Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिल्ली ते दिल्ली !

द
दशानन यांनी
Wed, 01/21/2009 - 17:54  ·  लेख
लेख
  • दिल्ली ते दिल्ली ! भाग - २

Book traversal links for दिल्ली ते दिल्ली !

  • दिल्ली ते दिल्ली ! भाग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7590 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 17:56 नवीन

च्यायला...

च्यायला... क्रमशः तुला काय रोग आहे का रे ? एका दणक्यात नाही लिहिता येत का? --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 20:03 नवीन

मगाशी पटकन

मगाशी पटकन प्रतिक्रिया दिली... आताशी वाचले बघ नीट. छान लिहिले आहेस... पुढचे पटकन टाक. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Wed, 01/21/2009 - 18:03 नवीन

टेकान

नको तिकडे टेकान घेवा ची सिरियल आहे की काय?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 18:05 नवीन

तो राज

तो राज आहे... चार पाच भाग लिहील अन पळुन जाईल... मागचे सोडुन नवीन सिरीयल चालु करेल... हल्लकटटटऽऽऽ............. पैचान कौन --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
द
दशानन Wed, 01/21/2009 - 18:07 नवीन

सगळे भाग

सगळे भाग (राहीलेले) ह्या आठवड्यात नाही लिहले तर माझं नाव मी जैंनाच कार्ट बदलुन ठेवीन... >:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Wed, 01/21/2009 - 18:08 नवीन

नक्की का?

आता मग सगळे भाग वाचुन झाल्यावरच प्रतिसाद देउ. लवकर लिही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 18:09 नवीन

इफ यु

इफ यु वांन्ट टु किल...किल. डोन्ट टॉक. - एक म्हण --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
घ
घाटावरचे भट Wed, 01/21/2009 - 20:24 नवीन

इफ यु

इफ यु वांन्ट टु किल...किल. डोन्ट टॉक.
असेच काहीसे.... 'व्हेन यू हॅव टू शूट, शूट...डोंट टॉक' -इति 'टुको' (द गुड, द बॅड अँड द अगली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/22/2009 - 10:16 नवीन

एऽऽऽऽऽ

एऽऽऽऽऽ ब्लॉंडी, डोंट जस्ट टॉक अबाऊट इट! राजे पटापट लिवा आता. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
श
शितल गुरुवार, 01/22/2009 - 01:12 नवीन

सह्ही...

>>>तो राज आहे... चार पाच भाग लिहील अन पळुन जाईल... >>मागचे सोडुन नवीन सिरीयल चालु करेल... =)) बाकी सुरूवात चांगली झाली आहे. लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
ज्ञ Wed, 01/21/2009 - 18:08 नवीन

केकता कपूरकडे लेखक

तुला काय रोग आहे का रे ? एका दणक्यात नाही लिहिता येत का?>>> नाना, हे जैनाचं कार्टं बहुतेक केकता कपूरकडे लेख म्हणून कामाला असणार. एकदम टायमावर पुढच्या भागाची पाटी लावतो नेहमीच.. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 18:11 नवीन

जावु द्या

जावु द्या हो.. आपला माणुस आहे. बरा आहे झोडायला.... :) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञ
प
पक्या गुरुवार, 01/22/2009 - 01:00 नवीन

छान लिहिलं

छान लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/22/2009 - 01:08 नवीन

राजे...

आत हे दिल्ली ते दिल्ली तुमच्या माझी सफर चे रेकोर्ड ब्रेक करणार की काय?? असो.. लवकर लिहा पुढचा भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 08:20 नवीन

जैनराव, येऊ

जैनराव, येऊ द्या अजूनही! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 01/22/2009 - 08:30 नवीन

~~~~

हे जैनाचं कार्टं बहुतेक केकता कपूरकडे लेख म्हणून कामाला असणार. मला पण असेच वाटतये .... असो... राजे, जरा लवकर लिहीते व्हा...नायतर नवीण नाव काय घ्यायचे ते ठरवा.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/22/2009 - 12:30 नवीन

छान

कार्ट्या, मस्त लिहिलय पण जरा जास्त मोठे भाग लिही की! (आगाऊ सल्ला - "अनोळखी" ठिकाणी जाण्यापूर्वी जुन्या-जाणत्यांचा सल्ला घ्यायला विसरू नये!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 01/22/2009 - 13:26 नवीन

धन्यवाद,

धन्यवाद, मोठचं लिहतो आहे.. त्यामुळे जरा वेळ लागत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा