तेव्हा मला तू फार फार आवडतेस...!
तिचं म्हणणं..
मी तुम्हाला मुळीच आवडत नाही..
अन माझा मुद्दा..
तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..!
बोलताना असे बोलुन गेलो..
तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..!
ती मग अडुनच बसली... घरातले नंतर पाहु..
प्रवासात कशी आवडते हे सांगा..!
-------------------------------------------------------------------------------
प्रवास १ :
विमानप्रवासात कधी
मी मध्यमवर्गीय संकोचाने
एखादी टंच हवाईसुंदरी
दुर्लक्ष केल्यागत
न्याहाळीत असतो....
तु अचानक तिला
आपल्याकडे बोलावतेस..
मुद्दामुन तिला गॉसिपिंग केल्यासारखे
कानात काही सांगायला..
खाली वाकवतेस..
उन्न्त तिचे उरोज पाहुन
माझा मध्यमवर्गीय संकोच अजुनच संकोचतो..
अन तिरक्या केलेल्या डोळ्यातुन डोकावतो...
आणि माझ्या मग कानावर येते..
"अॅक्चुअली माय हजबंड इज अ प्रीडायबेटीक.
वुड यु प्लीज ऑफर ओन्ली ग्रीन सालाड टू हिम इफ अवेलेबल!"
क्षणात त्या हवाई सुंदरीची तू दवाई सुंदरी करतेस.. (आभार पु.ल)
ती ही तिथुन "अॅट सो यंग एज.." म्हणत
माझ्याकडे एक सहानुभुतीपूर्ण कटाक्ष टाकुन
चुचकारत निघुन जाते..
(ती हसल्याचा मला उगाचच भास होतो.)
अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....
- कानडाऊ योगेशु
<strong>(टू बी कंटीन्युड....)</strong>
बायका दुसर्या बायकांना खास
अहो वर कुणीतरी 'हे योग्य आहे
बायकोने तेव्हा तिचा फोटो
पण हे जरा जास्तच झालं..
परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या
=))
प्रतिसाद आवडला!
अवांतरः- आम्ही जसं नवर्यांना
+१
पुरुष स्त्रियांकडे बघतात अगदी
ती इंटेन्सीटी म्हणजे फक्त
वासनेचा हैदोस =))
शृंगारपुरे सरांचे लेखन आठवले.
मला डॉ.श्रीराम दिवटे आठवले :)
निसर्गाने स्त्रीयांना
@मराठी कथालेखक ,स्त्रीया या
त्यावर मुली म्हणायच्या ,"
स्वतः सहा आकडी पगार कमवणार्
लोल
निशेध...
दंडवत
वप्या लेका. तूच रे जिगर.
आम्ही मराठवाड्यातील असल्याने
चालु द्या
नेहमीचेच ______ कलाकार दिसले
नवीन म्हण
माझे ही बिरुटे सरांसारखे झाले
किंगफिशर बंद झाली हो :)
आयड्या...!
बाकी सगळं जाऊ दे हा
u+n+n+t असे टाईप करा...
उंट येतोय. असो! बदलीन.
उन्नत (unnat) ( Ö Ö ) :)
उंट येतोय. असो! बदलीन.