✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोड असले नाद सगळे

क — केशवसुमार, Fri, 02/08/2008 - 16:32

प्रतिक्रिया द्या
6404 वाचन

💬 प्रतिसाद (11)
इ
इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53 नवीन

केशवा

केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26 नवीन

खि: खि: खि:

लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31 नवीन

:)

सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 17:45 नवीन

झकास

काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43 नवीन

अरे वा...

आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/08/2008 - 18:47 नवीन

वा केशवा वा !!!

सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती लै भारी विडंबन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34 नवीन

लई झकास

सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 02/08/2008 - 21:06 नवीन

जमलयं जमलयं.....

१ नंबर झालय विडंबन.... बाकी काल एकही नवीन विडंबन नाही म्हणुन थाप का मारली? - आपला, (केशवाला खरं नांव माहिती असणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/08/2008 - 22:02 नवीन

सहीच.

केशवराव विडंबन तर मस्तच.. आणि विनूची त्यावर वरकडी पण उत्तम.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:56 नवीन

विडंबनाचा .....

नाद मात्र सोडू नका केशवा. एकदम झकास. त्यो तर वाढवाच. आणखी बक्कळ येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा