पुतळा म्हणजे....
पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन,
नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन.
पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण.
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन.
पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन.
पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन.
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण.
पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन.
पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण..
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
आणि पुतळा म्हणजे हत्ती देखील....
समयोचित
चांगली आहे कविता.
छान! पुतळा म्हणजे...
धन्यवाद!
पुतळा
पुतळा म्हणजे हरवून गेल्या
सांगण्याचा मुद्दा असा की,
धन्यवाद आणि बरोबर.
कविता आवडली...
पुतळा/मुर्ती
कमाल आहे, कुणी कुठे केव्हा
कुणी कुठे केव्हा आणि का नम्र
सहमत.
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या
धन्यु !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको.
धन्यवाद.
असो.
छान चाललीय जुगलबंदी.:)
अमूक एका पूजेकडून अथवा
नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस
एकमच पटल
छान
प्रत्येक ह्म्म
आणि
या वरून एक
हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती,
+१
आपली पावर दाखवायचे साधन
+१
आवडली
सर्व प्रतिसादकर्त्यांना ,
खुपच सुंदर कविता आणि तितकेच
सुंदर कविता.
मला कधीच पुतळे असे ऑड किंवा
+१००००००, अभ्या!!
तुमचे एक नास्तिक मित्र अगदी
कलाकृती निव्वळ कला म्हणून
अभ्याजी यांच्याशी सहमत !
भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा...
शिल्प बांधायच्या आधी तिथे
परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या
मला फार आवडते भक्ती शक्ती
होय सर. इमारती व्ह्यायच्या
तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००%
धन्यवाद.
कविता खुप आवडली.
_/\_
कुणाला पुतळे हे प्रेरणा