✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...

प
प्रियाली यांनी
Sun, 10/07/2007 - 01:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36805 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

ज
जव्हेरगंज गुरुवार, 04/14/2016 - 19:53 नवीन

शेवटी जरा अपेक्षाभंगच झाला.

शेवटी जरा अपेक्षाभंगच झाला. पण लिवलय खतरा ! साष्टांग __/\__
  • Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती Fri, 04/15/2016 - 02:16 नवीन

कथा वाचली .आवडली .

कथा वाचली .आवडली . ज्यांना ही कथा दिसत नाही , त्यांच्यासाठी ... कथेचे शिर्षक = तीन टिंबं[ ... ] कथा थोडक्यात अशी ... एकदा तीन टिंबं होती ... एक टिंब म्हणालं , " काय रे टिंबू ? ... " दुसरं टिंब म्हणालं , " काय म्हणतोस रे हिंबा टण्या ? " तिसरं म्हणालं , " आपण काही म्हणायला नको बाबा !आधीच आपण आहोत लिंबू -टिंबू . उगीचच भांडणं व्हायची . " . . . आणि मग शेवटी तिन्ही टिंबं सुखाने एकत्र राहू लागली .
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/15/2016 - 04:33 नवीन

कथा फार चांगली आहे असे म्हणता

कथा फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही कारण कथेत खोली नाही आहे. थोडी उथळ वाटते आहे. विषम आहे, थोडी सम्यक असली तर चांगले झाले असते.
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Fri, 04/15/2016 - 16:53 नवीन

छोटे छोटे भाग करून टाकले असते

छोटे छोटे भाग करून टाकले असते तर अजून मजा आली असती (अजूनही संधी गेलेली नाही)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 04/15/2016 - 16:56 नवीन

तीन टिंबांचे छोटे छोटे भाग ?

तीन टिंबांचे छोटे छोटे भाग ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
A
Amol Narkhede Mon, 03/12/2018 - 15:34 नवीन

मला हि आणि इतर काही पोस्ट्स दिसत नाहीयेत..

केवळ "..." इत्केच दिसत आहे. क्रुपया मदत करा.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 03/14/2018 - 00:24 नवीन

http://priyambhashini

http://priyambhashini.blogspot.com/2007/09/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Amol Narkhede
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा