✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुभाषित

ध — धोंडोपंत, Mon, 01/28/2008 - 20:47

प्रतिक्रिया द्या
7285 वाचन

💬 प्रतिसाद (11)
च
चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:03 नवीन

वा धोंडोपंत फार सुंदर दृष्टांत आहे!

मि.पा.वरील लेखकूंसाठी तर अगदी चपखलच! एकूणच आयुष्यात समतोल साधत पुढे जाणं फारच अवघड पण अत्यंत आवश्यकही आहे. त्यामुळे प्रयत्न चालूच ठेवणे आवश्यक. अशीच अजून सुभाषिते वाचायला मिळोत. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/28/2008 - 21:12 नवीन

:-)

स्त्रीवेषाच्या उपमा गमतीदार असतात. आणि कधीकधी चपखल असतात आणि अगदी पटतात. (आंध्रमधले लोक ओरिसातल्यांना अति-उघड्या, महाराष्ट्रातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील; गुजरातेतील लोक महाराष्ट्रातल्यांना अति-उघड्या, अरबस्तानातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील - पण तो फरक करून ते लोकही हे सुभाषित "आपले" मानून घेऊ शकतील.) अवांतर : आकडेशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) हे सत्याकडे पोचण्याचा उत्तम मार्ग आहे, पण स्वतःहून ते चरम उद्देश्य नाही याबाबत आमच्या प्रोफेसरने हे वाक्य सांगितले : स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते. व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/28/2008 - 21:22 नवीन

सुंदर !!!

पंत, शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे. त्यामुळे ही दोन टोके न गाठता समतोलपणा राखणारे शब्द लेखन करतांना योजावेत. आवडले !!! तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत. या बाबतीत सुभाषितकाराने वापरलेल्या उपमांचा उद्देश सहीच आहे. पण, स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते. व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल! याच्याशीही सहमत आहे . :))) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 01/28/2008 - 22:29 नवीन

सम्रुद्ध.

व्वा धोंडोपंत, तुमच्या या सुभाषिताने [ ? ] मि.पा. चे व्यासपिठ अगदी सम्रुद्ध झाले. [ आता तिन्ही राज्यांच्या स्त्रीयांकडून येणार्‍या प्रतीसादांना सामोरे जा.]
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 12:36 नवीन

समृद्ध

केशवराव "समृद्ध" शब्द असा लिहितात. आपला, (सूचक)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
क
केशवराव Tue, 01/29/2008 - 16:05 नवीन

समृद्ध....

धोंडोपंत, शब्द कसा लिहीतात ते माहीत होते , पण ' ग म भ न ' वर लिहायला जमत नव्हते. तुम्ही सांगितल्यावर अनेक प्रयत्न करून जमले एकदाचे. सुचना केल्याबद्दल आभारी. केशवराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
व
विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 23:50 नवीन

वा!

तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत. खल्लास रे धोंड्या! सुभाषित छानच आहे... आपला, (सुभाषितप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/29/2008 - 00:19 नवीन

इश्य, ........

काहीतरीच काय! .. हे धोंडोपंत अगदी रंगेलच होत चाललेत दिवसेंदिवस!! .. जनाची नाही तर मनाची तरी? .. वहिनीला जाऊन सांगायलाच पाहिजे! आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!) पिवळी शेवंता
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 12:33 नवीन

शेवंता

आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!) पिवळी शेवंता खरं आहे. तुम्ही आम्हांला आपली वगैरे म्हणू नका. please spare me. धन्यवाद. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
केशवसुमार Tue, 01/29/2008 - 16:24 नवीन

मार्मिक

सुभाषित... धोंडोपंत... संस्कृत सगळ डोक्यावरून गेले.. पण आपण सांगितलेला अर्थ वाचून सुभाषित खूपच मार्मिक आहे असे म्हणावेसे वाटते.. (संस्कृत निरक्षर) केशवसुमार
  • Log in or register to post comments
न
नेने Tue, 01/29/2008 - 22:36 नवीन

कुळवधू

'ज्याप्रमाणे कुलवधू आपले अवयव झाकून घेते त्याप्रमाणे ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडीत नाही' अशा अर्थीच्या ज्ञानेश्वरीतील एका सुंदर ओवीची आठवण झाली. " नातरि कुळवधू लपवी अवेवातें "
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा