✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बंद पडलं..

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 06/22/2016 - 15:43
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif करून अता, त्याला मी उठवनार पुन्हा थांबे पर्यंत , मग बुंगाट सुटवनार http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif

प्रतिक्रिया द्या
22796 वाचन

💬 प्रतिसाद (41)

=)) वयनी माहेरी गेली वाट्टं.

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 15:46 नवीन
=)) वयनी माहेरी गेली वाट्टं.
  • Log in or register to post comments

गुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 15:47 नवीन
गुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल असतंय त्यो पण बडवलेला. खोंड असलं तर उधळतंय, बडवल कि नुसती चाकोरी हो.
  • Log in or register to post comments

ते कवीचं कल्पनास्वातंत्र्य

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 15:48 नवीन
ते कवीचं कल्पनास्वातंत्र्य समजावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

का वास्तवातली स्वातंत्र्यहरण

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 15:51 नवीन
का वास्तवातली स्वातंत्र्यहरण झाल्याची खंत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दोन्ही असावं.

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 16:01 नवीन
दोन्ही असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मग वल्ल्या, घ्यायचा का सूड?

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 16:04 नवीन
मग वल्ल्या, घ्यायचा का सूड? उठवायचा का वासराचा बाजार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

घेऊ की. =))

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 16:20 नवीन
घेऊ की. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

जेपी
Wed, 06/22/2016 - 15:49 नवीन
=)) काव्यरस- आगोबा, टका उवाच...=))=))=))
  • Log in or register to post comments

अता, त्याला मी उठवनार

सूड
Wed, 06/22/2016 - 15:52 नवीन
अता, त्याला मी उठवनार
बघा, काय जमतंय तसं करा.
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

गणामास्तर
Wed, 06/22/2016 - 15:53 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कैच्या कै जिल्बी....

धनंजय माने
Wed, 06/22/2016 - 15:56 नवीन
कैच्या कै जिल्बी.... बुवा बदलला! दुत्त दुत्त
  • Log in or register to post comments

काव्यरस तांब्या भरून वरती

सस्नेह
Wed, 06/22/2016 - 15:58 नवीन
काव्यरस तांब्या भरून वरती फसफसतोय अगदी ! बाकी, 'आगोबा' आणि 'टका-उवाच' यांना काव्यरसात स्थाण मिळालेले पाहून अंह झाल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

चौरागढ पण आहे =))

प्रचेतस
Wed, 06/22/2016 - 16:01 नवीन
चौरागढ पण आहे =)) अता 'नाखुनअंकल' असा काव्यरस आला की मी डोळे मिटायला मोकळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

डोळे मिटून ...

चौकटराजा
Wed, 06/22/2016 - 16:27 नवीन
डोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाकी महाकविना बालगीताची एकदम

टवाळ कार्टा
Wed, 06/22/2016 - 16:35 नवीन
बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??
तसे असेल तर भावविश्वही पुढे सरकायला हर्कत नसावी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अरे वा पुढं सरकायला लागला का?

अभ्या..
Wed, 06/22/2016 - 16:39 नवीन
अरे वा पुढं सरकायला लागला का? बावविशव उभा राह्यला, आमी नाय पायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आरारा....लैच मोकाट...बेक्कार

टवाळ कार्टा
Wed, 06/22/2016 - 16:01 नवीन
आरारा....लैच मोकाट...बेक्कार हसलोय...अम्च गुर्जी इज ब्याक
  • Log in or register to post comments

टक्या

नाखु
Wed, 06/22/2016 - 16:22 नवीन
वा"सरां"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास !! ते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यातच येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून). खुलाश्या नाखु अगोबागावकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

असंय तर :)

नीलमोहर
Wed, 06/22/2016 - 16:09 नवीन
तरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं, ती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती. मस्त हो गुर्जी !!
  • Log in or register to post comments

>> हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र

सतिश गावडे
Wed, 06/22/2016 - 16:20 नवीन
>> हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून अता, त्याला मी उठवनार =))
  • Log in or register to post comments

=))

यशोधरा
Wed, 06/22/2016 - 16:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments

=)) येऊंद्या अजून

किसन शिंदे
Wed, 06/22/2016 - 16:47 नवीन
=)) येऊंद्या अजून
  • Log in or register to post comments

अरेरे

चांदणे संदीप
Wed, 06/22/2016 - 16:51 नवीन
एका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे... असो, गुर्जी वेल्काम ब्याक! (लायनीतला) Sandy
  • Log in or register to post comments

माई मोड ऑन,

प्रमोद देर्देकर
Wed, 06/22/2016 - 16:53 नवीन
माई मोड ऑन, काहीतरी कानावर आदळले. बघु कोण ते ? Image removed. अगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास ? खरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते. माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments

आरारा...

टवाळ कार्टा
Wed, 06/22/2016 - 17:04 नवीन
आरारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

या माई असल्या तर नानांची मौज

धनंजय माने
Wed, 06/22/2016 - 17:29 नवीन
या माई असल्या तर नानांची मौज आहे. ;) बाकी मान सारखी झटकु नकोस माई, मॉडेल आपलं मोडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

वासरु आधी चरायला कुठं जात

५० फक्त
Wed, 06/22/2016 - 17:32 नवीन
वासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना.. तांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.
  • Log in or register to post comments

=)))) किती दुदुदु प्रतिसाद!

अजया
Wed, 06/22/2016 - 17:43 नवीन
=)))) किती दुदुदु प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं

रातराणी
Wed, 06/22/2016 - 17:50 नवीन
गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की. बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग हे गुर्हालात ग तांब्याsss हरवला ख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल बंद पडलंsssग बंद पडलंsssग चारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना डिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही बंद पडलंsssग बंद पडलंsssग सोडलया माळावर, पर येतंया फिरुन काही करना, बसतय काड्याsss चघलून गोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं काढली डायरी, पर दाव्याला ते आडल बंद पडलंsssग बंद पडलंsssग कस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू? कैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू??? दुत्त दुत्त! हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार हे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार बंद पडलंsssग बंद पडलंsssग परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग
  • Log in or register to post comments

ह्ही ह्ही ह्ही!

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2016 - 18:37 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

वासराच्या पाठीवर बसून चाललेले

कंजूस
Wed, 06/22/2016 - 17:54 नवीन
वासराच्या पाठीवर बसून चाललेले बगळे ,कावळे पाहून हसतोय.
  • Log in or register to post comments

काय पण जिल्बी , कै च्या कै

जव्हेरगंज
Wed, 06/22/2016 - 18:03 नवीन
काय पण जिल्बी , कै च्या कै बुवा स्टाईल हीच काय!!!!
  • Log in or register to post comments

ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2016 - 18:34 नवीन
ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु Image removed. ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु Image removed. ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

काय पण जिल्बी , कै च्या कै

जव्हेरगंज
Wed, 06/22/2016 - 18:04 नवीन
काय पण जिल्बी , कै च्या कै बुवा स्टाईल हीच काय!!!!
  • Log in or register to post comments

=)) सही कवीता आहे.

पद्मावति
Wed, 06/22/2016 - 18:08 नवीन
=)) सही कवीता आहे.
  • Log in or register to post comments

बुवा परत आले.

नूतन सावंत
Wed, 06/22/2016 - 18:26 नवीन
बुवा परत आले.
  • Log in or register to post comments

हा हा हा..........

रेवती
Wed, 06/22/2016 - 18:29 नवीन
हा हा हा.......... काय ही अवस्था हो गुर्जी!
  • Log in or register to post comments

आलं गुर्जी आलं.. मिपाला

मोहनराव
Wed, 06/22/2016 - 18:49 नवीन
आलं गुर्जी आलं.. मिपाला गहीवरुन आलं....
  • Log in or register to post comments

हरवलं आहे...

पगला गजोधर
Wed, 06/22/2016 - 18:54 नवीन
कुण्या एकेकाळचं, गुर्जींचं सैराटमय प्रतिभेचे हे वासरू .... Image removed.
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =)

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/22/2016 - 19:16 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

=))

पैसा
गुरुवार, 06/23/2016 - 10:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा