✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इ-पत्रातून पुढे ढकललेल्या साहित्याबाबत...

स
सरपंच यांनी
Sun, 01/20/2008 - 22:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7742 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Sun, 01/20/2008 - 23:41 नवीन

आपले लक्ष आहे

हे बघून बरे वाटले. धन्यवाद. चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 01/21/2008 - 03:07 नवीन

ही सुचना

आवडली. अश्या नियमा बद्दल अभिनंदन आणि आभार (आभारी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
वेडा Mon, 01/21/2008 - 10:30 नवीन

सही

खुपच चांगला नियम आहे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/21/2008 - 11:25 नवीन

उचित भुमिका

सरपंचांनी घेतलेली भुमिका उचित आहे. मिसळपावच काय पण जालावरील सर्व साहित्यासाठी / संकेतस्थळांसाठी मार्गदर्शक आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/21/2008 - 11:31 नवीन

योग्य निर्णय

अशा प्रकारच्या नियमाची गरज होतीच. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. सरपंचांचे आभार!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/21/2008 - 19:11 नवीन

अभिनंदन

सरपंचानी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि त्या बद्दल त्यांचे आभारही मानतो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 15:05 नवीन

छान निर्णय. अभिनंदन आणि

धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 15:30 नवीन

स्वागत

सरपंच, तुमच्या निर्णयाचे स्वागत. अत्यंत योग्य पाऊल उचलले आहे. आपला, (सहमत)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 01/27/2008 - 23:51 नवीन

एक अपवाद करावा, ही विनंती.

सरपंचांचा आदेश शिरोधार्य! लेखनाचे श्रेय मूळ लेखकाला मिळालेच पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही! तरीही मला एक नम्र सुचना करावीशी वाटते. आपण सर्वांनी हे सुत्र जरा तारतम्याने घेतले पाहिजे. म्हणजे असे की, आपले विचार लिहितांना एखाद्याने जर काही काव्यपंक्ति लिहिल्या तर त्याच्यावर लगेच मूळ लेखकाचे नांव लिहायची सक्ति नसावी. उदाहरणार्थ, एखाद्याने भक्तिमार्गावरील आपले विचार लिहितांना जर "मना सज्जना भक्तिपंथेची जावे" असे लिहिले तर लगेच खाली "रामदास" असे न लिहिल्याबद्दल त्याला अटक करू नये! :) गद्य लिखाण परिणामकारक होण्यासाठी, आपला मुद्दा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी कधीकधी काव्यपंक्ति, म्हणी, सुभाषिते, शेरोशायरी इत्यादि. वापरली जातात. त्यात मधेच असे मूळ लेखकाचे नांव लिहावे लागल्यास लेखकाची लिहितांना आणि वाचकाची वाचतांना लिंक तुटण्याची शक्यता असते. कित्येकदा म्हणी व सुभाषिते यांचा जनक/ जननी माहिती नसतात. त्याखेरीज त्यांच्या अर्थामध्ये उणीव येत नाही हे खरेच! त्यामुळे अशा वापराला मुभा असावी. बहुत काय लिहिणे? आपण सर्वजन सूज्ञ असा|| (क्रुपाभिलाषी) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/28/2008 - 07:44 नवीन

संपूर्ण लिखाणासाठीच

मला वाटते, सदर फतवा हा संपूर्ण लिखाणासाठी आहे, लिखाणाअंतर्गत वापरलेल्या काव्यपंक्ती इ. साठी नाही. म्हणी आणि सुभाषिते यांचे जनक कुणालाच ठाउक नसतात पण काव्यपंक्तीसाठी "कुठल्याशा कवीने म्हटले आहे..." असे लिहून भागू शकेल असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
केशवराव Mon, 01/28/2008 - 12:31 नवीन

तात्या विंचु!

असेही सरपंच असतात तर. खुपच छान. गावाचा विकास कराल. मला वाटले सगळेच तात्या विंचु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा