Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...मी आहे.

अ — अंकुश चव्हाण, Sat, 01/24/2009 - 13:38

प्रतिक्रिया द्या
1762 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 13:54 नवीन

तुझ्या

तुझ्या जीवनात आलेले मोजके नेटचे क्षण, प्रत्येक येत्या क्षणाला सांगतील ... कविता तयार आहे. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अंकुश चव्हाण Sat, 01/24/2009 - 14:05 नवीन

आभार

या कविता मी आताच नाही लिहिलेल्या. पुर्वीच लिहिल्या होत्या. आत फक्त त्या कागदावरुन संगणाकावर आणल्या एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अंकुश चव्हाण Sat, 01/24/2009 - 14:07 नवीन

तुमच्यासा

तुमच्यासारखी कार्यालयीन वेळेमधे खाजगी काम करण्याची मला सवय नाही त्यामुळे घरी असलो की खाजगी नेट जोडणीचा उपयोग करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 14:16 नवीन

अहो मी

अहो मी बेकार आहे. त्यामुळे कार्यालय म्हणजे काय ? इथपासुन सुरवात. तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा..कविता टायपिंग करुन देईन --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंकुश चव्हाण
द
दशानन Sat, 01/24/2009 - 14:27 नवीन

व्यक्तीगत

व्यक्तीगत हल्ले करु नका येथे.. आपापल्या खरड वही अथवा खरड फलकाचा वापर करा, तसा तुम्हाला अथवा चव्हाण साहेबांना सागण्याचा मला काहीच हक्क नाही आहे पण एक सामान्य मिपाकर ह्या नात्याने सुचना दिली आहे... मनावर घेतले तर उत्तम होईल ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 14:29 नवीन

हे तुम्ही

हे तुम्ही मला खव मधे कळवु शकला असता. असो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा