✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चकाट्या

ॐ — ॐकार, Fri, 09/21/2007 - 13:52
  • चकाट्या - २

Book traversal links for चकाट्या

  • चकाट्या - २ ›

प्रतिक्रिया द्या
14930 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ब
बाबुराव Fri, 09/21/2007 - 13:56 नवीन

मानलं राव !

गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 09/21/2007 - 14:11 नवीन

महात्मा गांधी.....

तरण तलावासंबंधी ही बातमी असावी.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 14:50 नवीन

खेळ उत्तम आहे हो, पण...

बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 09/21/2007 - 14:53 नवीन

शुभेच्छा.

सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 15:04 नवीन

रेखाचित्राचंही ??

रेखाच चित्र?? मी पण बघतो एखाद सदाबहार.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ज
जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 15:02 नवीन

मटा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Fri, 09/21/2007 - 19:17 नवीन

:)

मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/22/2007 - 00:51 नवीन

वाट पाहात आहे..

भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:59 नवीन

चांगला उपक्रम

छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा