Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

और एक

अ — अप्पासाहेब, गुरुवार, 09/20/2007 - 15:10

प्रतिक्रिया द्या
11936 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 15:18 नवीन

चांगली

चांगली कविता आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 15:22 नवीन

सुंदर..

वा वा! रचनेमधला सामजिक आशय आवडला.. छान लिहिलं आहेस रे आप्पा.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/20/2007 - 16:17 नवीन

असेच

म्हणतो. कविता चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
त
तर्री गुरुवार, 09/20/2007 - 15:23 नवीन

अस्सल आणि

अस्सल आणि फक्कड कविता......विद्येची शिट्टी मार.एकदम माम्लेदार मिसळ.....
  • Log in or register to post comments
त
तर्री गुरुवार, 09/20/2007 - 15:24 नवीन

तर्री

तर्री
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 15:29 नवीन

वीररस

वीररस पूर्ण आहे..
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 16:19 नवीन

फालतू कविता

काय अर्थ हाये कवीतेत येगयेगळ्या पेपरमधल्या हेडलाईन एकत्र करुन कुठं कवीता व्हत राह्ती व्हय. पर लिव्हीत राव्हा चांगल्या कवितेबरुबरु फालतू कविता बी वाचाला येत जैन. घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची (तश्याच बाबूराव च्या दोन वळी पाहा.अशा लै कविता करीन बाबूराव) घाल बन्यान,घाल अन्डरपँड,सोड लाज जन्तेची छाप कवीता,टाक चर्चा,कर बर्बादी मिसळपावाची ह्यो एकमेव अर्थ कवीतेमधून निघतो तुमच्या कसं ?
  • Log in or register to post comments
अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 17:09 नवीन

आरारा..

आवो जरा वाईच गंमतशान करवी म्हन्लो तर लैच शीरीयस झालासा जनु. 'घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची' म्हन्लो तां दुस-याची हो, तुमी लगीच सोताचं च धोतरं सोडायला निघालासा, आरारा.. ये बारक्या.. फड्का मार रे तिकडं , आन बाबुरावासनी काय पायजे बघ ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 17:31 नवीन

सोडाचं असतं त तव्हाच

सोडलं आसतं की,पर शरम बिरम सोडेल नाय ना भो तुम्हावानी आमी. ''घाल बन्यान,घाल अन्डरपँड,सोड लाज जन्तेची छाप कवीता,टाक चर्चा,कर बर्बादी मिसळपावाची'' 'घाल' या शबदापरीस 'काढ'वापरला असता की तुम्हासाठी, पर इज्जतवाले लोक हाये आमी तोह्यासारखे फूकटे मिसळीवर लै येते भौ. दे रे भौ आजच्या दिवस ती माही राहेल मिसळ येला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पासाहेब
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/20/2007 - 16:20 नवीन

जबरा आहे

वाईच आमाला बी सुचलं तुमच्यामुळं. टाका प्रतिसाद खरडा वहीत काढा चिमटे उडवा टर खावा मूग ओता फरसाण मिसळीत तर्री पावात बटर मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा