✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मराठी नावे

इ
इनोबा म्हणे यांनी
Sat, 02/02/2008 - 02:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8116 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर Sat, 02/02/2008 - 23:19 नवीन

इनोबा स्पिलबर्ग (निर्माता-दिग्दर्शक) / शिमगा प्रॉडक्शन, चिपळूण

इनोबा स्पिलबर्ग... मजा आया! और भी आने दो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/03/2008 - 00:33 नवीन

आणखी..

जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) हंगामा - धुसगूस अनारकली - डाळींबी - प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:35 नवीन

ह. ह. लो. पो

जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) अनारकली - डाळींबी हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
इ
इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:48 नवीन

हाहाहा...

तुमच्या पटकथा पाठवून द्या.... शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण दिवाना- येडा कुठचा वेलकम- सुस्वागतम दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Sun, 02/03/2008 - 00:49 नवीन

बस एक पल -

बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..) कोई है - कोण आहे रे (तिकडे)? वास्तव - वासाचा तवा..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/03/2008 - 01:04 नवीन

शूटआऊट ऍट

शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार असे नाही.. शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार - (फिल्मी)प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 02:02 नवीन

लोखंडवाल्यापाशी गोलीबार

शिमगा प्रॉडक्शनचा पहिलाच चित्रपट.... लवकरच प्रदर्शीत होतोय. http://farm3.static.flickr.com/2202/2237513562_2845b33f3b.jpg?v=0
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा