जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-५ }
इटालिय बँकिंग क्रायसिस साधारण एप्रिल-मे च्या सुमारास वेग धरेल असे मला भाग ४ मध्ये वाटले होते... तर इटालियन बँक Monte dei Paschi च्या बाबतीत काय घडामोडी घडतात ते पहाणे रोचक ठरणार आहे आणि स्टेट बेल आउट होइल अश्या सध्या बातम्या आहेत असे आणि युरोप आता अस्थिरतेकडुन वेगवान अस्थिरतेकडे जाताना दिसत आहे असं भाग ३ मध्ये वाटल होतं...
सध्याच्या बातम्या :-
EU clears Italy's $6 billion state bailout for Monte dei Paschi
EU clears Italy's €5.4 billion state bailout for Monte dei Paschi
EU approval of Monte Paschi restructure paves way for state control
बाकी सध्या इतक्या वेगाने घडामोडी होताना सर्वत्र दिसत आहे कि कुठल्या गोष्टीचा परिणाम काय होईल ? ते सांगता येणे कठीण आहे ! मग ते सिरिया असो वा कतार किंवा नॉर्थ कोरिया असो वा साउथ चायना सी...अगदी येमन सुद्धा.
अमेरिकेने सिरियन मिलेटरीचे विमान पाडले, त्यावर रशियाने आक्रमक रोख व्यक्त केला...
Russia's Defense Ministry warned Monday that it would treat U.S. aircraft operating in Syria as "air targets"
तर रशियाने एस-३०० चा वापर करुन अमेरिकेचा EQ-4 GLOBAL HAWK DRONE पाडल्याचेही सांगितले जात आहे.
संदर्भ :- U.S. EQ-4 GLOBAL HAWK DRONE SHOT DOWN BY RUSSIAN S-300 OVER MEDITERRANEAN SEA NEAR SYRIA
cost of a Global Hawk Drone is a MINIMUM of $131 Million, but with R&D, the Unit Cost can be as high as $222 Million -- plus the BACN for another $22 Million.
जसे जमेल तसे मी या माहितीत भर घालीन...
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }
जाता जाता :--- आज ७ - ७ - २०१७
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
The Everything Bubble
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Gold is Money; Everything Else is Credit". :- JP Morganवाचत आहे,,,,
"मदनबाणांचा धागा" म्हणून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparednessलांडगे आणि कोल्हे
गेल्या काही काळात वेगाने घडुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]56,000 layoffs and counting:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी आजची स्वाक्षरी :- Pallo Latke... :- Shaadi Mein Zaroor Aanaमागील काही काळापासून डॉलरची
होय... याला सध्या तरी दोन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी आजची स्वाक्षरी :- स्विंग जरा... स्विंग जरा...स्विंग जरा... ;) :- Jai Lava Kusaत्या मॅपचा नक्कि अर्थ काय
त्या मॅपचा नक्कि अर्थ काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanam२०१७-१८ या वित्तीय वर्षातील
आपल्या देशात पेट्रोलच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Videoछान धागा.
रूपयाने आज डॉलरच्या तुलनेत
आयला जबरदस्तच धागा
Economic progress under Trump is illusion, crash coming...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanamग्लोबल ब्लड बाथ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Eriva ft. Olga Zareba - Femme Fatale (Original Mix) [Music Video]Interbank lending market
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaanवॉर टाइम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- It Wasn't Me... :- Shaggyया वर्षात घडलेली सगळ्यात मोठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966Deutsche Bank मी सातत्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू