यादीत.

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:17 am | बहुगुणी

हिंदी, मुखडा

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 10:24 am | अतुलजी

चराग दिल का जलाओ - चिराग
http://www.youtube.com/watch?v=_-3ybCkebVQ

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:32 am | बहुगुणी

बरोबर ओळखलंत!

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:34 am | बहुगुणी

हिंदी, मुखडा

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 10:42 am | अतुलजी

ना तुम बेवफा हो -- एक कली मुसकाई
http://www.youtube.com/watch?v=VYmb44DDKcM

सहज's picture

10 Jul 2010 - 10:51 am | सहज

अतुलजी, ज्ञानोबांचे पैजार, अर्थात दाढेसाहेब तुम्ही लोक खरी कानसेन. _/\_ ही गाणी मला अजिबात ओळखता आली नाहीत :-(

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:49 am | बहुगुणी

काय तुम्ही दोघंच खेळत आहात की बाकीच्यांना वेळच पुरत नाहिये?

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार

आज शनिवार असल्या मुळे ऑफिस मधुन खेळणारे कावळे उडाले आहेत
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

सहज's picture

10 Jul 2010 - 10:53 am | सहज

खरच मी उडून बसतो दुसरीकडे. तुम्हा कोकीळांना सलाम! :-)

(काला कौआ) सहज

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार

बुरा मत मानो, माझा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता,
पण दोन दीवस मी नुसता पहात रहाण्याशीवाय काही करु शकत नव्हतो, त्या मुळे कदाचीत असे म्हणालो असेन,
मनापासुन क्षमा मागतो
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 10:52 am | बहुगुणी

अतुलजी's picture

10 Jul 2010 - 10:57 am | अतुलजी

अगर मुझसे मुहब्बत है - आपकी परछाईया
http://www.youtube.com/watch?v=aBCx4r3HGY8

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2010 - 10:54 am | ज्ञानोबाचे पैजार

http://www.youtube.com/watch?v=0X1IPWcnVAw
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

आज मी तुम्हा दोघांसाठी special show करतोय असं दिसतंय ;)

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 11:04 am | बहुगुणी

रात्रीचे दीड वाजून गेलेत माझ्याकडे, पुन्हा भेटुयात उद्या, have a nice weekend!

ललिता's picture

10 Jul 2010 - 3:07 pm | ललिता

जाना था हम से दूर.... चित्रपट: अदालत, संगीत: मदन मोहन

http://www.youtube.com/watch?v=mRMBIySuVbM&feature=related

दिलेल्या सुरावटीच्या तुकड्याची लांबी खूपच कमी ठेवली होती, तरीही अचूक ओळखलंत! Well-done!

कानसेन क्र. ८९: ललिता
[आधी विजेत्यांत आपलं नाव वाचल्याचं आठवत नाही, नवीन असाल तर स्वागत आहे!]

अंतरा देतो आहे:

हे गाणे आहे.

ललिता's picture

10 Jul 2010 - 4:55 pm | ललिता

नवीन नाहीय... आज शनिवार नं त्यामुळे चान्स मिळाला. तसं ठराविक वेळी मी हपिसातून लॉग-इन होते तेव्हा संधी मिळणं कठिण होऊन गेलं!

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:03 pm | बहुगुणी

या साहेब, स्वागत!

बाय द वे, गेल्या १०-एक गाण्यांतलं एक समान सूत्र कोणी सांगू शकेल काय?

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:07 pm | प्रदीप

हे ते सूत्र होते.

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:11 pm | बहुगुणी

(अर्थात्, तुम्ही ते ओळखलं यात काही आश्चर्य नाही!)

अंतरा पेश आहे:

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:18 pm | प्रदीप

नैनों मे बदरा छाये, बिजरी सी चमके हाये,
ऐसे मे बलम मोहे, गरवां लगाये

[दुवे दिले आहेत]

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:21 pm | बहुगुणी

आता पुढचं गाणं..फारच सोपं आहे.

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:23 pm | बहुगुणी

अंतरा आहे:

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:25 pm | प्रदीप

वोही ग़म, वोही तनहाई है,
दिल को समझाने तेरी याद चली आई है

सहज's picture

10 Jul 2010 - 5:28 pm | सहज

तलत, जहा आरा

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:33 pm | बहुगुणी

सहजः दोनच मिनिटे उशीर झाला, गाणं बरोबर ओळखलंत!

Better luck next time, coming up...

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:37 pm | प्रदीप

मी 'फिर वोही रात' लिहीले, सहज ह्यांनी ते बरोबर लिहीलेल आहे. तेव्हा हे गाणे त्यांचे आहे.

सहज's picture

10 Jul 2010 - 5:39 pm | सहज

प्रदीपकाकांना माफ

(समंजस पुतण्या) सहज ;-)

बहुगुणी's picture

10 Jul 2010 - 5:36 pm | बहुगुणी

हिंदी, तोडा (गाण्याचा अखेरचा [सतारीचा] तुकडा)

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:39 pm | प्रदीप

तो निभायें कैसे?

टीपः ह्यात दिलेला दुवा प्रत्यक्ष गाण्याचा नाही (म्हणजे त्यात गाण्याचा व्हिडीयो नाही). हे चालेल का?

कॉपीराईट भंग होतो म्हणून बरेच व्हिडिओ यू ट्यूब वरून गायब आहेत...

...सहज: समंजस पणा बद्दल आपलं कौतूक आहे;-)

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 5:55 pm | प्रदीप

दुवा इथे

या पानावरचं संपादन करणं बाकी आहे (विजेत्यांची नावं वगैरे), आणि धागाही लांबला आहे, तेंव्हा पुढचा भाग सुरू करेन.

प्रभो/ मेघवेडा: पुढचा भाग सुरू ठेवणार?

प्रभो's picture

10 Jul 2010 - 5:59 pm | प्रभो

येस्स....टाकतोय पुढचा भाग....