कबुतराचे चित्र सर्वात जास्त आवडले. :)
बाकी सर्वात काही अंशी बदला घेणे सुरू आहे किंवा असे घडू शकते असा प्रकार वाटतो.
कबुतराचे खरोखरच आताही घडते असे वाटते ;)
तात्या,
नुकताच अमेरिकेत थँक्स गिव्हींग नावाचा सण पार पाडला. ह्या सणाला इकडे घरोघरी 'टर्की' नावाच्या पक्ष्याचे मांस खाण्याची प्रथा आहे. तुमची चित्रे पाहून यंदाच्या थँक्स गिव्हींग मध्ये पाहाण्यात आलेले हे चित्र आठवले.
एका इंग्रजी पुस्तकात वाचलेला हा किस्सा. नक्की आठवत नाही पण बहुधा डिक फ्रॅन्सिसच्या एका कादंबरीत होता.
अनेक वर्षे उन्हपावसात काढल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुषाच्या पुतळ्याला परमेश्वर प्रसन्न होऊन अर्ध्या तासासाठी जिवंत होण्याचे वरदान देतो. दोन्ही पुतळे जिवंत झाल्यावर लगेच झाडाझुडुपांमागे पळत जातात. पंधरा मिनिटांनी घामेघूम होऊन बाहेर येतात.
पुरूष पुतळा म्हणतो " अरेच्च्या! अजुन पंधरा मिनिटे आहेत की आपल्याकडे. काय विचार आहे तुझा?"
स्त्री पुतळा उद्गारतो "काही हरकत नाही. पण यावेळेला तू कबुतरांना पकडून ठेव आणि मी शिटते त्यांच्यावर.
झकास!
छान
थँक्स गिव्हींग
मस्त! :)
मस्त
मस्त फोटो
ही दोन्ही ..
हं
सुंदर
चित्रे!
कबूतरांवरून......
काळजी मिटली....
lol