@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
In reply to तुम्ही तुमच्या मित्रात मला by खटपट्या
In reply to +११११ by माम्लेदारचा पन्खा
In reply to मुवि काका by कैलासवासी सोन्याबापु
In reply to असेच म्हणतो by झेन
In reply to भेदभावमुलक प्रतिसाद. by सतिश गावडे
In reply to =))))) by अजया
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
श्री मिपाय नमः
दि.१०/७/२०१६
प्रिय मुक्तविहारी, स.न.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आज सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि संपादकांना काही तरी खरमरती लिहिलेला धागा वाचला. ''संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का? '' एक तर धागा रात्रीचा म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाचा. अंमळ उशीराचा. मनात काहीही विचार येतो. म्हणजे रात्री काढलेल्या धाग्यांकडे मी जरा संशयाने बघतो (हलकेच घेणे) म्हणजे अशा वेळी काढलेल्या धाग्यांमधे भावना तीव्र असतात. आणि सकाळी आपलाच धागा वाचला की कशाला धागा काढला असेही होते. आपल्या मुद्दा आहे की डु आयडींचे करावे काय ? हा जालावर असंख्य जालप्रवाशांना पडलेला सनातन प्रश्न आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, आयडीं लिहिते काय हे महत्वाचे आहे, आपलं कोणत्याही आयडींशी भांडन नसावं. कोणताही पूर्वग्रह नसावा. चालू वर्तमानकाळावर भर द्यावा. आता काही आयडी सतत चांगल्या धाग्यांवर.... इथे तिथे असं चोहीकडे फुले उधळत असतात. अशा वेळी नाकाला रुमाल लावायचा आणि पुढे चालायचं. बघायचं सुद्धा नाही, नसता ओकारीची भावना होते. मग आपण म्हणाल की आयडीला प्रवेश देतांनाच पाहिले पाहिजे की अशा आयडींना प्रवेश देतांनाच रोखले पाहिजे. मला वाटतं सिष्टीम मधे असं रोखणे जरा अवघड आहे. सध्या इमेल पत्त्यावरुन असे आयडी मिपाजगात प्रवेश करतात. पूर्वी काही दिवस ओळखीने प्रवेश द्यायचं चाललं होतं ते बरं होतं असं वाटतं. कोणी म्हणालं की मोबाईल नंबरने व्हेरीफाय करावं. कदाचित भविष्यात असंही करता येईल, पण आवरता किती येईल असा मोठा प्रश्न आहेच. संपादक फक्त प्रतिसाद अप्रकाशित करु शकतात. मिपा संपादकांचा कल लिहिण्याच्या स्वातंत्र्य देण्याकडे आहे, असे नेहमीच जाणवते. मिपाच्या जन्माची चित्तरकथा लिहिण्याच्या स्वातंत्र्याशीचजोडलेली आहे, हे अनेकांना माहित आहे.प्रतिसाद अप्रकाशित करणे, त्रास खूप झाला तर सदस्याला ब्यान करणे, असा तो उपाय. आणि असे आयडी जातातही लवकर. पण एक आयडी गेला की दुसर्या आयडीने ते हजर होतात. मिपावर अशा लोकांना वैतागून मिपा कधीच सोडू नये. असे फक्त मुठभरच आयडी असतात. आणि त्यांच्या तुलनेने वरीजनल आणि चांगल्या भावनेने लिहिणारे लोक खूप असतात. पण ते सहन करतात, दुर्लक्ष करतात. आपणही तसंच केलं पाहिजे. मिपा सोडून गेलं तर नुकसान आपलं होतं. आपला आनंद जातो. मिपाचं काही अडत नाही. मिपावर खूप लोक आले आणि गेले मिपा आपल्या गतीने आपला प्रवास करीत आहे, मिपा सोडून गेलेल्यांची आठवण सुद्धा नंतर येत नाही. बाकी, सध्या तर मला लिहिण्याचा कंटाळा खूप आला आहे. लिहावंच वाटत नाही. सध्या कविता आणि पाककृती बघतो. आपला धागा बघितला आणि लिहिणं आवरलं नाही. मिपा इंजॉय करा. मिपावर शक्यतो गेंड्याची कातडी करुन घ्यायची मग काहीच टोचत नाही. कधी इग्नोर करणे, कधी त्रास सहन करुन गुपचूप झोपणे, कधी विनाकारण चौकशांच्या खरडी मित्रांना टाकायचं असं केलं की मिपा जगणं आनंदात आणि सुसह्य होतं. बाकी, इकडे आता चांगला पाऊस आहे. सर्वांना नमस्कार सांगा. लहानांना आशिर्वाद. इकडे बंटी आणि बबली सर्दी तापाने परेशान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आता बरे आहेत. पत्रात लिहितांना काही चुकल्यास क्षमस्व. ता.