✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख

व
वेल्लाभट यांनी
गुरुवार, 05/26/2016 - 10:38  ·  लेख
लेख
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ सुरुवातीचे भाग कमी अंतराने टाकतो, कारण अगदीच बेसिक असल्याने विशेष मंथन करण्यासारखं त्यात काही नसेल, हे मी पहिल्या भागाचे प्रतिसाद वाचून गृहीत धरतोय. a

Book traversal links for एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख

  • ‹ एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं
  • Up
  • एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9157 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मेमरी मर्यादांविषयी माहिती

नया है वह
गुरुवार, 05/26/2016 - 12:34 नवीन
एक्सेल 95 , एक्सेल 97, एक्सेल 2000 - 64MB मेमरी मर्यादा आहेत. एक्सेल 2003 अधिकृतपणे 1 (GB) मेमरी मर्यादा आहे. एक्सेल 2007 2 (GB) मर्यादा आहे. एक्सेल 2010 , 2013 आणि 2016 प्रत्येकी 2 आवृत्त्या उपलब्ध आहेत : 32-बिट (2 (GB) आभासी मेमरी ) व 64- बिट ( 8 TB(त्यातील 8000 गीगाबाइट आभासी मेमरी )).
  • Log in or register to post comments

धन्यवादः)

वेल्लाभट
गुरुवार, 05/26/2016 - 12:50 नवीन
धन्यवादः)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह

रिकाम्या ओळी काढून टाकण्यासाठी

Jack_Bauer
गुरुवार, 05/26/2016 - 20:31 नवीन
बर्याचदा जो data मिळतो त्यात मध्ये मध्ये रिकाम्या ओळी असतात आणि त्यामुळे बरेच फोर्मुले हे त्या रिकाम्या ओळीच्या आधीच्या ओळीपर्यतच जातात. अश्या वेळी प्रत्येक रिकामी ओळ शोधून ती काढून टाकणे जिकीरीचे बनते. ह्या साठी एक टीप : १. ज्या कॉलम पासून रिकाम्या ओळीची सुरवात आहे तो पूर्ण कॉलम select करा. २. F ५ काळ दाबा आणि Special वर click करा. आलेल्या options पैकी Blanks हा पर्याय निवडा. ३. Home tab मध्ये Delete Sheet Rows हा पर्याय निवडा म्हणजे सर्व रिकाम्या ओळी ह्या एकाच वेळी काढून तक्ता येतील.
  • Log in or register to post comments

वा मस्त टीप, करुन बघतो...

खटपट्या
गुरुवार, 05/26/2016 - 21:51 नवीन
वा मस्त टीप, करुन बघतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer

मस्त. धन्यवाद.

शाम भागवत
गुरुवार, 05/26/2016 - 22:41 नवीन
मस्त. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer

अजुन एक पर्याय म्हणजे तो

स्रुजा
Fri, 05/27/2016 - 08:16 नवीन
अजुन एक पर्याय म्हणजे तो कॉलम सीलेक्ट करुन रीमुव्ह डुप्लिकेट्स करायचं. जर तुमच्या डेटा मध्ये काही डुप्लिकेट्स नसतील तर हा पर्यय फक्त ब्लँक सेल्स डिलीट करतो. वेल्लाभट, अतिशय उपयुक्त लेखमाला. पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट पाहते आहे. बर्‍याचा गोष्टींचा रीफ्रेशर मिळेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jack_Bauer

बहुतेक हा पर्याय नाही होऊ शकणार.

शाम भागवत
Fri, 05/27/2016 - 10:05 नवीन
मला वाटते, ब्लँक सेल्स डिलिट करणे व ब्लँक रो डिलिट करणे हे वेगवेगळे आहे. थोडेफार साम्य आहे असे फारतर म्हणता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हो किंवा फिल्टरनेही काम होतं,

वेल्लाभट
Fri, 05/27/2016 - 10:48 नवीन
हो किंवा फिल्टरनेही काम होतं, सॉर्टनेही ते करता येऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ब्लँक रो आली की फिल्टर थांबतं

असंका
गुरुवार, 06/09/2016 - 09:42 नवीन
ब्लँक रो आली की फिल्टर थांबतं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

डेटा सिलेक्ट करतानाच कंट्रोल

वेल्लाभट
गुरुवार, 06/09/2016 - 10:19 नवीन
डेटा सिलेक्ट करतानाच कंट्रोल + एन्ड किंवा कंट्रोल + डाउन अ‍ॅरो... जोपर्यंत लास्ट सेल पर्यंत रेंज जात नाही तोपर्यंत करून पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा, मग नाही होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

करुन बघतो..आगाउ धन्यवाद!

असंका
गुरुवार, 06/09/2016 - 11:46 नवीन
करुन बघतो..आगाउ धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा