Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

च
चतुरंग यांनी
Mon, 02/04/2008 - 21:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7340 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

क
केशवसुमार Mon, 02/04/2008 - 21:13 नवीन

हेच म्हणतो..

काही दिवसांन पुर्वी ते करता यायचे.. पण आता नाही.. त्या मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो?? केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 22:43 नवीन

:)

आपण केलेल्या लेखनाला जोपर्यंत प्रतिसाद मिळणे सुरू होत नाही तोपर्यंत संपादन करता येईल. एकदा का एखादा प्रतिसाद मिळाला ही संपादन करणे शक्य होणार नाही अशी आता नवी डेव्हलपमेन्ट झाली आहे, अशी आमची माहिती आहे. असो, या बाबतचा अधिक खुलासा मिपाचा तांत्रिक सल्लागार नीलकांतने करावा अशी त्याला विनंती.. मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो?? :)) आपला, जनरल डायर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
च
चतुरंग Mon, 02/04/2008 - 23:14 नवीन

जनरल साहेब,

त्यामुळे गोची होते हो - चुका असतील तर सुधारणा करता येत नाहीत, काही दुवे/चित्रे/माहिती इ. मूळ लिखाणात नंतर टाकायचे असल्यास काय करायचे? जर कोणी काही आक्षेपार्ह लिहिले आणी नंतर मूळ लिखाण संपादित करुन "मी ते लिहिलेच नव्हते" अशी भूमिका घेण्याच्या शक्यतेतून ही "सुधारणा(?)" केली गेली असेल तर मग तसे न करता मूळ लिखाण तिथेच एक दुवा म्हणून दिसेल असे काहीतरी करता येऊ शकेल का? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजय अभ्यंकर Mon, 02/04/2008 - 22:51 नवीन

उप प्रश्न..

मि.पा. वर चित्र कसे लोड करावे? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/05/2008 - 01:59 नवीन

मलाही हा प्रश्न होता,

थोडी धडपड करुन सुटला. प्रथम तुम्हाला flickr.com किंवा तत्सम स्थळी जाऊन एक खाते उघडून तिथे तुम्हाला हवे ते फोटो डकवावे लागतील. ते कसे, त्याची माहिती तिथेच आहे ती सोपी आहे. त्यानंतर जो फोटो तुम्हाला टाकायचा आहे त्याची flickr.com वरील पध्दत पुढीलप्रमाणे. (दुसर्‍या स्थळांवरही थोडीफार ह्याच प्रकारची पध्दत असावी.) १ - फोटो उघडा. २ - त्याच्या वरती "All Sizes" असा पर्याय आहे तो टिचका! ३ - फोटो उघडेल त्यावर ५ साइझेसचे पर्याय येतील त्यापैकी एक निवडा. ४ - फोटोच्या खाली दोन पर्याय आहेत त्यापैकी दुसरा "Grab the photo's URL:" ह्यातील URL कॉपी करुन घ्या. ५ - मि.पा.वर ज्या पानावर लेखन करायचे आहे त्या पानावरचा "Insert/edit image" हा पर्याय निवडा. ६ - त्यामधे उघडणार्‍या खिडकीत "URL" डकवा. ७ - त्यानंतर पानाच्या खाली "पूर्वपरीक्षण" हे टिचकलेत की तुम्हाला चित्र दिसायला हवे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
न
नीलकांत Tue, 02/05/2008 - 12:00 नवीन

गैरवापर...

आपल्या लेखाच्या संपादनाच्या सोईचा गैरवापर झाला असे लक्षात आले. मुळ लेख काढून टाकल्यावर त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा घोळ होतो. म्हणून ती सोय काढून टाकण्यात आलेली आहे. आपल्याच लिखाणात बदल करण्यात काही गैर नाही. पण जेव्हा त्यावर इतर लोक आपली बाजू मांडतात तेव्हा तेथील मुळ लिखाण काढल्यास इतरांच्या लिखानातील संदर्भ निघुन जातो. असं होऊ नये म्हणून ही सोय काढण्यात आलेली आहे. स्वतःचे लेखन संपादन करण्याचा अधिकार प्रतिक्रिये बाबत मात्र अद्याप शाबूत आहे. तरीही.. मिसळपावकरांचा आग्रह असल्यास व आणिबाणी लागू असल्यामुळे तात्याची संमती असल्यास ती सेवा पुर्ववत सुध्दा करता येईल. मिसळपाव वर चित्रे कशी डकवावी याबद्दल वर माहिती दिलीच आहे. लवकरच सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/05/2008 - 20:33 नवीन

मी वर म्हणले आहे त्याप्रमाणे

"संपादन" हा पर्याय देताना, मूळ लेखात संपादन केल्यावर नवा संपादित लेख दिसेलच, शिवाय मूळ लेखाची प्रत त्याच खिडकीमधे "मूळ लिखाण" असा दुवा म्हणून दिसेल अशी सोय केलीत तर दोन्ही गोष्टी साध्य होतील - कोणी गैरवापर करायला नको आणि ज्यांना खरोखरच सुधारणा करायच्या आहेत त्यांची अडचण संपुष्टात येईल. जनरल डायर नी ह्याचा विचार करावा. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
व
विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 21:01 नवीन

विचार सुरू आहे..

त्या दृष्टीने विचार सुरू आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 03/04/2008 - 21:30 नवीन

धन्यवाद तात्या!

लवकरच अपेक्षित बदल पहायला मिळतील ही इच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
संजय अभ्यंकर Tue, 02/05/2008 - 13:22 नवीन

मलाही हा प्रश्न होता,

चतुरंगजी, आभार! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/05/2008 - 14:32 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रिया पण संपादित करता येवु नये ज्यांना बदल करायचा असेल ते नवीन प्रतिसाद लिहु दे नाना
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा