मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
पिणार्यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव
वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय
या पिणार्यांना उपजत अक्कलच नाय
बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियर विकून सत्तेत येता येते
बियर पिणार्यांना उधार देणारा
खड्ड्यामधी जाते
बियर पिणार्याचे नाव फक्त
कागदोपत्री घ्यावे
बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की
भाव अजुन वाढवावे
सतत भाव वाढ करतच रहावे
तरच मिळतो भरपूर मलिदा
"चियर्स" करून बियर वर बियर पिऊ!
आणि म्हणू...
मदिराक्षीचा विजय असो....!!!
मी पहिला , भन्नाट विडंबन :)
बोहोनी केल्याबद्दल धन्यवाद....
तुम्ही बियर बार काढाच आम्ही
आम्ही आमची शॅम्पेन बाजूला ठेवून नक्की येऊ
आयला =))
लोकं ""फ्रेश"" झाली बगा
लोकं ""फ्रेश"" झाली बगा
तुमच्याच बार मधे बीयर पीत
बियर पिता-पिता झब्बू.....
कवितेसंबंधीत प्रतिसाद
मूवी
कविता भारी....त्याबद्दल धन्यवाद...
शेतकर्यांना तुमच्या बार मधे
शेतकर्यांना बार मधे डीस्काऊंट मिळणार....
आरारारारा! =))
कविता --आय माय स्वारी -- मला
पत्ता द्या
ठ्ठो
क्रूपया
मुविशेठ तुम्ही बियर बार काढाच....
Changing professions..?
+ १
शेजारी हॉटेल पण टाका..
आणी
टाकलेत की आम्हाला पत्ता द्या....
पानाची टपरी टाकायचाच विचार
पानाची टपरी टाकायचाच विचार होता.कुठे? पत्ता द्या.डोंबोलीत....
शेतीत पानमळा करा आणि पानाची
बिअरची चव चाखून पाहीन म्हणतो..
बिअरची चव चाखून पाहीन म्हणतो..
आणि त्यांचे सासरेबुआ रागवले
आणि त्यांचे सासरेबुआ रागवले तर??
"मादक गोष्टींपासून जितके दूर
मराठी भाषा, वळवावी तशी वळते...
'मोदक' पोस्टींपासून जितके दूर
'मोदक' पोस्टींपासून जितके दूर राहता येईल तितके दूर राहा....
उकडीचे मोदक आवडत नाहीत.
आता कधी कट्टा ठरला तर मेनु ठरवायला बरं!!
मायला! हा माणूस बाटवणार
आणि एक निरागस प्रश्न!!
सोड्याचं कालवण कोणत्या सोड्याचं असतं?
हा माणूस बाटवणार आम्हाला!
मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा
मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो.मुवि.. तुम्ही माझाच डुआयडी असल्यासारखे वाटत आहे. बोकडाचा खिम झक्कास लागतो. तुम्ही ससा खाल्ला आहे का हो?ससा? उद्या हरिण खाशील
त्यात काय
मेंढा बरा लागतो....पण...
काका....
या गोष्टींपासून चार हात दूर आहे,अन् दूरच राहीन.
ते मिपाचे आंतरजालीय, मोष्ट
बार चा पत्ता द्या.