रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा
ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा
आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा
पिझ्झा? अरे 'हट!', पोटापोटात घाली आता थालपीठ पिंगा
हि कडवी विशेष आवडली....
छान कविता...!
-झेल्यामी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
लेऑफची भीती जणू सांगतेय की आता उकीरडे हुंगा -- त्या मु ळे स गळ्यांची त यारी ठेवा !
छोड ना यार टेंशन, डरना कायकू, जो होंगा सो होंगा!!
knowledge क धीच वाया जात नाही हे मात्र खरे !
~ वाहीदा
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद!
तसा राजू आणि त्याचे कारनामे हा विषय काही एका कवितेत बसणारा नाही हे त्याच्या नवीन-नवीन बाहेर येणार्या पराक्रमातून स्पष्ट होत आहे. १३,००० खोटे कर्मचारी दाखवून त्यांच्या पगाराचे पैसे हडप करणारा राजू एवढ्या पैशांचे ढीग तयार करून त्यावर उड्या मारणार होता की काय देव जाणे. लहान मुलांना देखील २-३ चॉकलेट्स दिलीत तर ती देखील खूश होऊन जातात. हा त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी निघाला कार्टा!! जाऊ द्या, आता इभ्रत आणि अब्रू वेशीवर टांगली गेली आहे तर आण म्हणा सोडवून तुझ्या पैशांच्या जोरावर. पैशांच्या मजबूत दोरखंडाने इभ्रत बांधून ठेवता येत नाही हेच खरे. एकेकाळी लाखांचा पोशिंदा म्हणून मान मिळवणारा राजू आता लाथांचा धनी झाला आहे हे खरे. पण लोकं विसरतात. उद्या कदाचित हाच राजू एखाद्या निवडणूकीला उभा राहील आणि निवडून देखील येईल. शेवटी राजकारणात उतरण्याची आणि यशस्वी होण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे त्याने सिध्द करून दाखवले आहेच. संजय दत्तला निवडून आणण्याची भाषा तो अमरसिंह निर्लज्जपणे करतोय. असाच कुणीतरी राजूला भेटेल आणि पुन्हा त्याला 'जंटलमन' बनवेल. चालायचचं!
--समीर
सहमत.
पण बाकी,
हा त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी निघाला कार्टा!!
हा कार्ट नावाचा अपमान आहे व वरील शब्दला माझा शब्दशः आपेक्ष आहे.. कृपया कार्टा च्या जागी इतर कुठला ही पडीक शब्द वापरा. :D
ह्.घ्या.
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
जैनाचं कार्ट,
माफ करा माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. काही कार्टी समजूतदार असतात. सगळीच काही राजूसारखी नसतात आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ;)
--समीर
नाय ओ ,
आधीच त्याच्या नावात व माझ्या नावात साम्य... ! त्यात तुम्ही कार्टे हे वापरल्यावर माझ्या भावना अनावर झाल्या त्यामुळे हा लेखन प्रपंच !
बाकी खफ वर या दंगा घालू इकडे नको तात्या वरडो !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
हा भोपळा फुटायच्या आधी भारतीय अर्थशास्त्राचे चमत्कार वर्णन करताना विप्रो, इंफोसिस यांच्या बरोबरीने सत्यमचे नाव अभिमानाने घेतले जात होते. आज सत्यम जात्यात आहे तो आपल्याला दिसतोय मात्र सुपात कोण कोण आहे हे कोणास ठाऊक !
आता पैशाचे व्यवहार करताना विशेषकरुन समभाग विकत घेताना सावध रहा. एकाच कंपनीचे भरपुर समभाग घेण्याऐवजी प्रत्येक कंपनीचे थोडे थोडे घ्या.
मस्त
व्वा |
सही....
छानच!
मस्त
रिसेशनने
व्वा ! मस्तच जमली कवीता !
सत्य "म"ला उमजले
धन्यवाद!
+१
वा समीरशेट!
लै भारी
एकदम चपखल
मस्तच..
मनापासून धन्यवाद!
१००%
हाहा...
नाय ओ , आधीच
मात्र