'मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत' माझे पण फार आवडते गाणे आहे.
'भिडू लागे रात अंगालागी' हे मस्त कडवे आहे. काय सांगू! :)
माफ करा जरा जास्तच 'भावुक'(सेंटी) झालो ना!
पुण्याचे पेशवे
खरांची खरी मजा येते मटकीची उसळ खाताना अगदी त्यांचा रंगाचा दगड दाताखाली येऊन
त्याची कळ मस्तकात उठल्यावर (बाकी ह्या वाणी लोकांचे रंगज्ञान चांगले असते हां).
कविता वास्तवपूर्ण.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
विडंबनाने मीटरचे यमनियम पाळले आहेत. सर्कीटरावानी मूळ गाणे ऐकल्यानंतर त्याना या विशिष्ट कवितेतील अनियमित अशा मीटरचे स्वरूप लक्षांत येईल. विडंबनाची विश्वासार्हतासुद्धा तेव्हा पटेलच. मूळ गाण्यात कवी हाच संगीतकार असल्यामुळे अनियमित अशा मीटरला चालीमधे चपखल बसविणे / चालीला अनियमित मीटरमधे सामावून घेणे सहज शक्य झाले आहे.
माझ्या नयनी लक्ष त्या धारा
आणि राग तुझ्या डोळ्यांत?
च्यामारी, जास्त राग दाखवला ना, तर सांग! म्हणावं मी माझ्या डांबिसकाका आणि काकूंकडे रहायला जाईन. मग येशील नाकदुर्या काढत...:))))
आपण फुल्ल ढोस देऊ जावईबापूंना!!!:))))
पुतणीच्या नेहमी पाठीशी असलेला,
डांबिसकाका
धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मुक्तसुनित,
आपण "टेस्टेड् अँड सर्टिफाईड् , टू बी ऍक्सेप्टेड्" असे म्हंटल्यामुळे मला बरे वाटले.
डांबिसकाका,
खूप खूप बरं वाटलं. असेच रहा नेहमी पाठीशी माझ्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
हम्म..
माझे पण
खर..
आवडले
टेस्टेड् अँड सर्टिफाईड् , टू बी ऍक्सेप्टेड्
छान
ह्म्म
तू काळजी कशाला करतेस?
धन्यवाद.