शेजार्याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास
मित्रहो !
जर आपल्याला शेजार्याच्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा अतोनात त्रास होत असेल तर काय करावे ? कुठे तक्रार करावी? पुण्यात कोठे करावी ?
मी असे ऐकले आहे की या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही. हे खरे आहे का? या बाबतीत काय कायदे आहेत ? ते सगळे कुत्री पाळणार्यांच्या बाजूनेच आहेत का ?
कोणाला या बाबतीत अनुभव असेल तर जरूर येथे लिहा. मी सध्या या त्रासातून जात आहेत म्हणून हा विषय चर्चेला मांडला आहे. यावर असा धागा पूर्वी आला असेल व त्यावर ही चर्चा झाली असेल तर त्याची लिंक मला दिलीत तर बरं होईल. मग हा धागा उडवता येऊ शकेल.
आमच्या मागे एक बाई राहते. तिच्याकडे दोन कुत्री आहेत. ती बिलकूल शिकवलेली नाहीत. शिवाय ती म्हणते की ती अॅनिमल वेलफेअर ऑफिसर आहे. सरकारी नेमणूक आहे.
जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आज गवी वेगळ्याच मूड मध्ये
माझा पण एक प्रश्न — पाळीव
दारात कोणीही पाय ठेवलेला
या एकदा घरी.
तुमचा कुत्रा शार्ट टेम्पर आहे
म्हणुनचं बोलावतोय. शॉर्ट
या एकदा घरी.
hahaha .!!
मी त्याच्या कुत्र्याला एका
भटक्या कुत्र्यांच्या आवाज ऐकत
जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात
काकांच्या कथेतील पात्रे खरी
:)
काकांच्या कथेतील पात्रे खरी
काय सांगता ....
इतके उपाय..?? गावाकडचा.. ऐक उपाय आहे...
घरातल्या कुत्र्यांना दगड कसा
हा एक मोठाच प्रश्न आहे..
बरोबर आहे. आणि कायदेशीर तोडगा
मला तर,
भटक्या कुत्र्यांबद्द्ल एक
त्रास
तुम्हाला जसा कुत्र्यांच्या
सोसायतीतल्या जाणत्यांनी एकत्र
कुत्र्यांचा
लहान पोरांना "कमी आवाज करा"
घाटपांडेकाकांना ओळखत असल्याने
नाही नाही उपरोधिक नाही. खरच
ओपन स्पेस मधे आवाज हवेत जातो.
तुलनेने म्हणतोय मी
मी बंदिस्त जागेत घुमणार्या
'रेस्क्यू टेरेस' पहिल्यांदाच
अच्छा धन्यवाद.
आमच्या मागे एक बाई राहते.
सध्या आम्हाला आमच्याच
आम्ही घरात पाय टाकला की
सज्जड
:)