✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा करांची एकमेकांस पत्रे

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 01/19/2009 - 13:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6085 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

स
संताजी धनाजी Mon, 01/19/2009 - 13:35 नवीन

सही रे.

सही रे. मस्त लिहिले आहेस! फार आवडले. अजुन असे काहीतरी येवुद्यात :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
स
सोनम Mon, 01/19/2009 - 13:38 नवीन

आणि आपण

आपण सर्वाच्या लेखनाबाबत लिहिले आणी तुमचे स्वतःचे लेखन नाही लिहिले. :T :T :T काय हो बसल्या बसल्या कोणाची ही ख्.व्.वाचता काय? आणि त्यावर लेख लिहिता. :? :? Image removed.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/19/2009 - 13:38 नवीन

'सदाराम

'सदाराम मटणे' ह्या सदस्यास पाठवलेल्या पत्रात 'एपमॅन' ह्यांनी आपल्या ८ पॅक चे व व्ही शेप चे विस्तृत वर्णन लिहिले असुन 'एका उडित सगळी कौले मोडुन टाकिन' असा एक इशाराही दिलेला आढळतो. ' 'सदाराम मटणे' ह्यांना आलेल्या बर्‍याचश्या संदेशांमध्ये 'आता कौले फोडणे बस, काहितरी मोठे लेख येउद्यात, प्रतिभा वाया घालवु नका' असे सल्ले वजा हुकुम आढळतात. मटणे ह्यांनी संक्राती निमीत्ताने अनेक हितशत्रुंना पत्रे पाठवुन जुनी कटुता मिटवण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. सत्य ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 01/19/2009 - 14:03 नवीन

एकदम सही

एकदम सही रे परा !! आंदे और भी !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/19/2009 - 14:06 नवीन

मस्त...

पर्‍या, मस्तच रे. खरं तर अश्या प्रकारचे लेखन मिपावर खूप झाले आहे आणि त्याचा आता कंटाळा आला आहे. त्याच भावनेतून वाचायला सुरूवात केली. पण इतकं मस्त लिहिलं आहे तू की आवडलंच च्यायला!!! तुझा खवंचा अभ्यास (खरं तर व्यासंग हाच शब्द योग्य आहे) खूपच थोर आहे. पु.ले.शु. आणि हो, प्रेमाचे लोक आहेत, तक्रारी करतातच भेटत नाही म्हणून. त्यांचं प्रेमच दिसतं त्यातून. ;) बिपिन सदावर्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/19/2009 - 14:09 नवीन

नाराजी

आगलाविया वर 'प्रभुणे' ची नाराजी शक्यच नाही असे आजवरचा इतिहास सांगतो. लेखकाने "धोतीचा रुमाल' केलेला आहे कदाचित अंमळ अम्मलाखाली. असो. लेख छान आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Wed, 01/21/2009 - 22:34 नवीन

असो

खुप छान अभ्यास्पुर्ण खरडवही वाचन कसे करावे याचे उत्तम विवेचन असो आम्ही सरांची आज्ञा शिरसावंद्य मानुन मिपावारी कमी केली आहे पराच्या खरडवहीचा अभ्यास कोणी केला आहे का विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
राघव Mon, 01/19/2009 - 14:12 नवीन

लय भारी...

लय भारी... मस्त लिहिलेत :) 'मयत री करणार का?' =)) =)) मुमु़क्षु
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/19/2009 - 14:31 नवीन

झक्कास!

परा, तुम्ही मी बिझी असताना मला फोन करून मज्यशि मयत री करन्र क? अवांतरः खवंचा अभ्यास बराच केलेला दिसतोस. अतिअवांतरः झक्कास लिहिलं आहेस. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 11:27 नवीन

ओल्ख

>>परा, तुम्ही मी बिझी असताना मला फोन करून मज्यशि मयत री करन्र क? == मला ओल्ख करुन घ्यय्ला अव्देल |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अवलिया Mon, 01/19/2009 - 16:13 नवीन

मस्त

तुमच्या साठी सप्रेम भेट Image removed. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/19/2009 - 16:15 नवीन

खरी नावे

खरी नावे वापरली असती तरी फारसे बिघ्डले नसते. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 11:30 नवीन

हे म्हणजे

>>खरी नावे वापरली असती तरी फारसे बिघ्डले नसते. == हे म्हणजे 'रामसे बंधुंनी' विधवा विवाहावर अनुबोधपट काढल्यासारखे वाटले असते. ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ध
धमाल मुलगा Mon, 01/19/2009 - 16:41 नवीन

लै लै लै भारी र्रेऽऽ

'कमाल मुलगा' ह्यांच्या संदेशां विषयी लिहायचा मोह आवरत नाहिये. ह्या विवाहीत सभासदास मोठ्या प्रमाणावर स्त्री सदस्यांचे संदेश आलेले आढळतात व सर्व संदेशात 'अरे तु अजुन ऑफिस मध्ये कसा काय ?' असा एकच प्रश्न वारंवार विचारलेला आढळला. ह्यावरुन एकतर 'कमाल मुलगा' हे ऑफिस मधुन रोज लवकर पळुन जात असावेत अथवा बायकोच्या भितीने घरी जातच नसावेत असे अनुमान आम्ही काढलेले आहे.
=)) =)) =)) च्यायचं ह-ल-क-ट-शि-रो-म-णी!!!!! बाकी, तुम्ही काढलेल्या दोन्ही अनुमानात तथ्य आहे बरं! ;) सदानंदमैत्री हे उपनाम तुफ्फान आवडलं रे! प्रभुणे आणि आगलाविया ह्यांच्याविषयीदेखील मस्तच निरिक्षण! लढ..लढ बाप्पू.... लय खास!!!
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 01/19/2009 - 17:00 नवीन

मस्तच लेख..

'लेख टाकलाआहे, वाचा आणी तुमची प्रतिक्रीया सांगा' तात्यांसारखे अनुभव अजून बर्‍याचजणांना आले असावेत.. ह . ह . पु. वा. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 01/19/2009 - 21:57 नवीन

के व ळ अ प्र

के व ळ अ प्र ति म !! (ह्या वेळी खरंखरं) मस्त बे चोच्या ... काही ठिकाणी खुदकन् हसु आलं टारझन- द एपमॅन
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/19/2009 - 23:06 नवीन

खुदकन्

खुदकन् हसणारा टार्‍या कसा दिसत असेल त्याची कल्पना करून खदाखदा हसू आलं.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चतुरंग Mon, 01/19/2009 - 23:16 नवीन

अगदी अगदी!

एकवेळ उंबराला फूल येईल पण... :? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पिवळा डांबिस Mon, 01/19/2009 - 23:19 नवीन

फोटो!

टाऱोबा, तुझा एक फोटो टाक रे, खुद्कन हसतानाचा!! पाहुयात तरी, "गोडगोजिरी लाजलाजरी टारूताई खुद्कन हसली" कशी दिसते ती? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 11:32 नवीन

काही ठिकाणी

>>काही ठिकाणी खुदकन् हसु आलं == ती ठिकाण आम्हाला चांगली माहित आहेत परिकथेतील टाराक्षसा ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
छ
छोटा डॉन Mon, 01/19/2009 - 23:00 नवीन

ज ह ब ह र्‍या ...!

एकाहुन एक जबरदस्त टोप्या उडवल्या आहेत रे परा, क्लासच ...! लै लै लै हसलो वाचताना. एकदम जबरदस्त "व्यासंग" दिसतोय तुझा खरडवह्यांचा, चालु देत ... बाकी धम्या म्हणतो तसे आमच्या परममित्राचे "नवे नाव" फारच आवडले. आम्ही यापुढे त्याला ह्याच नावाने संबोधु ... >>उडित सगळी कौले मोडुन टाकिन' असा एक इशाराही दिलेला आढळतो. खल्लास ऽऽऽऽ बाकी सांगायचा मुद्दा असा की "खरडवह्या" ह्या खर्‍याच पडद्यामागच्या हालचाली, राजकारणे, डाव्-प्रतिडाव, पुढची धोरणे ह्यांचा अनुमान काढण्यासाठी फार उपयोगी येतात. "खरडावह्यांचा स्वागत मजकुर" ही अजुन एक अभ्यास करण्याजोगी बाब आहे. येऊ दे त्याच्यावरही ...! पुलेशु ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 01/19/2009 - 23:31 नवीन

उत्तम

उत्तम लिहिले आहे!! `पत्रकामेष्टी' हेच शीर्षक योग्य झाले असते लेखाला.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/19/2009 - 23:53 नवीन

मजा आली..

पुढचा भाग कधी. ये तो शुरूआत है भाई! सह्ही सह्ही लिहिलं आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 11:34 नवीन

पुढचा भाग

>>पुढचा भाग कधी. == वरती खोटे खोटे वाह वाह म्हणणार्‍या कोणी आमचा पत्ता शोधुन हात पाय न मोडल्यास लवकरच ! :> |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Tue, 01/20/2009 - 11:42 नवीन

मस्त,

मस्त, खुशखुशीत लेखन! :) पुन्हा लवकरच भेटु. अशाच आपल्या जुन्या सदस्यांची आणखी काही पत्रे घेउन ! वाट पाहतो साहेब! :) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा