मी काय करू??..........
मी काय करू??..........
तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे..
मग मी काय करू??
त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे
मग मी काय करू??
त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे
मग मी काय करू??
म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय
मग मी काय करू??
तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान
मग मी काय करू??
आणि तो म्हणे भारताची नवीन WALL
मग मी काय करू??
फेसबुक BAN होणार आहे म्हणे
मग मी काय करू??
अरे पेट्रोल महाग ..Gas महाग
महागाईची भडकलीये आग
तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही..
कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही"
तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू..
अशी कोणीच विचारपूस करत नाही
कारण, आहे मी एक सामान्य माणूस
जस्ट " A Stupid Common Man" !!
ज्याला महागाईचा भस्मासुर फाडून खाई...
पण, मी काय फक्त जन्मभर मरायचंच का?
ह्या कणखर जीवनात फक्त हरायचंच का??
सांगा ना काय करू मी???
मग मी काय करू??
कुणी ऐकतंय का माझं...
मीsss ...कायsssss ...करूssssssssssssss !!!!!!!!
-बटाटा चिवडा (A Stupid Common Man!!)
लाज वाटते राजे, या जगात जगाव
सुभान अल्ला कुलकर्णी साहेब
आपल्या अब्रुच लक्तर, अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
:)
मुक्तक चांगलं आहे
सहमत आहे.
पैसातैंशी बाडिस. उगी पाचर
पै तैशी सहमत
पाटलांशी सहमत
सोलापुरी चादरी वापरणे
निवांत झोपावे पांघरुनी चादर
ठेविले अनंते - तैसेचि रहावे ...
मला त बै " तुझे मिरची लगी
त्या अभंगाची आठवण झाली 'सांगा
अभंग?
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला
अगदि सहमत .
तोडीची आहे यास सहमत? :-O
तुमचे प्रतिसाद पाहुन गहिवरून
(No subject)
दोन गाणी आठवली
बॉलिवूड बेसिस प्रतिसाद बरेच
असो, कविता छान....
हायला
स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत