✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कंडोम

अ — अविनाशकुलकर्णी, Tue, 05/02/2017 - 00:03
कामगार दिवस आज एक मे कामगार "दिवस" -------------------------------------------- कंडोम भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि मालक आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे मालक * भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात तुम्ही मालक * मजुराचे रक्त खूप स्वस्त दरात मिळते या देशात मालक ५-५०रु थोबाडावर फेकून ८तास शोषायला चटावलात तुम्ही मालक * देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले आम्हा मालक * भांडवल शाहित जाती व्यवस्था चांगलीच राबवलित मालक कंत्राटी कामगार नांवाची नवीनं जात निर्माण केलीत मालक . कंत्राटी कामगार, पण कच्ची बच्चि आहेत आम्हाला मालक वापरा,काम झाले फेकून द्या"अस करायला कंडोम नाही कामगार आहोत आम्ही मालक _____________________________________ अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

प्रतिक्रिया द्या
3881 वाचन

💬 प्रतिसाद (16)

शेवटची ओळ काळजाला भिडली.

सतिश गावडे
Tue, 05/02/2017 - 05:56 नवीन
शेवटची ओळ काळजाला भिडली. ;)
  • Log in or register to post comments

कुठली?

बोका-ए-आझम
Tue, 05/02/2017 - 08:13 नवीन
अविनाश - बेधुंद वगैरे? मी तर ती वाचून काळजीत पडलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अकुंचित जिल्बी!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/02/2017 - 06:17 नवीन
अकुंचित जिल्बी! ;)
  • Log in or register to post comments

अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन

सतिश गावडे
Tue, 05/02/2017 - 07:04 नवीन
अकुंचित म्हणजे अ(आ)कुंचन पावलेली जिलबी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/02/2017 - 07:44 नवीन
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कंडोम म्हणजे ...

चित्रगुप्त
Tue, 05/02/2017 - 10:05 नवीन
कं.डो.म. म्हणजे कंपनीच्या डोक्यावर बसलेले मजूर.
  • Log in or register to post comments

कल्याण डोंबिवली महानगरपालिका.

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/02/2017 - 10:50 नवीन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका.. असंही होतं म्हणतात ते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कविता छान आहे. आवडली.

अनुप ढेरे
Tue, 05/02/2017 - 11:26 नवीन
कविता छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

काका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/05/2017 - 08:25 नवीन
छान लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान.

शाली
Fri, 05/05/2017 - 11:35 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

अकुंची

नाखु
Sun, 05/07/2017 - 20:20 नवीन
  • Log in or register to post comments

अकुंची

नाखु
Sun, 05/07/2017 - 20:21 नवीन
  • Log in or register to post comments

खरच आवडली, भावना सुद्धा

उपेक्षित
Sun, 05/07/2017 - 20:37 नवीन
खरच आवडली, भावना सुद्धा पोहोचल्या त्या मागच्या.
  • Log in or register to post comments

बाकी स्वतः बिनकामाच्या

उपेक्षित
Sun, 05/07/2017 - 20:39 नवीन
बाकी स्वतः बिनकामाच्या जिलब्या पाडणारे इतरांच्या लिखाणाला जिलब्या संबोधतात हे पाहून जल्ला मेला गम्मतच वाटली.
  • Log in or register to post comments

असं नका म्हणू हो. तुम्ही त्या

सतिश गावडे
Sun, 05/07/2017 - 20:47 नवीन
असं नका म्हणू हो. तुम्ही त्या जिलब्यांची टेस्ट डेव्हलप करा. मग तुम्हाला त्यातली गोडी कळेल. जरी थांबलो दाबून नीट, आतल्या आत पडतंय पीठ किती वास्तवदर्शी ओळ आहे ही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

अस म्हन्तासा ? वके ह्ये बी

उपेक्षित
Sun, 05/07/2017 - 20:56 नवीन
अस म्हन्तासा ? वके ह्ये बी ट्राय करू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा