मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
पिणार्यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव
वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय
या पिणार्यांना उपजत अक्कलच नाय
बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियर विकून सत्तेत येता येते
बियर पिणार्यांना उधार देणारा
खड्ड्यामधी जाते
बियर पिणार्याचे नाव फक्त
कागदोपत्री घ्यावे
बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की
भाव अजुन वाढवावे
सतत भाव वाढ करतच रहावे
तरच मिळतो भरपूर मलिदा
"चियर्स" करून बियर वर बियर पिऊ!
आणि म्हणू...
मदिराक्षीचा विजय असो....!!!
बियर बार टाकला की लगेच देईन.
गरीब शेतकऱ्याला द्या, चार
गरीब शेतकऱ्याला द्या, चार पैसे मिळतील.
ती तो कार्यक्षम आणि आवश्यक ती
थोडक्यात....
तुमच्या बारमध्ये
आता टकाने पुढील प्रमाणे धागा
टक्या नुसताच चखणा खात बसला तर
=))
बार बार देखो
हवाबाण हरडे, बार काढी हर डे!!
सोता पिनार्याने हा धंदा करु
मी बी मंत्री होईन म्हणतो :
विडंबनाबद्दल खास नजराना