क. आज रविवारचं एक लग्नाला जायचं आहे, कंटाळा आला आहे. आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि असा डोक्याला ताप. जाऊन येतो. बोलत राहूच. कभी कभी कितनी बाते होती है कहने को... जब कोयी सुनने वाला नही होता.-दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर मित्र)
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to येवढं लिव्हलं आणिक्... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
की त्यांना ताबडतोब अशा चपला प्रेझेंट द्यायची प्रथा होती म्हणे?In reply to फार पूर्वी, by आनंदी गोपाळ
In reply to असो. by चंपाबाई
In reply to असो. by चंपाबाई
In reply to असो. by चंपाबाई
In reply to असो. by चंपाबाई
In reply to काय ओ मुवि! by पैसा
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे. कुठे सगळ्यांना तुम्ही पुरे पडणार आहात की प्रशांत/नीलकांत पुरे पडणार आहेत?अतीतीव्र सहमत.
In reply to काय ओ मुवि! by पैसा
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उपप्रतिसादासाठी काय पन ;) by अजया
In reply to शमतीबद्दल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काय ओ मुवि! by पैसा
In reply to बाबौ ताई पेटली!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to काय ओ मुवि! by पैसा
स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत.१. असे लोक तिकडे गेल्यामुळे निदान या प्रकारामुळे सध्या इथे होणारा त्रास कमी झाला आहे असे वाटते. २. यातलेच काही लोक क्लोज्ड फेसबुक ग्रुपवर इकडच्या सदस्यांविषयी गॉसिपिंग करत असतात. मा़ंजर डोळे मिटून दूध पित असले तर त्याला वाटते की आपल्याला कोणी बघू शकत नाही.अर्थातच तो मांजराचा गैरसमज असतो!!
In reply to अपडेट्स by गॅरी ट्रुमन
In reply to ट्रोल by तिमा
In reply to सहमत आहे. by बोका-ए-आझम
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
In reply to मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे by मितभाषी
In reply to >>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत by धनंजय माने
आधी होता वाघ्या | दैवयोगे झाला पाग्या| त्याचा यळकोट राहिना | मुळस्वभाव जाईना|| आधी होते ग्रामजोशी | राज्यपद आले त्यासी | त्याचे पंचांग राहीना | मुळस्वभाव जाईना || आधी होती देवदासी | पट्टराणी केले तीसी| तिचे हिंडणे राहीना |मुळस्वभाव जाईना|| आधी होता संतसंग | तुकाझाला पांडुरंग | त्याचे भजन राहीना | मुळस्वभाव जाईना ||बिरुटे सरांचे पत्र कम सल्ला आवडले एस्पिशियली ते गेंड्याची कातडी वगैरे तर भारीच ! मागे एका मिनि कट्ट्याला एका माजी मिपाकराने मांडलेले मत आठवले की चंपा , नाना , मोगा , हितेश सारखे डु आयडी मिपाच्या दृष्टीने एका अर्थी गरजेचे आहेत कारण त्यांच्या मुळेच तर मिपावर इतका हिटरेट आहे. मुवी मी तुम्हाला ग्रेग चॅपेल आणि गांगुलीची गोष्ट सांगितली आहे का हो ? नसेल तर पुढील कट्ट्याला जरुर आठवण करुन द्या , आवर्जुन सांगेन !! आणि माझे वैयक्तिक मत म्हणुन सांगतो की तुमच्या लेखनावर येवुन असला कोणी डु आयडे की जो'शी' करत असेल तर संपादकांना व्यनि करावा , किमान त्या प्रतिसादावर तरी कारवाई केली जातेच !
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
In reply to याच धाग्यावर लिहीतो. by धनंजय माने
मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???हा कळीचा मुद्दा आहे. इथे डांगे, बापू या उत्तम लिहिणार्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे आहेतच. चांगलं लिखाण करणार्या नवोदितांमूळे नेमके कोणाचे आसन डळमळीत झाले? =))
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
आणि त्यावर लिंबू जिभेवर ठेवायला दिलं की कसं होईल तसं वाटतं.In reply to मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन by सतिश गावडे
In reply to सकाळच्यान लग्णात हुतो by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to किती वेळा सांगितलं की.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान by खालीमुंडी पाताळधुंडी
मिपावर ट्रोल का जन्मतात? उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.पाॅइंट आहे.
In reply to मिपावर ट्रोल का जन्मतात? by मितभाषी
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
In reply to ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
In reply to अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे by माहितगार
In reply to मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन by मृत्युन्जय
In reply to मुवि..... by इरसाल
In reply to मुवि..... by इरसाल
In reply to मुवि..... by इरसाल
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.
+१०००In reply to ट्रेन मधे हिजडे खुप त्रास by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कट्टप्पांच्या मित्रयादीत by सूड
In reply to कट्टप्पांच्या मित्रयादीत by सूड
In reply to जे वातावरण बिघडवत आहेत by पिलीयन रायडर
In reply to मुवि,तुम्हीच मिपावरच्या by नूतन सावंत
In reply to हायला मुविकाका, by अभ्या..
In reply to मुविंचा सत्कार शांताबाई by धनंजय माने
In reply to मुवि धागा टाकून निघून गेलेत by खटपट्या
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to हिजडा आणि कुत्रा यात पातळीचा काय संबंध? by बोका-ए-आझम
In reply to जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू, by धनंजय माने
In reply to जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू, तुम्ही मित्र आहात. by बोका-ए-आझम
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to खालीमुंडी पाताळधुंडी .....साहेब by इरसाल
कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा.इरसालजी, बदलत्या काळात लिंगवाचक अथवा प्राणीवाचक हेटाळणी शीष्टसंमत मानली जात नाही. आपला आधिचा प्रतिसाद वाचून खटकले केवळ आपल्या आयडीच्या विशेषनामाचे स्वरुप लक्षात घेऊन आश्चर्य वाटले नाही. डॉक्टर साहेबांचा ही खाली प्रतिसाद दिसतोय त्यांनी शब्द प्रयोग revisit करावा असे वाटते. 'काही' लोक त्रास द्यायचे आणि मी दुर्लक्ष करत असे म्हणणे आणि समाजात सरसकट हिनत्व दर्शक उद्देशानी वापरला जाणारा लिंगवाचक शब्द वापरण्याचा आग्रह 'उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती, अन्योक्ती, पर्यायोक्ती या मराठी भाषेतील अलंकारांपैकी कुठे बसत नाही ना अशी साशंकता आणि म्हणुन शब्द प्रयोगाबाबत खेद वाटणे स्वाभाविक वाटते.
In reply to कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा by माहितगार
In reply to माहितगार जी by इरसाल
In reply to ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ह्म्म !!!!! by इरसाल
In reply to ए लोणी! (ते तुम्हीच ना?) by धनंजय माने
In reply to हे काय आणि नवीन माने साहेब? by कैलासवासी सोन्याबापु
In reply to इरसाल साहेब का पैजारबुवा by धनंजय माने
In reply to ए लोणी वाले by इरसाल
In reply to वय झालं ओ आता. by धनंजय माने
In reply to . by चंपाबाई
In reply to प्यारेकाका कसेही असले तरी ही by सूड
In reply to चंपाआत्याबाईमामी हि मात्र by अभ्या..
In reply to तू जावयाची जात शिणुमा बगितला by सूड
In reply to अशोक सराफच असणार बहुतेक त्यात by अभ्या..
In reply to पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला by सूड
In reply to पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला by सूड
In reply to नै नै by पैसा
In reply to नै नै नै by चंपाबाई
सासू वरचढ जावईहोय होय, धन्य्वाद चंपाआत्याबाईमामी.
In reply to नै नै नै by चंपाबाई
In reply to नै नै नै by चंपाबाई
In reply to .. by चंपाबाई
In reply to . by चंपाबाई
In reply to माहितगार जी by इरसाल
In reply to कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा by माहितगार
In reply to काही गफलत होते आहे का ? by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमच्या मित्रात मला