Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझेही....

प — प्राजु, गुरुवार, 03/06/2008 - 06:01

प्रतिक्रिया द्या
5052 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 08:44 नवीन

हम्म..

प्रयत्न ठीक वाटतो आहे, पुन्हा एकदा चालीत म्हणून पाहीन.. अवांतर - मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत हे माझंही अत्यंत आवडतं गाणं आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 03/08/2008 - 00:56 नवीन

माझे पण

'मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत' माझे पण फार आवडते गाणे आहे. 'भिडू लागे रात अंगालागी' हे मस्त कडवे आहे. काय सांगू! :) माफ करा जरा जास्तच 'भावुक'(सेंटी) झालो ना! पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/06/2008 - 08:49 नवीन

खर..

खरांची खरी मजा येते मटकीची उसळ खाताना अगदी त्यांचा रंगाचा दगड दाताखाली येऊन त्याची कळ मस्तकात उठल्यावर (बाकी ह्या वाणी लोकांचे रंगज्ञान चांगले असते हां). कविता वास्तवपूर्ण. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/06/2008 - 09:19 नवीन

आवडले

प्राजु, कवितेतील भावना आवडली. आत उद्या मुक्तसुनीत वृत्तात सुधारणा करतील, तेव्हा पुन्हा वाचीन.. ;-) ;-) सध्या दातात सारखे खडे येत होते ;-) - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 03/08/2008 - 03:06 नवीन

टेस्टेड् अँड सर्टिफाईड् , टू बी ऍक्सेप्टेड्

विडंबनाने मीटरचे यमनियम पाळले आहेत. सर्कीटरावानी मूळ गाणे ऐकल्यानंतर त्याना या विशिष्ट कवितेतील अनियमित अशा मीटरचे स्वरूप लक्षांत येईल. विडंबनाची विश्वासार्हतासुद्धा तेव्हा पटेलच. मूळ गाण्यात कवी हाच संगीतकार असल्यामुळे अनियमित अशा मीटरला चालीमधे चपखल बसविणे / चालीला अनियमित मीटरमधे सामावून घेणे सहज शक्य झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
स्वाती राजेश Fri, 03/07/2008 - 00:05 नवीन

छान

तू सुद्धा विडंबन करायला लागलीस? मस्त केले आहेस. आगे बढो...
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 03/07/2008 - 04:28 नवीन

ह्म्म

माझ्या नयनी लक्ष त्या धारा आणि राग तुझ्या डोळ्यांत... चालू द्या
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 03/07/2008 - 08:33 नवीन

तू काळजी कशाला करतेस?

माझ्या नयनी लक्ष त्या धारा आणि राग तुझ्या डोळ्यांत? च्यामारी, जास्त राग दाखवला ना, तर सांग! म्हणावं मी माझ्या डांबिसकाका आणि काकूंकडे रहायला जाईन. मग येशील नाकदुर्‍या काढत...:)))) आपण फुल्ल ढोस देऊ जावईबापूंना!!!:)))) पुतणीच्या नेहमी पाठीशी असलेला, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 05:28 नवीन

धन्यवाद.

धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मुक्तसुनित, आपण "टेस्टेड् अँड सर्टिफाईड् , टू बी ऍक्सेप्टेड्" असे म्हंटल्यामुळे मला बरे वाटले. डांबिसकाका, खूप खूप बरं वाटलं. असेच रहा नेहमी पाठीशी माझ्या. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा