✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ह्या "मुद्रे"चा अर्थ काय?

ज
जगन्नाथ यांनी
गुरुवार, 09/20/2007 - 23:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12190 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विकेड बनी Fri, 09/21/2007 - 01:17 नवीन

मारू?

>>देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! देवकी पंडित चांगल्याच आहेत हो आणि मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. >>मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! मर्द कशा मुद्रा करतात तर मग? >> त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) कधी काढताय बोला? बरं! "मारू" म्हणजे काय हो? बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 02:30 नवीन

मारू?

मेक-अप केला की कोणतीही गाढवी घोडी दिसायला लागते. अमान्य! असंमत! असहमत! अाक्षेप! मतभेद! निषेध! "मारू" म्हणजे काय हो? मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. बायकांसाठी असले छचोर शब्द जाहीर लिहिणार्‍यांबद्दलही एक मोर्चा काढून टाकू. अारेसेसचा की काय तू? म्हणजे पालोअाल्टोत अभियंत्याची नोकरी असेल . . . कसं अोळखलं? मर्द कशा मुद्रा करतात तर मग? यूट्यूब वरच बघा: रेशमाच्या . . . अाणि उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा: तोरा मन बडा पापी . . . त्यात विशेषतः १:०६-१:०७ च्या अासपास बघा. हुबेहूब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
व
विकेड बनी Fri, 09/21/2007 - 05:15 नवीन

उल्लू

>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
व
वरदा Fri, 09/21/2007 - 07:38 नवीन

देवकी पंडीत

खरं आहे तेज तुमचं एवढ्या मोठ्या गायिकेसाठी ही भाषा? शी:....अरे त्या कशा दिसतात पेक्षा कशा गातात पहा की......तुमच्या मोर्चात मिही येईन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 05:30 नवीन

साटोरी

>>मारु हा एका प्राचीन राग अाहे. तो अाजकाल शुद्ध स्वरूपात गायला जात नाही. > > काय म्हणता? मग त्याचा बाईच्या दिसण्याशी काय संबंध? एक दिवस साटोर्‍या दुर्मिळ झाल्या तर बाईला साटोरी म्हणणार काय? विचाराधीन . . . >>उल्लू म्हातारे कशा मुद्रा करतात ते हिकडे बघा > > अच्छा! म्हणजे त्या बाप्याने लाळ गाळत त्या गायिकेकडे बघायला हवं होतं. हं.हं आता कळलं! १०० पैकी १०० असोत तुम्हाला . . .
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:21 नवीन

मुद्रा

अहो, ही व्याधीच अशी आहे की खुर्चीत फार वेळ बसलं की त्रास होतो. त्यांना आयुर्वेदात क्षारसूत्र नावाची एक चिकित्सा आहे तिचा प्रयोग करुन बघायला सांगा. नाहीतर हल्ली बिनटाक्याचे ऑपरेशन फार सोपे झाले आहे. तोवर दूध-तूप घ्यायला सांगा. सगळे सुलभ-सुखद होईल. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 22:34 नवीन

अवधूत गुप्ते

श्री. अवधूत गुप्ते यांची संगीतक्ष्हेत्रातली कामगिरी ह्या च्रचेत वाचायला आवडेल. कारण फक्त वंदना गुप्तेंचा मुलगा म्हणून अवधूत परिचित आहे. एक्कदा हे कळले, की मग त्याने सारेगम मध्ये परीक्षक म्हणून राहणे योग्य की अयोग्य, यावर चर्चा करता येईल. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सहज Fri, 09/21/2007 - 08:28 नवीन

हं

जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे!
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Fri, 09/21/2007 - 09:40 नवीन

कप्पाळ!

जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. "ऑन द रिसीव्हींग साइड असभ्यपणा कसा असतो" हे जगन्नाथा (परमेश्वराला उद्देशून) तुलाच आणी स्त्रीयांनाच माहीत. रोज जाता येता.... बाकी .."मारू" दिसतात... हे लिहताना श्री. जगन्नाथांचा निर्वीकार चेहरा बघायची उत्सूकता नक्कीच आहे! ह्या . . . अर्थही माहीत नसलेला शब्द "असभ्य" वाटला तर साधा उपाय म्हणजे त्याचा ब्राह्मणी, अाणि वाटल्यास सानुनासिक, उच्चार करणे! उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विकेड बनी Fri, 09/21/2007 - 17:33 नवीन

सुसंस्कृत

>>उदाहरणार्थ वरील "गाढवी", "घोडी" वगैरे शब्द कसे सुसंस्कृत वाटतात, तसेच. स्वतःची चूक झाकण्याकरता इतरांच्या चुका काढू नका साहेब. गाढवी, घोडी, गाढव, घोडा हे शब्द सुसंस्कृतच आहेत. निदान ते कशासाठी वापरले याचा अर्थ सर्वसामान्यांना कळतो. बाई आणि पुरुष या दोहोंसाठी ते वापरले जातात. तुमच्या आईवडलांनी तुम्हाला गाढवा किंवा घोड्या म्हटले नसेल तर आश्चर्यच समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
द
देवदत्त Sat, 10/27/2007 - 09:18 नवीन

जर का आता

जर का आता त्या २ सेकंदावरून आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पण बेनीफीट ऑफ डाउट / समज देउन हा विषय सोडून देता येइल. सहमत.. ती प्रतिक्रिया का आणि केव्हा दिली ह्यावर ते अवलंबून आहे. का: कारण, एखादी तान त्यांना आवडली असेल. त्यांनाच माहित. केव्हा: कारण टीव्ही वर त्या प्रसंगी दाखविली ह्याचा अर्थ मी तो प्रसंग तेव्हाचाच असेल असे मी मानीत नाही. ती प्रतिक्रिया केव्हा दिली हे टीव्ही वाल्यांनाच माहित. काही वेळा काही फ्रेम्स वेगळ्याच ठिकाणी आणि काही वेळा पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात. बाकी, तुम्हाला मोर्चा काढायचा तर काढा... किती लोक तुम्हाला साथ देतात हे त्या मुद्रेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:55 नवीन

सुटले रे सुटले...

कॅस लागल्यावर गेले २ वर्ष आम्ही सेट टॉप बॉक्स नावाचा वैताग घेतला नव्हता. गेल्या आठवड्यात (घरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी) तो घेतला. पण हिंदीत क बाराखडी वाल्या आणि मराठीत चार दिवस वासुचे, अजुन्तीका (मालिका चालू आहे?), ह्या भूतबंगल्यात इ. मालिका दाखवणार्‍या वाहिन्या (मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून) दिसणार नाहीत याची चोख व्यवस्था केलेली आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 09:53 नवीन

खरे आहे स्रुष्टी ताइ....

धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...खरे आहे स्रुष्टी ताइ.... फक्त जरा बदल करून धैर्य दे पाहण्या हे ................. एक बापुडवाणा प्रेक्षक विजुभाऊ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा