✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्राणिपात कोटि कोट

स — सतिश, Mon, 12/08/2008 - 16:47

प्रतिक्रिया द्या
42405 वाचन

💬 प्रतिसाद (63)
म
मोदक Tue, 08/30/2016 - 08:22 नवीन

सगळे संपादक दुत्त दुत्त आहेत,

सगळे संपादक दुत्त दुत्त आहेत, आपण त्यांचं घर उन्हात बांधूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्राची अश्विनी Tue, 08/30/2016 - 07:51 नवीन

अतिशय भावगर्भ कविता....

अतिशय भावगर्भ कविता....
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/30/2016 - 08:14 नवीन

वा

वा. मोकलायाची आणखी एक भैण आहे, हे ठाऊक नव्हते. आणखीही आहेत का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 07/15/2019 - 23:14 नवीन

उदासपण घालवायला हे पण काव्य मस्तच आहे. ..

धन्यवाद. ..
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Mon, 07/15/2019 - 23:57 नवीन

पूर्वीचं मिपा राहिलं नाही असे का म्हणतात जुने मिपाकर याचा

पूर्वीचं मिपा राहिलं नाही असे का म्हणतात जुने मिपाकर याचा प्रत्यय आला :-)) एवढं दर्जेदार लेखन/काव्य येत होतं तर त्या काळी. __/\__
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/01/2021 - 16:36 नवीन

मोकलाया दाही दिशा ह्या

मोकलाया दाही दिशा ह्या कवितेला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यामानाने ही कविता अंमळ दुर्लक्षितच राहिली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/01/2021 - 16:47 नवीन

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
राघव गुरुवार, 04/01/2021 - 20:58 नवीन

द्येवा..!!

त्ये दुर्लक्षिलेलं रत्न वगैरे ठीक हाय..पन येक वाचूनच फेफरं निघालं हुतं.. आता आक्षि दुसरं दिसल्यावर काय व्हायचं... छ्या...
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 04/01/2021 - 21:29 नवीन

स्पीच टु टेक्स्टची पहीली

स्पीच टु टेक्स्टची पहीली ट्रायल लेखन करताना घेतली असणार यात तीळमात्र शंका नाही. हातानी इतके डेंजर टायपींग कोणी करू शकत नाही. प्रतिक्रीया वाचताना हसुन मुरकुंडी वळली.
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/01/2021 - 23:27 नवीन

अरे बापरे.,

अरे बापरे., खुप दिवसांनी मिपा वर आले आणि हसू आवरेना.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 04/02/2021 - 09:33 नवीन

वाह

वाह एक एक शब्दावर संशोधन होऊ शकते... अव्घया बस..डोळे भरून पावले ;);)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/10/2025 - 12:14 नवीन

हा .... हा .... हा .... !

हा .... हा .... हा .... ! Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/10/2025 - 15:40 नवीन

वाह. हे खरे 'न' - काव्य.

'न' काव्य जबरदस्त.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा